Tap to Read ➤

आई कुठे काय करते मधल्या यशच्या रिअल लाईफ आरोहीचा सुंदर अंदाज

आई कुठे काय करते मालिकेतील यश म्हणजेच अभिनेता अभिषेक देशमुखच्या पत्नीचे सुंदर फोटो बघा
आई कुठे काय करते मधील यश अर्थात अभिषेक देशमुखची पत्नी कृतिका देव
कृतिका सुद्धा मराठी मनोरंजन विश्वातील लोकप्रिय अभिनेत्री
कृतिकाने सोशल मीडियावर शेअर केेलेले फोटो खुप सुंदर आहेत
कृतिकाने माधुरी दीक्षीतसोबत बकेट लिस्टमध्ये अभिनय केलाय
याशिवाय काही दिवसांपुर्वी आलेल्या ताली वेबसिरीजमध्ये कृतिका चमकली
कृतिका आणि अभिषेक या दोघांची जोडी सोशल मीडियावर चर्चेत असते
क्लिक करा