Tap to Read ➤

प्रथमेश परबच्या बायकोचा खास अंदाज सोशल मीडियावर व्हायरल

अभिनेता प्रथमेश परबची बायको क्षितीजाचा वेगळाच अंदाज सोशल मीडियावर पाहायला मिळतोय
प्रथमेश परबची बायको क्षितीजा घोसाळकरने सोशल मीडियावर नवीन फोटोशूट केलंय
या फोटोत प्रथमेशची बायको क्षितीजाचा आजवर कधीही न पाहिलेला वेगळाच अंदाज दिसतोय
क्षितीजाने अंगभर माती  फासली असून या 'मड बाथ'चे फायदे सर्वांना सांगितले आहेत
क्षितीजाने 'मड बाथ' करताना सुंदर फोटोशूट केलंय.
क्षितीजाच्या या फोटोंवर तिच्या चाहत्यांनी लाईक्स - कमेंट्सचा वर्षाव केलाय
क्षितीजा आणि प्रथमेश परब यांनी काहीच दिवसांपुर्वी एकमेकांशी लग्न केलं
क्लिक करा