Tap to Read ➤

आजचे राशीभविष्य, २८ मार्च: कसा असेल आजचा तुमचा दिवस

आज आपणास सुखदायी दांपत्य जीवन, हिंडणे-फिरणे, सगळेच मनासारखे मिळेल.
आजचा दिवस शुभ फलदायी आहे. ठरवलेली कामे व्यवस्थीत पार पडतील.
आज सर्वत्र लाभच लाभ आहेत. कौटुंबिक सुख - शांती राहील.
आज छातीत दुखणे किंवा अन्य विकारामुळे कुटुंबात अशांतीचे वातावरण राहील.
आज कार्यातील यश व प्रतिस्पर्ध्यांवर विजयाची धुंदीमुळे प्रसन्न वाटेल.
कुटुंबात आनंदाचे वातावरण असेल. वाणी, न्यायप्रिय व्यवहारामुळे लोकप्रिय व्हाल.
आज आपणास आपले कला कौशल्य दाखविण्यास सुवर्ण संधी मिळेल.
आज विदेशात राहणारे स्नेही व नातलगांकडून आनंददायी बातम्या मिळतील.
आजचा दिवस लाभदायक आहे. संसारात सुख - शांती नांदेल.
वसुली, प्रवास यांसाठी आजचा दिवस लाभदायी आहे. सरकारी कामात यश मिळेल.
शारीरिक दृष्टया थकवा, बेचैनी व उबग जाणवेल. मानसिक स्वास्थ्य लाभेल.
आज आरोग्याकडे विशेष लक्ष द्या. आजारावर खर्च होईल. अचानक खर्च वाढतील.
क्लिक करा