Tap to Read ➤

अरे देख के तुझको,            दिल में मची रे खलबली...!

मलायका अरोराच्या व्हाइट बॉडीकॉन ड्रेसमध्ये ग्लॅमरस अदा
मलायका अरोराने व्हाइट रंगाच्या कटआउट बॉडीकॉन ड्रेसमध्ये फोटोशूट केले आहे.
अभिनेत्रीने या ड्रेससोबत सटल मेकअप आणि बन हेअरस्टाइल केली आहे.
हा लूक पूर्ण करण्यासाठी मलायकाने मोठे इअररिंग्स आणि बोटात रिंग्स घातले आहेत.
जवळपास १०००० रुपयांच्या या डिझायनर ड्रेसमध्ये अभिनेत्रीने एकापेक्षा एक हटके पोझ दिल्या आहेत.
मलायका अरोराच्या या फोटोंनी चाहत्यांचे लक्ष वेधून घेतले आहे.
तिच्या या फोटोंना चाहत्यांची पसंती मिळताना दिसते.
मलायका नेहमीच ग्लॅमरस फोटोंमुळे चर्चेत येत असते.
क्लिक करा