Next

बिग बींच्या सुरक्षेतला हवालदार महिना १२ लाख पगार का घ्यायचा? Amitabh Bachchan security guard salary

By ऑनलाइन लोकमत | Published: February 18, 2022 02:43 PM2022-02-18T14:43:40+5:302022-02-18T14:44:07+5:30

Amitabh Bachchan security guard Salary Salary of Amitabh Bachchan's personal bodyguard Jitendra Shinde is more than CTC of CEOs of many companies एखादा नेता किंवा अभिनेता बेहिशेबी मालमत्ता प्रकरणात चर्चेत येतो. आता त्याच पद्धतीनं अमिताभ बच्चन चर्चेत आलेत अर्थात त्यांनी कुठलाही घोटाळा केलेला नाही. पण त्यांच्या सुरक्षेसाठी मुंबई पोलिसांनी जो हवालदार दिला होता त्यानं मात्र भलताच पराक्रम केलाय. बिग बींच्या सुरक्षेतला हवालदार हा महिन्याला तब्बल १५ लाख रुपये कमवायचा. म्हणजे एखाद्या कंपनीच्या CEO किंवा COO पेक्षाही हा पगार जास्त आहे. महत्त्वाचं म्हणजे बिग बींच्या सुरक्षेतला हा हवालदार नव्हता तर मुंबई पोलिस दलाचा हा कर्मचारी होता. पण त्याचं बिंग फुटलं आणि त्याला निलंबित करण्यात आलंय. या हवालदाराचं बिंग कसं फुटलं, त्याचं नाव काय आहे, हा हवालदार बिग बींचा एकदम खास का मानला जातो... (Aniket VO) #AmitabhBachchan #JitendraShinde #bollywood #security #lokmat #news #Maharashtra Subscribe to Our Channel for Latest Marathi News Today https://www.youtube.com/user/LokmatNews?sub_confirmation=1 आमचा video आवडल्यास धन्यवाद. Like, Share and Subscribe करायला विसरू नका! मित्रांसोबत गप्पा मारताना विश्वसनीय, संशोधनावर आधारीत माहिती सादर करायची असेल तर लोकमतचे चॅनल सबस्क्राईब करा. कारण या चॅनलवर तुम्हाला पाहायला मिळतील अतिशय अभ्यासू, वेगळ्या अँगलच्या बातम्या ! राजकारण, क्राईम, मनोरंजन आणि क्रीडा क्षेत्रातील अनुभवी पत्रकार तुमच्यासाठी आणत आहेत दर्जेदार आणि जाणते करणाऱ्या बातम्या.... Click Here For Latest News & Updates►http://www.lokmat.com To Stay Updated Download the Lokmat App► Android Google Play: http://bit.ly/LokmatApp Like Us On Facebook ► https://www.facebook.com/lokmat Follow Us on Twitter ►https://twitter.com/MiLOKMAT Instagram ►https://www.instagram.com/milokmat