Tap to Read ➤

'या' मराठी अभिनेत्रीला ओळखलंत का?

मराठमोळ्या अभिनेत्रीचा बोल्ड अवतार
व्हाईट शॉर्ट जंपसूट, गुलाबी जॅकेट, हाय हील्समध्ये मराठी अभिनेत्रीने फोटो पोस्ट केलाय
ही अभिनेत्री आहे हेमाली इंगळे
नुकत्याच झालेल्या मराठी फिल्मफेअर सोहळ्यातही हेमालीचा ग्लॅमरस लूक बघायला मिळाला
हेमालीच्या सौंदर्यावर चाहते घायाळ होतात
तिने तेलुगू इंडस्ट्रीतून अभिनयात पदार्पण केलं
या डोहाळजेवणाaला आलियाच्या माहेर आणि सासरची सगळी मंडळी आवर्जून हजर होती
क्लिक करा