lokmat Supervote 2024

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
ट्रोल

ट्रोल

Troll, Latest Marathi News

आई किंवा बहीणच दिसते, नवऱ्यासोबत का फिरत नाहीस? अमृता म्हणते; 'काही पॉइंट नाही...' - Marathi News | Amruta Khanvilkar replies on fan s question asking why she dosent post photos with husband | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :आई किंवा बहीणच दिसते, नवऱ्यासोबत का फिरत नाहीस? अमृता म्हणते; 'काही पॉइंट नाही...'

थेट कमेंट सेक्शनमध्येच अमृताने दिलं उत्तर ...

'गलिच्छ! साडी नेसून लोकांच्या मांडीवर बसतो', कपिल शर्मा शोवर भडकला सुनील पाल - Marathi News | comedian Sunil Pal furious at Kapil Sharma show after watching dafli character | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :'गलिच्छ! साडी नेसून लोकांच्या मांडीवर बसतो', कपिल शर्मा शोवर भडकला सुनील पाल

ही अत्यंत वाईट कॉमेडी असल्याचं म्हणत त्याने कपिलला धारेवर धरलं आहे. ...

शिल्पा शेट्टी कुटुंबासोबत वैष्णोदेवीच्या दर्शनाला, व्हिडिओमधील 'ती' गोष्ट पाहून भडकले नेटकरी - Marathi News | Shilpa Shetty took blessing of Vaishnodevi with family netizens trolled her as she went on khachchar | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :शिल्पा शेट्टी कुटुंबासोबत वैष्णोदेवीच्या दर्शनाला, व्हिडिओमधील 'ती' गोष्ट पाहून भडकले नेटकरी

शिल्पाचा व्हिडिओ सोशल मीडियावर  व्हायरल होतोय आणि ज्यामुळे ती ट्रोलर्सच्या निशाण्यावर आली आहे. ...

अभिनय बेर्डेला बोलणाऱ्या नेटकऱ्यावर गौरव मोरे भडकला, म्हणाला, 'जरा भान ठेवा...' - Marathi News | Gaurav More lashed out at the netizen who spoke to Abhinay Berde in bad manner | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :अभिनय बेर्डेला बोलणाऱ्या नेटकऱ्यावर गौरव मोरे भडकला, म्हणाला, 'जरा भान ठेवा...'

एका नेटकऱ्याने अभिनयवर टीका केली होती. याच कमेंटला गौरवने जशास तसं उत्तर दिलं. ...

लाईव्ह कॉन्सर्टमध्येच नखं कापायला लागला अरिजीत सिंग, नेटकऱ्यांनी केलं ट्रोल; Video व्हायरल - Marathi News | Arijit Singh started cutting his nails while performing in live concert trolled by netizens Video viral | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :लाईव्ह कॉन्सर्टमध्येच नखं कापायला लागला अरिजीत सिंग, नेटकऱ्यांनी केलं ट्रोल; Video व्हायरल

एका चाहत्याने अरिजीत सिंहच्या कॉन्सर्टचा व्हिडिओ शेअर केला. दुबईत ही कॉन्सर्ट सुरु होती. ...

भन्साळींच्या 'हीरामंडी'त चुकाच चुका! सोनाक्षीच्या हातातील पेपरमध्ये 'कोरोनाच्या बातम्या' - Marathi News | Sanjay Leela Bhansali s Heeramandi series has many mistakes Sonakshi Sinha reading newspaper has corona news | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :भन्साळींच्या 'हीरामंडी'त चुकाच चुका! सोनाक्षीच्या हातातील पेपरमध्ये 'कोरोनाच्या बातम्या'

'हीरामंडी'ची कहाणी स्वातंत्र्यपूर्व काळातील आहे. भन्साळींच्या या मास्टरपीसमधली ही मोठी चूक आहे. ...

'मॅडनेस मचाएंगे'मध्ये खिल्ली उडवल्याने करण जोहर भडकला, अखेर कॉमेडियनने मागितली माफी - Marathi News | comedian Kettan Singh apologizes Karan Johar for doing his mimicry on madness machayenge | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :'मॅडनेस मचाएंगे'मध्ये खिल्ली उडवल्याने करण जोहर भडकला, अखेर कॉमेडियनने मागितली माफी

करणने आज सोशल मीडियावर खंत व्यक्त केली. ट्रोलर्स नाही पण जेव्हा आपल्याच इंडस्ट्रीतील लोक अशा प्रकारे ट्रोल करतात तेव्हा दु:ख होतं असं त्याने लिहिलं. अखेर केतन सिंहने आता जाहीररित्या करण जोहरची माफी मागितली आहे. ...

'त्यात चुकीचं काय?' साडी नेसण्यावरुन ट्रोल झाल्यानंतर ओंकार भोजनेने दिलं उत्तर - Marathi News | Onkar Bhojane replies to trollers who critisized him for wearing a saree in Hastay Na Hasaylach Pahije Show | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :'त्यात चुकीचं काय?' साडी नेसण्यावरुन ट्रोल झाल्यानंतर ओंकार भोजनेने दिलं उत्तर

ओंकार भोजनेला प्रेक्षकांनी पहिल्यांदाच साडीत पाहिलं. त्याच्यासारख्या टॅलेंटेड कलाकारालाही साडी नेसवलीत असं म्हणत अनेकांनी निलेश साबळेंवर टीका केली. ...