Next

प्रेमात पडलेल्या 'त्या दोघींची' हटके LOVE STORY! Paromita Mukherjee and Surbhi Mitra got engaged

By ऑनलाइन लोकमत | Published: January 10, 2022 03:46 PM2022-01-10T15:46:02+5:302022-01-10T15:46:22+5:30

Lesbian couple breaks stereotypes, gets engaged in Nagpur, will marry in Goa soon ते म्हणतात ना प्रेमात जात - पंथ.. वय.. रंग आणि काही केसेस मध्ये लिंग सुद्धा.. या सगळ्या गोष्टी मॅटर करत नाहीत.. तर प्रेमात पडलेल्यांना प्रेमाची केवळ एकच डेफिनिशन माहिती असते आणि ती म्हणजे.. love is love नागपूरची डाँक्टर सुरभी मित्रा आणि कोलकाताची पारोमिता मुखर्जी या दोघींनी आयुष्यभर सोबत राहायचा निश्चय केलाय.. या दोघींचे नुकतेच कमिटमेंट रिंग सेरेमनी अर्थातच साखरपुडा झाला असून लवकरच या लग्न बंधनात अडकणार आहेत..