लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
जिल्हा परिषद शाळा

जिल्हा परिषद शाळा

Zp school, Latest Marathi News

पुस्तक वाहतुकीच्या खर्चाचा बोजा मुख्याध्यापकांवर का ? - Marathi News | Why is the burden of the cost of book transport on the principal? | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :पुस्तक वाहतुकीच्या खर्चाचा बोजा मुख्याध्यापकांवर का ?

Nagpur : शाळांऐवजी समुहसाधन केंद्रापर्यंतच पोहचवली जाताहेत पुस्तके ...

'झेडपी'च्या विद्यार्थ्यांना मिळणार ISRO ला भेट देण्याची संधी; डीपीसीकडे निधीचा प्रस्ताव - Marathi News | ZP students will get an opportunity to visit ISRO; Proposal from Department of Primary Education to DPC | Latest pune News at Lokmat.com

पुणे :'झेडपी'च्या विद्यार्थ्यांना मिळणार ISRO ला भेट देण्याची संधी; डीपीसीकडे निधीचा प्रस्ताव

या अनाेख्या उपक्रमासाठी सुमारे दाेन काेटींचा निधी लागणार असून जिल्हा नियाेजन अधिकारी कार्यालयाकडे निधीच्या मागणीचा प्रस्ताव पाठविण्यात येणार असल्याची माहिती प्राथमिक शिक्षणाधिकारी संजय नाईकडे यांनी दिली.... ...

३० कोटी खर्च करून जिल्ह्यात १२ शाळा होणार हायटेक - Marathi News | 12 schools will be hi-tech in the district by spending 30 crores | Latest chandrapur News at Lokmat.com

चंद्रपूर :३० कोटी खर्च करून जिल्ह्यात १२ शाळा होणार हायटेक

Chandrapur : १०१ वर्गखोल्यांसाठी २० कोटींचा निधी; खनिज विकास निधीतून होणार बांधकाम ...

झेडपी शाळेतील रजिस्टरमध्ये जातीच्या रकान्यात खोडतोड; मुख्याध्यापकावर होणार निलंबनाची कारवाई - Marathi News | Rigging of caste in ZP school register Suspension action will be taken against the principal | Latest chandrapur News at Lokmat.com

चंद्रपूर :झेडपी शाळेतील रजिस्टरमध्ये जातीच्या रकान्यात खोडतोड; मुख्याध्यापकावर होणार निलंबनाची कारवाई

जात प्रमाणपत्र पडताळणी समितीने प्रकरण आणले उघडकीस; मुख्याध्यापकावर होणार निलंबनाची कारवाई ...

पाणी नाही तर दुपारचे जेवणही नाही; ८ दिवसांपासून जिल्हा परिषद शाळेत चूल पेटली नाही - Marathi News | No water, no lunch; Zilla Parishad school has not lit the stove for 8 days | Latest raigad News at Lokmat.com

रायगड :पाणी नाही तर दुपारचे जेवणही नाही; ८ दिवसांपासून जिल्हा परिषद शाळेत चूल पेटली नाही

आठवडा झाला, रायगडमधील नेहुली जिल्हा परिषद शाळेत चूल पेटली नाही ...

काहीच नसते दूर.. चला करूया टूर..!  समग्र शिक्षातून चार दिवसांची सहल रवाना - Marathi News | a four day trip organised by department from samagra shiksha in yavatmal for zp school | Latest yavatmal News at Lokmat.com

यवतमाळ :काहीच नसते दूर.. चला करूया टूर..!  समग्र शिक्षातून चार दिवसांची सहल रवाना

२६ ते २९ मार्च या कालावधीत समग्र शिक्षा अंतर्गत ‘राष्ट्रीय आविष्कार’ उपक्रमा अंतर्गत राज्यांतर्गत शैक्षणिक अभ्यास सहलीचे आयोजन करण्यात आले आहे. ...

भारीच! लातूरच्या झेडपी शाळेतील विशेष प्राविण्यप्राप्त विद्यार्थी जाणार बंगळुरूच्या सहलीस - Marathi News | merit students of Latur ZP School will go on a study trip to Bangalore! | Latest latur News at Lokmat.com

लातुर :भारीच! लातूरच्या झेडपी शाळेतील विशेष प्राविण्यप्राप्त विद्यार्थी जाणार बंगळुरूच्या सहलीस

शैक्षणिक सहलीसाठीचा खर्च समग्र शिक्षा अंतर्गत राष्ट्रीय अविष्कार अभियानांतर्गच्या उपक्रमांतून करण्यात येणार आहे. ...

‘दत्तक’ याेजनेत गुटखा, मद्य उत्पादकाचे नाव दिल्यास शाळा बदनाम होईल;जनहित याचिका दाखल - Marathi News | named after a Gutkha, liquor manufacturer, would bring the school into disrepute; PIL on 'School Adoption' scheme | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :‘दत्तक’ याेजनेत गुटखा, मद्य उत्पादकाचे नाव दिल्यास शाळा बदनाम होईल;जनहित याचिका दाखल

राज्य शासनाच्या ‘शाळा दत्तक’ याेजनेसंदर्भातील परिपत्रकात दुरुस्तीबाबत मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठात जनहित याचिका दाखल ...