Tap to Read ➤

क्या खूब लगती हो...

जिनिलीया देशमुखचा स्टनिंग अंदाज! पाहा फोटो
जिनिलीया देशमुख ही महाराष्ट्राची लाडकी वहिनी आहे.
अभिनयाबरोबरच तिच्या फॅशनचीही चर्चा होत असते.
जिनिलीया हटके फॅशन करत चाहत्यांचं लक्ष वेधून घेत असते.
साडीमध्ये सुंदर दिसणाऱ्या जिनिलीयाचा वेस्टर्न आऊटफिटमध्ये स्टनिंग अंदाज पाहायला मिळतो.
जिनिलीया सोशल मीडियावर सक्रिय असून अनेकदा फोटो शेअर करते.
नुकत्याच शेअर केलेल्या फोटोंमध्ये जिनिलीयाने शर्ट आणि स्कर्ट घालत हटके फॅशन केली आहे.
तिचे हे फोटो सोशल मीडियावर चर्चेत आहेत.
क्लिक करा