सिंग इज किंग! सिमरजीतने RR ला धक्क्यांवर धक्के दिले, CSK चे पहिल्या इनिंग्जमध्ये वर्चस्व सांगली : सोशल मीडियावर उमेदवाराची बदनामी, दोघांविरुद्ध संजयनगर पोलिस ठाण्यात गुन्हा विश्वासदर्शक ठरावासाठी विशेष अधिवेशन बोलवण्याच्या तयारीत हरियाणा सरकार! "रायबरेलीत कमळ फुलवा, ४०० चा आकडा आपोआप पार होईल", काँग्रेसच्या बालेकिल्ल्यात अमित शाहांचा हल्लाबोल दिवेघाटात एसटीचा अपघात; ४० प्रवासी सुखरूप, जीवितहानी नाही MS Dhoni चा चेपॉकवर शेवटचा सामना? CSK चे फॅन्सना भावनिक आवाहन, मॅच संपल्यावर जरा थांबा IPL 2024 CSK vs RR : नाणेफेकीचा कौल ऋतुराजच्या विरोधात; पण CSK ची रणनीती, राजस्थानचे तगडे आव्हान दिल्लीला पूर्ण राज्याचा दर्जा देऊ, वर्षभरात दोन कोटी रोजगार निर्माण होतील - अरविंद केजरीवाल "देशभरात मोफत वीज, मोफत शिक्षण, मोफत उपचार"; जनतेसाठी अरविंद केजरीवालांच्या 10 गॅरंटी "ती स्वतःबद्दल इतकं बोलते की..."; विक्रमादित्य सिंह यांचा कंगना राणौतला खोचक टोला राहुल गांधी स्मृती इराणींच्या विरोधात निवडणूक का लढवत नाहीत?; अशोक गेहलोत म्हणतात... वीज आणि पिठाचे भाव गगनाला भिडले, PoK मध्ये संघर्ष; संतप्त जमाव रस्त्यावर, पोलिसाचा मृत्यू सत्तेवर आल्यास हिंदुची संपत्ती मुस्लिमांना वाटण्याचा काँग्रेसचा मनसुबा, त्यावर मूग गिळून गप्प का बसलात? - चंद्रशेखर बावनकुळे "उद्धव ठाकरे यांच्यात हिंमत असेल तर..."; चंद्रशेखर बावनकुळे यांचं जाहीर आव्हान कोलकाता नाईट रायडर्स प्ले ऑफमध्ये! मुंबई इंडियन्सने हातचा सामना गमावला रोहित व इशान किशन यांनी मुंबईला आक्रमक सुरुवात करून दिली आणि पहिल्या ५ षटकांत ५९ धावा उभ्या केल्या. यात इशानच्या ३७ ( १७ चेंडू) धावा आहेत. कोलकाताने १६ षटकांत मुंबईसमोर आव्हान उभे केले; बुमराहच्या यॉर्करने सर्वांना चकित केले नाद खुळा! जसप्रीत बुमराहचा भन्नाट चेंडू, सुनील नरीन बेल्स उडताना पाहत बसला, Video KKR vs MI नुवान तुषाराने पहिल्याच षटकात फिल सॉल्टला ( ६) माघारी पाठवले. सॉल्टने पहिल्या चेंडूवर षटकार खेचला होता, परंतु तुषाराने पाचव्या चेंडूवर त्याला फसवले. मुंबई इंडियन्सने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजीचा निर्णय घेतला आहे.
Vishwajeet kadam, Latest Marathi News
कदम यांनी ठाकरेंच्या शिवसेनेचे उमेदवार चंद्रहार पाटील यांच्या प्रचारात सहभाग घेतला असला तरी प्रत्यक्षात त्यांच्या कार्यकर्त्यांनी कोणाला मदत केली, याबाबत संभ्रम व्यक्त केला जात आहे. ...
कुंडलमध्ये विश्वजीत कदम, विशाल पाटील यांची भेट ...
अपक्षांना मत देणे धोक्याचे : जयंत पाटील ...
Sangli Loksabha Election - अनेक ठिकाणचे उमेदवार कमकुवत पण आम्ही ते सांगत नाही, कारण आम्ही वाघ, त्यांना सोबत घेऊन विजयी करू असा दावा करत संजय राऊतांनी मित्रपक्षाला टोला लगावला. ...
Sangli Loksabha ELection - सांगली मतदारसंघातील मविआचे उमेदवार चंद्रहार पाटील यांच्या प्रचारासाठी उद्धव ठाकरे सांगलीत आले होते. यावेळी काँग्रेस आमदार विश्वजित कदम यांनी पुन्हा एकदा जाहीर व्यासपीठावरून काँग्रेसला ही जागा न मिळाल्याबद्दल नाराजी व्यक्त क ...
महाविकास आघाडीविरोधात बंडखोरी करणारे काँग्रेसचे प्रदेश उपाध्यक्ष विशाल पाटील यांच्यावरील कारवाईचा अहवाल कार्यकर्ते आणि पदाधिकाऱ्यांशी चर्चा करून आम्ही तयार केलेला आहे ...
Lok Sabha Election : सांगली लोकसभा मतदारसंघातील उमेदवारीवरुन महाविकास आघाडीत रस्सीखेच सुरू होती, अखेर ही जागा ठाकरे गटाला देण्यात आली. ...
Sangli Lok Sabha Election 2024 : सांगली लोकसभा मतदारसंघात आज काँग्रेसने कार्यकर्त्यांचा मेळावा घेतला. ...