lokmat Supervote 2024

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
सोनिया गांधी

सोनिया गांधी

Sonia gandhi, Latest Marathi News

Giriraj Singh : "काँग्रेसला देशात इस्लामिक स्टेट बनवायचाय; राहुल-सोनिया गांधी देश सोडून पळून जाणार" - Marathi News | lok sabha election 2024 bjp Giriraj Singh attack on congress says they want make islamic state in india | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :"काँग्रेसला देशात इस्लामिक स्टेट बनवायचाय; राहुल-सोनिया गांधी देश सोडून पळून जाणार"

Lok Sabha Elections 2024 And Giriraj Singh : लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर केंद्रीय मंत्री गिरीराज सिंह यांनी काँग्रेसवर जोरदार हल्लाबोल केला आहे. ...

राहुल गांधींच्या प्रचारासाठी काँग्रेसचा नवा फंडा; भाषणांसोबत रील्स ठरल्या भारी - Marathi News | congress new plan for rahul gandhi campaign reels and speeches get superhit | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :राहुल गांधींच्या प्रचारासाठी काँग्रेसचा नवा फंडा; भाषणांसोबत रील्स ठरल्या भारी

तरुणांवर भर, फेसबुक आणि इन्स्टाग्रामचा करून घेतला पुरेपूर वापर; निवडणुकीदरम्यान वापरला नवा फंडा ...

निवडणूक लढवण्यासाठी रायबरेलीचीच निवड का केली? राहुल गांधींनी भरसभेत कारण सांगून टाकले... - Marathi News | Why did you choose Rae Bareli to contest the election Rahul Gandhi explained the reason publicly | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :निवडणुकीसाठी रायबरेलीचीच निवड का केली? राहुल गांधींनी भरसभेत कारण सांगून टाकले...

Rahul Gandhi at Raebareli, Lok Sabha Election 2024: मी एका व्हिडीओमध्ये म्हटले होते की 'मला दोन माता आहेत', ते सोनियाजींना आवडले नव्हते, असा किस्साही त्यांनी सांगितला. ...

...म्हणून काँग्रेसने राहुल गांधींना अमेठी ऐवजी रायबरेलीतून दिली उमेदवारी, असं आहे मतांचं गणित - Marathi News | Lok Sabha Election 2024: ...So Congress Leader Rahul Gandhi was nominated from Rae Bareli instead of Amethi, this is the calculation of votes | Latest uttar-pradesh News at Lokmat.com

उत्तर प्रदेश :...म्हणून काँग्रेसने राहुल गांधींना अमेठी ऐवजी रायबरेलीतून दिली उमेदवारी, असं आहे मतांचं गणित

Uttar Pradesh Lok Sabha Election 2024: काँग्रेसने राहुल गांधी (Rahul Gandhi) यांना अमेठीऐवजी रायबरेलीतून उमेदवारी जाहीर करण्यामागची अनेक कारणं समोर येत आहेत. त्यामधील महत्त्वाचं कारण  आहे ते म्हणजे या दोन्ही मतदारसंघातील राजकीय आणि मतांचं गणित.  ...

'आईने मोठ्या विश्वासाने...', रायबरेलीतून उमेदवारी अर्ज दाखल केल्यानंतर राहुल गांधींच्या भावना - Marathi News | Rahul Gandhi Nomination: 'Mother entrusted Karmabhumi with faith...', Rahul Gandhi's sentiments after filing his nomination from Rae Bareli | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :'आईने मोठ्या विश्वासाने...', रायबरेलीतून उमेदवारी अर्ज दाखल केल्यानंतर राहुल गांधींच्या भावना

राहुल गांधी वायनाड आणि रायबरेली, अशा दोन मतदारसंघातून निवडणूक लढवत आहेत. वायनाडमध्ये दुसऱ्या टप्प्यात मतदान झाले असून, रायबरेलीमध्ये 20 मे रोजी होणार आहे. ...

Uma Bharti : "काँग्रेसने सत्ता मिळवण्यासाठी देशाचे विभाजन केले"; उमा भारतींची राहुल-सोनिया गांधींवर टीका - Marathi News | Lok Sabha Elections 2024 madhya pradesh Uma Bharti comment on sonia and Rahul Gandhi | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :"काँग्रेसने सत्ता मिळवण्यासाठी देशाचे विभाजन केले"; उमा भारतींची राहुल-सोनिया गांधींवर टीका

Lok Sabha Elections 2024 And Uma Bharti : उमा भारती यांनी काँग्रेस नेते राहुल गांधी आणि सोनिया गांधी यांच्यावर हल्लाबोल केला आहे. ...

प्रियांका गांधी लोकसभा निवडणूक लढवणार नाहीत, सूत्रांची माहिती  - Marathi News | priyanka gandhi will not contest lok sabha election 2024 rahul gandhi raebareli amethi | Latest uttar-pradesh News at Lokmat.com

उत्तर प्रदेश :प्रियांका गांधी लोकसभा निवडणूक लढवणार नाहीत, सूत्रांची माहिती 

Lok Sabha elections 2024 : काँग्रेसचे नेते राहुल गांधी अमेठी किंवा रायबरेलीतून निवडणूक लढवणार की नाही यासंदर्भात निर्णय उद्यापर्यंत येण्याची शक्यता आहे. ...

रामललाच्या दर्शनानंतर अमेठी-रायबरेलीतून उमेदवारीची घोषणा?; राहुल-प्रियंका यांच्याबाबत काँग्रेसचा प्लॅन - Marathi News | Lok Sabha Elections 2024 up amethi raebareli Rahul Gandhi Priyanka Gandhi Congress | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :रामललाच्या दर्शनानंतर अमेठी-रायबरेलीतून उमेदवारीची घोषणा?; राहुल-प्रियंका यांच्याबाबत काँग्रेसचा प्लॅन

Lok Sabha Elections 2024 Rahul Gandhi And Priyanka Gandhi : राहुल गांधी पुन्हा एकदा निवडणुकीच्या रिंगणात उतरले आहेत. मात्र यावेळी सर्वांच्या नजरा उत्तर प्रदेशातील रायबरेली आणि अमेठी या दोन हायप्रोफाईल जागांवर आहे.  ...