lokmat Supervote 2024

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
तस्करी

तस्करी

Smuggling, Latest Marathi News

मुंबई विमानतळावर पकडले ४ कोटींचे सोने, १२ प्रकरणांत सीमा शुल्क विभागाची कारवाई - Marathi News | Gold worth 4 crore seized at Mumbai airport- Customs department action in 12 cases | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :मुंबई विमानतळावर पकडले ४ कोटींचे सोने, १२ प्रकरणांत सीमा शुल्क विभागाची कारवाई

एकूण १२ प्रकरणांत ही कारवाई करण्यात आली असून या सोन्याची आंतरराष्ट्रीय बाजारातील किंमत ४ कोटी ५ लाख रुपये इतकी आहे.  ...

कारमधून ‘एमडी’ची तस्करी, दोघांना अटक - Marathi News | Smuggling of 'MD' from a car, two arrested | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :कारमधून ‘एमडी’ची तस्करी, दोघांना अटक

Nagpur : ‘एमडी’ पावडरची तस्करी करणाऱ्या दोन आरोपींना पोलिसांनी केली अटक ...

अफगाण वाणिज्यदूताने दडविले २५ किलाे सोने; राजनैतिक पासपोर्टमुळे अटक नाही - Marathi News | Afghan consul hides 25 kilos of gold; No arrest due to diplomatic passports | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :अफगाण वाणिज्यदूताने दडविले २५ किलाे सोने; राजनैतिक पासपोर्टमुळे अटक नाही

डीआरआयच्या पथकाची कारवाई, झाकिया वॉर्डक, असे महिला वाणिज्यदूताचे नाव आहे. सोन्याच्या तस्करीत देशात प्रथमच अन्य देशांच्या राजनैतिक अधिकाऱ्यावर कारवाई झाली आहे.  ...

रेती तस्करीचा पर्दाफाश, सव्वाकोटींचा माल जप्त - Marathi News | Sand smuggling busted, goods worth of near to crore seized | Latest vardha News at Lokmat.com

वर्धा :रेती तस्करीचा पर्दाफाश, सव्वाकोटींचा माल जप्त

Wardha : पोलिसांची कारवाई; वणा नदीपात्रातून रेतीचा अवैध उपसा ...

१ कोटी ४४ लाख ८० हजारांचा अमली साठा जप्त - Marathi News | 1 Crore 44 Lakh 80 thousand cash stock seized | Latest chandrapur News at Lokmat.com

चंद्रपूर :१ कोटी ४४ लाख ८० हजारांचा अमली साठा जप्त

Chandrapur : प्रशासनाची कारवाई; जिल्हाधिकाऱ्यांकडून तंबाखू नियंत्रण कार्यक्रमाचा आढावा ...

तीने सँडलमध्ये लपवले होते १६ लाखाचे सोने - Marathi News | Custom officers found hidden gold worth 16 lakhs in the sandal | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :तीने सँडलमध्ये लपवले होते १६ लाखाचे सोने

एका भारतीय महिलेने तिच्या सँडलमध्ये सोन्याची चेन लपवत त्याची तस्करी केल्याचे आढळून आले. तिच्या सँडलमध्ये तिने २४० ग्रॅम वजनाच्या दोन चेन लपवल्या होत्या. ...

दुबईतून भारतात सोन्याची तस्करी करणारे जेरबंद, १६ किलो सोने, अडीच कोटींची रोकड जप्त' - Marathi News | Gold smugglers from Dubai to India arrested, 16 kg gold, 2.5 crore cash seized' | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :दुबईतून भारतात सोन्याची तस्करी करणारे जेरबंद, १६ किलो सोने, अडीच कोटींची रोकड जप्त'

डीआरआयने दिलेल्या माहितीनुसार, मोहम्मद रफीक रझवी (५८), महेंद्र जैन (५२) व समीर मर्चंट ऊर्फ अफजल हारून बटाटावाला (५६), उमेद सिंह (२४) व महिपाल व्यास (४२) अशी अटक केलेल्यांची नावे आहेत. ...

सिनेमातून कमाई झाली नाही, मग प्रोड्युसर बनला ड्रग्स स्मगलर, ३ वर्षांत कमावले २००० कोटी रुपये  - Marathi News | The movie did not earn, then the producer became a drug smuggler, earned 2000 crore rupees in 3 years | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :सिनेमातून कमाई झाली नाही, मग प्रोड्युसर बनला ड्रग्स स्मगलर, ३ वर्षांत कमावले २००० कोटी रुपये 

Crime News: चित्रपट निर्मितीमधून एका प्रोड्युसरला म्हणावी तशी कमाई झाली नाही, तेव्हा त्याने ड्रग्स स्मगलिंगचा धंदा सुरू केला. त्याने यासाठी तयार केलेल्या रॅकेटच्या माध्यमातून ३ वर्षांमध्ये तब्बल २००० कोटी रुपयांची तस्करी केली. ...