lokmat Supervote 2024

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
श्रद्धा वालकर

Shraddha Walker Murder Case, फोटो

Shraddha walker murder case, Latest Marathi News

Shraddha Walker Murder Case : मुंबईचा आफताब पुनावाला आणि श्रद्धा वालकर  हे कपल लिव्ह इन रिलेशनशिपमध्ये दिल्लीत राहत होते. रिलेशनशिपच्या काही महिन्यातच आफताबने श्रद्धाचा निर्घृणरित्या खून केला. तिच्या शरीराचे ३५ तुकडे करुन ते फ्रीजमध्ये ठेवले आणि रोज मध्यरात्री एक एक अवयव नेऊन जंगलात फेकून देत होता. अखेर दिल्ली पोलिसांनी याचा तपास लावला आणि आफताबला अटक झाली.
Read More
Shraddha Walker Murder Case : श्रद्धाचे 35 तुकडे करणाऱ्या आफताबला आता घ्यायचंय उच्च शिक्षण; मागितली पेन्सिल अन् वही - Marathi News | shraddha murder case aftab poonawalla court application for studies demands chartsheet soft copy | Latest crime Photos at Lokmat.com

क्राइम :श्रद्धाचे 35 तुकडे करणाऱ्या आफताबला आता घ्यायचंय उच्च शिक्षण; मागितली पेन्सिल अन् वही

Shraddha Walker Murder Case : तिहार तुरुंगात बंद असलेल्या आफताब अमीन पूनावाला याने साकेत कोर्टात एक अर्ज दाखल केला आहे. ...

Shraddha Walker Murder Case : ब्लीच, चॉपिंग बोर्ड, ग्लास क्लिनर...; हत्येचे पुरावे पुसण्यासाठी आफताबने केलेली ऑनलाईन शॉपिंग - Marathi News | Shraddha Walker Murder Case aftab poonawalla conspiracy bleach chopping board glass cleaner corpse pieces police crime | Latest crime Photos at Lokmat.com

क्राइम :ब्लीच, चॉपिंग बोर्ड, ग्लास क्लिनर...; हत्येचे पुरावे पुसण्यासाठी आफताबने केलेली ऑनलाईन शॉपिंग

Shraddha Walker Murder Case : श्रद्धा वालकर हत्या प्रकरणातील आरोपी आफताब पूनावालाचे धक्कादायक कृत्य उघड झाले आहे. ...

Shraddha Walker Murder Case : मोठी बॅग घेतली, कॅबवाल्यांना फोन; श्रद्धाच्या मृतदेहाची 'अशी' विल्हेवाट लावणार होता आफताब पण... - Marathi News | Shraddha Walker Murder Case accused aftab poonawalla chargesheet disclosure motive dead body himachal pradesh | Latest crime Photos at Lokmat.com

क्राइम :मोठी बॅग घेतली, कॅबवाल्यांना फोन; श्रद्धाच्या मृतदेहाची 'अशी' विल्हेवाट लावणार होता आफताब पण...

Shraddha Walker Murder Case : श्रद्धा हत्याकांडाबाबत नवनवीन माहिती समोर येत आहे. ...

Shraddha Walker Murder Case : नवा ट्विस्ट! प्रेम, भांडण, हत्या, 35 तुकडे अन् कट...; श्रद्धा-आफताबध्ये येणारा कोण होता 'तो' तिसरा? - Marathi News | Shraddha Walker Murder Case chargesheet disclosure unknown friend accused aftab resentment delhi police investigation | Latest crime Photos at Lokmat.com

क्राइम :नवा ट्विस्ट! प्रेम, भांडण, हत्या, 35 तुकडे अन् कट...; श्रद्धा-आफताबध्ये येणारा कोण होता 'तो' तिसरा?

Shraddha Walker Murder Case : श्रद्धाचा तो नवा मित्र नेमका कोण होता? ज्याच्यामुळे आफताबसोबत भांडण झालं होतं. ...

श्रद्धा वालकर हत्या प्रकरणी आणखी एक मोठा खुलासा; "आफताबनं तिच्या शरीराची हाडे...." - Marathi News | Shraddha Walkar case: Bone cut with saw, says post-mortem report, Aftab Poonawala in jailed | Latest crime Photos at Lokmat.com

क्राइम :श्रद्धा हत्या प्रकरणी आणखी एक मोठा खुलासा; "आफताबनं तिच्या शरीराची हाडे...."

Shraddha Walker Murder Case : श्रद्धाचे तुकडे करणाऱ्या आफताबची नवी चाल?; जेलमध्ये वाचायला हवीत 'कायद्याची पुस्तकं' - Marathi News | Shraddha Walker Murder Case court extends judicial custody of aftab poonawala for next 14 days | Latest national Photos at Lokmat.com

राष्ट्रीय :श्रद्धाचे तुकडे करणाऱ्या आफताबची नवी चाल?; जेलमध्ये वाचायला हवीत 'कायद्याची पुस्तकं'

Shraddha Walker Murder Case : आफताब अमीन पूनावालाच्या न्यायालयीन कोठडीत 14 दिवसांची वाढ झाली आहे. ...

Shraddha Walker Murder Case : "आफताबचे 70 तुकडे करा, त्याने माझ्या मुलीचं ब्रेनव़ॉश केलं"; श्रद्धाच्या वडिलांनी व्यक्त केलं दु:ख - Marathi News | Shraddha Walker Murder Case father Vikas walkar says aftab should be cutted in to 70 pieces | Latest crime Photos at Lokmat.com

क्राइम :"आफताबचे 70 तुकडे करा, त्याने माझ्या मुलीचं ब्रेनव़ॉश केलं"; श्रद्धाच्या वडिलांनी व्यक्त केलं दु:ख

Shraddha Walker Murder Case : "माझ्या मुलीसोबत असं काही घडलं यावर माझा विश्वासच बसत नव्हता. पण जेव्हा डीएनए सँपल मॅच झाले तेव्हा यावर विश्वास बसला." ...

Shraddha Walker Murder Case : श्रद्धाचे 35 तुकडे करणाऱ्या आफताबचा कुटुंबीयांना भेटण्यास नकार; जेलमध्ये नेमकं करतो काय? - Marathi News | Shraddha Walker Murder Case aftab poonawalla does not want to meet his family in jail says tihar source | Latest crime Photos at Lokmat.com

क्राइम :श्रद्धाचे 35 तुकडे करणाऱ्या आफताबचा कुटुंबीयांना भेटण्यास नकार; जेलमध्ये नेमकं करतो काय?

Shraddha Walker Murder Case : श्रद्धा हत्याकांडाने संपूर्ण देश हादरला आहे. या प्रकरणात रोज नवनवीन धक्कादायक खुलासे समोर येत आहेत. ...