Next

भाजप-काँग्रेस वादात 'आप'ला फायदा, केजरीवालांची जादू चालणार? 14 February Lucky for Arvind Kejriwal

By ऑनलाइन लोकमत | Published: January 10, 2022 03:44 PM2022-01-10T15:44:39+5:302022-01-10T15:44:56+5:30

Assembly polls: February 14 historically been lucky for AAP, says Sisodia १४ फेब्रुवारी हा दिवस दरवर्षी अनेकांसाठी महत्वाचा दिवस असतो.. युवा वर्गात या दिवसांचं तसं फार महत्व सुद्धा आहे. पण २०२२ मध्ये १४ फेब्रुवारी हा दिवस राजकारण्याचं भविष्य ठरवणारा दिवस ठरणार आहे.. गुलाब देण्याच्या या दिवशी लोक मतं देणारं आहेत. कारण आहे, पाच राज्यात होणाऱ्या निवडणुका...