lokmat Supervote 2024

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
Tollywood

Tollywood

Tollywood, Latest Marathi News

'देवरा' सिनेमात मराठमोळ्या अभिनेत्रीची वर्णी, ज्युनिअर एनटीआरच्या पत्नीची भूमिका साकारणार - Marathi News | marathi actress Shruti Marathe to be seen in Devara Part 1 playing Jr NTR s wife s role | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :'देवरा' सिनेमात मराठमोळ्या अभिनेत्रीची वर्णी, ज्युनिअर एनटीआरच्या पत्नीची भूमिका साकारणार

गणपती विसर्जन मिरवणुकीतील ढोलवादन पथकातील फोटोंमुळे झाली निवड ...

समंथाने मिटवली लग्नाची शेवटची आठवण; वेडिंग गाऊनला दिला नवा टच - Marathi News | samantha-ruth-prabhu-transform-her-white-wedding-gown-to-black-outfit-fans-praises-her | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :समंथाने मिटवली लग्नाची शेवटची आठवण; वेडिंग गाऊनला दिला नवा टच

Samantha ruth prabhu: नागा चैतन्यसोबत घटस्फोट झाल्यानंतर समंथा तिच्या लग्नाच्या सगळ्या आठवणी पुसण्याचा प्रयत्न करत आहे. ...

'द फॅमिली स्टार' सिनेमा OTT प्लॅटफॉर्मवर प्रदर्शित, कुठे पाहू शकता, घ्या जाणून - Marathi News | 'The Family Star' movie released on OTT platform, where to watch, know | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :'द फॅमिली स्टार' सिनेमा OTT प्लॅटफॉर्मवर प्रदर्शित, कुठे पाहू शकता, घ्या जाणून

आता घरबसल्या हा चित्रपट पाहण्यासाठी चाहते खूपच उत्सुक आहेत.  ...

ओएSSS! पापाराझींवर का भडकला Jr NTR? सोशल मीडियावर व्हिडिओ व्हायरल - Marathi News | Jr NTR lashed out at paparazzi when the were trying to follow him to the hotel | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :ओएSSS! पापाराझींवर का भडकला Jr NTR? सोशल मीडियावर व्हिडिओ व्हायरल

RRR स्टारचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होतोय. ...

अल्लू अर्जुनच्या 'पुष्पा पुष्पा' गाण्याचा प्रोमो प्रदर्शित, तुम्ही पाहिला का? - Marathi News | Pushpa 2 First Single Promo Pushpa Pushpa is out: Allu Arjun's full Song Pushpa Pushpa to release on may 1 | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :अल्लू अर्जुनच्या 'पुष्पा पुष्पा' गाण्याचा प्रोमो प्रदर्शित, तुम्ही पाहिला का?

'पुष्पा 2 द रुल'चं पहिलं गाणं 'पुष्पा पुष्पा' चा प्रोमो प्रदर्शित करण्यात आला आहे.   ...

मोहनलालचा 'जिंदा बंदा' वरचा डान्स पाहून भारावला शाहरुख; किंग खानने दिलं थेट जेवणाचं आमंत्रण - Marathi News | shah-rukh-khan-shared-mohanlal-zinda-banda-dance-moves-viral-video | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :मोहनलालचा 'जिंदा बंदा' वरचा डान्स पाहून भारावला शाहरुख; किंग खानने दिलं थेट जेवणाचं आमंत्रण

Mohanlal: शाहरुखने मोहनलालचा डान्स व्हिडीओ शेअर केल्यानंतर मोहनलालनेही त्याला रिप्लाय दिला आहे. ...

चिंब भिजलेले रूप सजलेले, श्रीवल्लीच्या अदा पाहून चाहत्यांच्या हृदयाचा चुकला ठोका - Marathi News | Srivalli, aka Rashmika, shared the cutest video on Earth Day, enjoying in a waterfall | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :चिंब भिजलेले रूप सजलेले, श्रीवल्लीच्या अदा पाहून चाहत्यांच्या हृदयाचा चुकला ठोका

रश्मिकाचा एक व्हिडिओ समोर आला आहे, जो सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. ...

भक्तीगीतांचा आवाज हरपला, प्रसिद्ध ज्येष्ठ संगीतकाराचं ९० व्या वर्षी निधन - Marathi News | famous karnataka composer k g jayan died at the age of 90 | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :भक्तीगीतांचा आवाज हरपला, प्रसिद्ध ज्येष्ठ संगीतकाराचं ९० व्या वर्षी निधन

भारतीय मनोरंजन विश्वातील लोकप्रिय संगीतकार काळाच्या पडद्याआड, मान्यवरांकडून शोक व्यक्त ...