रोहित व इशान किशन यांनी मुंबईला आक्रमक सुरुवात करून दिली आणि पहिल्या ५ षटकांत ५९ धावा उभ्या केल्या. यात इशानच्या ३७ ( १७ चेंडू) धावा आहेत. कोलकाताने १६ षटकांत मुंबईसमोर आव्हान उभे केले; बुमराहच्या यॉर्करने सर्वांना चकित केले नाद खुळा! जसप्रीत बुमराहचा भन्नाट चेंडू, सुनील नरीन बेल्स उडताना पाहत बसला, Video KKR vs MI नुवान तुषाराने पहिल्याच षटकात फिल सॉल्टला ( ६) माघारी पाठवले. सॉल्टने पहिल्या चेंडूवर षटकार खेचला होता, परंतु तुषाराने पाचव्या चेंडूवर त्याला फसवले. मुंबई इंडियन्सने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजीचा निर्णय घेतला आहे. Jay Shah यांचा मोठा निर्णय! आता सामन्याआधी टॉस नाही होणार, पाहुणा संघ निर्णय घेणार गुजरात टायटन्सने सुशांत मिश्रा याच्या जागी उर्वरित #IPL2024 साठी जलदगती गोलंदाज गुरनूर सिंग ब्रार याला करारबद्ध केले आहे. रिषभ पंतवर सामन्याची बंदी, दिल्ली कॅपिटल्सने जाहीर केला नवा कर्णधार; RCB ला टक्कर देणार मुंबई इंडियन्स-कोलकाता नाईट रायडर्स सामना रद्द होण्याची शक्यता! महत्त्वाचे अपडेट्स इशान, श्रेयस यांना BCCI करारातून कोणी वगळले? वाचा जय शाह यांनी कोणाकडे बोट दाखवले "मोदी देशाचं नेतृत्व करत राहतील यात कन्फ्यूजन नाही"; अमित शाह यांचा केजरीवालांवर पलटवार ९८७ विकेट्स घेणाऱ्या जेम्स अँडरसनची निवृत्तीची घोषणा; ब्रँडन मॅक्युलमने आणला दबाव? म्हणाला... "मी 140 कोटी लोकांकडे भीक मागायला आलोय, माझा देश वाचवा"; अरविंद केजरीवाल कडाडले एक एक गोष्ट बदलत आहेत, हे मंदिर मी उभं केलंय...; Rohit Sharma चा व्हिडीओ KKRकडून डिलीट मोठी बातमी: DC ची अडचण वाढली, रिषभ पंतवर एका सामन्याची बंदी अन् ३० लाखांचा दंड सांगली - संतोष कदम खूनप्रकरणी दोषारोपपत्र दाखल, दोघे संशयित अद्याप पसार "काँग्रेसच्या साठ वर्षांच्या तुलनेत आम्ही फक्त दहा वर्षांत तिप्पट कामे केली" नितीन गडकरींचा दावा आरटीई प्रवेश अर्ज भरण्याची लिंक तात्पुरती बंद; नव्या प्रक्रियेकडे पालकांचं लक्ष लोकशाहीच्या नावाखाली दहशत पसरवण्याचे काम, ४०० जागा हव्यात कशाला ते तरी सांगा- नितीन राऊत आम्ही काेविशिल्डचा धाेका २०२१ मध्येच सांगितला हाेता; सीरम इन्स्टिट्यूटचे स्पष्टीकरण
T20 World Cup 2024 Latest news FOLLOW T20 world cup, Latest Marathi News T20 World Cup 2024अमेरिका आणि वेस्ट इंडिज येथे २०२४ चा ट्वेंटी-२० वर्ल्ड कप होणार आहे. २० संघांचा सहभाग असलेला हा वर्ल्ड कप ३ ते ३० जून २०२४ या कालावधीत पार पडणार असून ५५ सामने खेळवले जाणार आहेत. Read More
IRE vs PAK 1st T20I : आयर्लंडने पाकिस्तानचा पराभव करून तीन सामन्यांच्या मालिकेत विजयी सलामी दिली. ...
आयपीएलचा सतरावा हंगाम संपताच पुढील महिन्यापासून ट्वेंटी-२० विश्वचषकाचा थरार रंगणार आहे. ...
श्रीलंकेच्या क्रिकेट निवड समितीने ICC पुरुष ट्वेंटी-२० वर्ल्ड कप स्पर्धेठी १५ सदस्यीय संघ निवडला. ...
इंडियन प्रीमिअर लीग २०२४ मुळे न्यूझीलंडने त्यांची बी टीम पाकिस्तान दौऱ्यावर पाठवली होती ...
T 20 वर्ल्डपकसाठी टीम इंडियाची नवी जर्सी लॉंंच झाली. ती पाहून लोकांना तारक मेहता.. मधल्या जेठालालची हटकून आठवण आली ...
१ जूनपासून ट्वेंटी-२० वर्ल्ड कप २०२४ स्पर्धेला सुरुवात होणार आहे. वेस्ट इंडिज आणि अमेरिका यांच्याकडे वर्ल्ड कपचे संयुक्त यजमानपद दिले गेले आहे. ...
Babar Azam : भारतात सध्या आयपीएलच्या सतराव्या हंगामाचा थरार रंगला आहे. ...
West Indies get terror threat : जूनमध्ये वेस्ट इंडिज आणि अमेरिकेत ट्वेंटी-२० विश्वचषकाचा थरार रंगणार आहे. ...