Next

धुळ्यातल्या पाच जणांच्या हत्येप्रकरणी मंगळवेढा बंद

By ऑनलाइन लोकमत | Published: July 3, 2018 01:06 PM2018-07-03T13:06:25+5:302018-07-03T13:06:36+5:30

सोलापूर - राईनपाडा (धुळे) येथील पाच जणांच्या हत्येप्रकरणी मंगळवेढा बंद ठेवण्यात आला होता.

सोलापूर - राईनपाडा (धुळे) येथील पाच जणांच्या हत्येप्रकरणी मंगळवेढा बंद ठेवण्यात आला होता. या बंदला 100 टक्के प्रतिसाद मिळाला आहे. 

टॅग्स :धुळेDhule