lokmat Supervote 2024

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
उल्हासनगर

उल्हासनगर, मराठी बातम्या

Ulhasnagar, Latest Marathi News

उल्हासनगरात विध्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य तर दिव्यांगाना व्हीलचेअरचे वाटप - Marathi News | Distribution of educational materials to students and wheelchairs to the disabled in Ulhasnagar | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :उल्हासनगरात विध्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य तर दिव्यांगाना व्हीलचेअरचे वाटप

उल्हासनगर : शिवसेना शिंदे गटाचे उपशहरप्रमुख कलवा सिंग यांनी शनिवारी दुपारी शालेय विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य तर दिव्यांग महिलेला व्हीलचेअरचे ... ...

उल्हासनगरात भरधाव कारने कुत्र्याला चिरडले; विठ्ठलवाडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल - Marathi News | Dog crushed by speeding car in Ulhasnaga case has been registered in Vitthalwadi police station | Latest kalyan-dombivli News at Lokmat.com

कल्याण डोंबिवली :उल्हासनगरात भरधाव कारने कुत्र्याला चिरडले; विठ्ठलवाडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल

ही घटना ३० मे रोजी सायंकाळी घडली असून समाजसेवक सत्यजित बर्मन यांनी पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. ...

उल्हासनगर महापालिकेच्या जलकुंभाला गळती; लाखो लिटर पाण्याची नासाडी - Marathi News | Leakage in Ulhasnagar Municipal Corporation water tank | Latest kalyan-dombivli News at Lokmat.com

कल्याण डोंबिवली :उल्हासनगर महापालिकेच्या जलकुंभाला गळती; लाखो लिटर पाण्याची नासाडी

एकीकडे विविध भागात पाणीटंचाई असतांना उंच व भूमिगत जलकुंभला गळती लागली आहे.  ...

उल्हासनगर खेमानी नाल्याचे सांडपाणी उल्हास नदीत, लाखो नागरिकांना दूषित पाणी  - Marathi News | Sewage from Ulhasnagar Khemani drain into Ulhas river, contaminated water for millions of citizens  | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :उल्हासनगर खेमानी नाल्याचे सांडपाणी उल्हास नदीत, लाखो नागरिकांना दूषित पाणी 

नदी पात्रात ज्या ठिकाणी खेमानी नाल्याचे सांडपाणी मिळते त्याच ठिकाणाहून एमआयडीसी पाणी उचलत आहे.  ...

उल्हासनगर महापालिका कर्मचारी व अधिकाऱ्यांच्या गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार - Marathi News | in ulhasnagar municipal employees and officials felicitated meritorious students | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :उल्हासनगर महापालिका कर्मचारी व अधिकाऱ्यांच्या गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार

गुणवंत विध्यार्थांना भविष्यातील शिक्षणासाठी यावेळी मार्गदर्शन केले आहे. ...

उल्हासगरात होर्डिंग ठेकेदारावर गुन्हा दाखल - Marathi News | Case registered against hoarding contractor in Ulhasgar | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :उल्हासगरात होर्डिंग ठेकेदारावर गुन्हा दाखल

उल्हासनगर महापालिकेने विविध जाहिरात ठेकेदाराला शहरातील ६७ ठिकाणी होर्डिंग लावण्यासाठी परवानगी दिली. प्रत्यक्षात शहरात शेकडो होर्डिंग लागलेले आहेत. ...

उल्हासनगरात रस्ता दुरस्तीला मुहूर्त नाही - Marathi News | There is no time for road repair in Ulhasnagar | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :उल्हासनगरात रस्ता दुरस्तीला मुहूर्त नाही

उल्हासनगरात पावसाळा तोंडावर आल्यानंतरही रस्त्याची दुरुस्ती महापालिकेने सुरू केली नसल्याने, रस्ते खड्डेमय राहणार असल्याची टीका होत आहे. ...

उल्हासनगर महापालिका पावती फाडण्यावरून वाद; फेरीवाल्याने वजनकाटा मारून केले जखमी - Marathi News | Controversy over tearing of Ulhasnagar municipal receipts Injured by a hawker | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :उल्हासनगर महापालिका पावती फाडण्यावरून वाद; फेरीवाल्याने वजनकाटा मारून केले जखमी

उल्हासनगर महापालिकेने फेरीवाल्याकडून स्वच्छता कर वसुलीचा ठेका खाजगी ठेकेदाराला दिला. ...