लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
श्रद्धा वालकर

Shraddha Walker Murder Case

Shraddha walker murder case, Latest Marathi News

Shraddha Walker Murder Case : मुंबईचा आफताब पुनावाला आणि श्रद्धा वालकर  हे कपल लिव्ह इन रिलेशनशिपमध्ये दिल्लीत राहत होते. रिलेशनशिपच्या काही महिन्यातच आफताबने श्रद्धाचा निर्घृणरित्या खून केला. तिच्या शरीराचे ३५ तुकडे करुन ते फ्रीजमध्ये ठेवले आणि रोज मध्यरात्री एक एक अवयव नेऊन जंगलात फेकून देत होता. अखेर दिल्ली पोलिसांनी याचा तपास लावला आणि आफताबला अटक झाली.
Read More
लेकीवर अंत्यसंस्कार तरी करू द्या; अवशेषांची अद्यापही प्रतीक्षाच - Marathi News | At least let Lekki be cremated; Waiting for the remains, shradha walkar murder case | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :लेकीवर अंत्यसंस्कार तरी करू द्या; अवशेषांची अद्यापही प्रतीक्षाच

श्रद्धा वालकरच्या हतबल पित्याची आर्त साद, अवशेषांची प्रतीक्षाच ...

“आफताबने टॉयलेटमध्ये श्रद्धाच्या शरिराचे तुकडे केले, नंतर मृतदेह नेऊन नाल्यात टाकला” - Marathi News | shraddha walkar murder case father vikas walkar testified before a delhi court | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :“आफताबने टॉयलेटमध्ये श्रद्धाच्या शरिराचे तुकडे केले, नंतर मृतदेह नेऊन नाल्यात टाकला”

श्रद्धा वालकर हत्याकांडप्रकरणी कोर्टात साक्ष नोंदवली जात आहे. ...

“आफताबला फाशी झाली पाहिजे”; श्रद्धाच्या वडिलांची कोर्टाला विनंती, १ जूनपासून सुनावणी - Marathi News | shraddha walkar murder case aftab poonawala denies charges hearing will starts from june | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :“आफताबला फाशी झाली पाहिजे”; श्रद्धाच्या वडिलांची कोर्टाला विनंती, १ जूनपासून सुनावणी

Shraddha Walkar Murder Case: श्रद्धाची हत्या केलीच नाही, असा दावा आफताबने केला असून, जूनपासून याप्रकरणी सुनवणीला सुरुवात होणार आहे. ...

किती क्रूर होता आफताब? श्रद्धासोबतच्या ३४ मिनिटांच्या ऑडिओ क्लीपनं मोठा खुलासा - Marathi News | Shraddha Walker murder case: Delhi Police plays Shraddha recording in court with Aftab Poonawala | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :किती क्रूर होता आफताब? श्रद्धासोबतच्या ३४ मिनिटांच्या ऑडिओ क्लीपनं मोठा खुलासा

श्रद्धा वालकर हत्याकांडात दिल्ली पोलिसांनी आफताबविरोधात कोर्टात ऑडिओ क्लीप सादर केली. ...

जम्मूत श्रद्धासारखे हत्याकांड...डॉक्टर सुमेधा शर्माचा चाकू भोसकून खून; बॉयफ्रेंड महमूदविरोधात गुन्हा - Marathi News | Shraddha-like massacre in Jammu...Dr. Sumedha sharma stabbed to death by boyfriend Mahmood ganai | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :जम्मूत श्रद्धासारखे हत्याकांड...डॉक्टर सुमेधा शर्माचा चाकू भोसकून खून; बॉयफ्रेंड महमूदविरोधात गुन्हा

होळीनिमित्त तरुणी बॉयफ्रेंडला भेटायला घरी गेली, तिथे त्याने चाकू भोसकला. ...

Crime News: श्रद्धा, निक्की आणि मेघा; तिघींची लिव्ह-इन-रिलेशनशिप हत्या; असा झाला तिघींचा शेवट... - Marathi News | Crime News: Shraddha, Nikki and Megha; Three live-in-relationship murders; This is how the three ended... | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :श्रद्धा, निक्की आणि मेघा; तिघींची लिव्ह-इन-रिलेशनशिप हत्या; असा झाला तिघींचा शेवट...

बहुचर्चित श्रद्धा वालकर हत्याकांडासारख्या आणखी दोन घटना समोर आल्या आहेत. या तिन्ही घटनेत बॉयफ्रेंडकून खून करण्यात आला आहे. ...

दिल्लीत पुन्हा तेच... श्रद्धा हत्याकांडाची पुनरावृत्ती, लिव्ह-इन पार्टनरची हत्या - Marathi News | Same again in Delhi... Shraddha massacre repeats, murder of live-in partner | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :दिल्लीत पुन्हा तेच... श्रद्धा हत्याकांडाची पुनरावृत्ती, लिव्ह-इन पार्टनरची हत्या

फ्रीजमध्ये ठेवला मृतदेह, शहारे आणणारी घटना ...

दिल्ली हादरली! पुन्हा एकदा श्रद्धासारखं हत्याकांड; फ्रिजमध्ये सापडला मुलीचा मृतदेह - Marathi News | shraddha type murder in delhi girl dead body found in fridge | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :दिल्ली हादरली! पुन्हा एकदा श्रद्धासारखं हत्याकांड; फ्रिजमध्ये सापडला मुलीचा मृतदेह

श्रद्धासारखच आणखी एक हत्या प्रकरण दिल्लीत समोर आलं आहे. पोलिसांना एका मुलीचा मृतदेह हा फ्रिजमध्ये सापडला. ...