lokmat Supervote 2024

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
शिवडी - न्हावा शेवा अटल सेतू

Sewri Nhava sheva Sea Link Bridge

Sewri nhava sheva, Latest Marathi News

शिवडी - न्हावा शेवा अटल सेतूदेशातील सर्वात मोठा सागरी सेतू ठरलेल्या अटलबिहारी वाजपेयी शिवडी न्हावा-शेवा अटल सेतूचं उद्घाटन पंतप्रधान नरेंद्र मोदी १२ जानेवारीला करणार आहेत. २१.८ किमी लांबीच्या या सेतूमुळे नवी मुंबई आणि दक्षिण मुंबई जोडले जाणार आहेत. प्रवासाचा वेळ दीड तासावरून अवघ्या २० मिनिटांवर येणार आहेत.
Read More
अटल सेतूवरून ‘शिवनेरी’चा प्रवास; पहिल्याच दिवशी ३७ हजारांचा गल्ला - Marathi News | journey to mumbai-pune shivneri bus service via atal setu earnings of 37 thousand on the first day itself | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :अटल सेतूवरून ‘शिवनेरी’चा प्रवास; पहिल्याच दिवशी ३७ हजारांचा गल्ला

मुंबई ते नवी मुंबई असा बांधण्यात आलेल्या अटल सेतूवरून शिवनेरी बससेवा सुरू करण्यात आली आहे. ...

"२५० रु टोल परवडणार का?" अटल सेतूच्या व्हिडिओवर चाहत्याचा प्रश्न; अक्षया नाईक म्हणते- २ तास टॅक्सीमध्ये बसणार... - Marathi News | akshaya naik reply to fan who asked about 250rs toll on atal setu video of actress | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :"२५० रु टोल परवडणार का?" अटल सेतूच्या व्हिडिओवर चाहत्याचा प्रश्न; अक्षया नाईक म्हणते- २ तास टॅक्सीमध्ये बसणार...

"५० वर्ष जी गोष्ट फक्त कागदावर होती त्याला सत्यात आणलं", अटल सेतूसाठी अक्षया नाईकने मानले फडणवीसांचे आभार ...

अटल सेतूवरील १४४ सेल्फी बहाद्दरांवर कारवाईचा बडगा; नियम पाळण्याचे केले आवाहन - Marathi News | Action against 144 selfie braves on Atal Setu; Appeal to follow the rules | Latest raigad News at Lokmat.com

रायगड :अटल सेतूवरील १४४ सेल्फी बहाद्दरांवर कारवाईचा बडगा; नियम पाळण्याचे केले आवाहन

नियमांचे पालन करा, न्हावा-शेवा वाहतूक नियंत्रण पोलिस शाखेने खडसावले ...

video: कुठे कचरा तर कुठे गुटख्याचे डाग; मुंबईकरांनी 'अटल सेतू'ला बनवले पिकनिक स्पॉट - Marathi News | Sewri Nhava Sheva Sea Link Bridge people throwing garbage and spiting gutka; Mumbaikars made 'Attak Setu' a picnic spot | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :video: कुठे कचरा तर कुठे गुटख्याचे डाग; मुंबईकरांनी 'अटल सेतू'ला बनवले पिकनिक स्पॉट

मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाने जाहीर केलेल्या आकड्यांनुसार शनिवारी, सुमारे 9,000 वाहने पुलावरुन गेली. ...

अटल सेतुमुळे तिसऱ्या मुंबईसह नैना, रायगड-पुणे-गोवा येणार अधिक नजीक, रिअल इस्टेटला सुगीचे दिवस - Marathi News | Naina, Raigad-Pune-Goa to come closer with third Mumbai due to Atal Setu, harvest days for real estate | Latest navi-mumbai News at Lokmat.com

नवी मुंबई :अटल सेतुमुळे तिसऱ्या मुंबईसह नैना, रायगड-पुणे-गोवा येणार अधिक नजीक, रिअल इस्टेटला सुगीचे दिवस

अलिबाग परिसराचा विकास सुसाट होण्यास मदत होणार आहे. ...

'अटल सेतू'वरून श्रेयवादाची लढाई; ५० वर्ष रखडलेला प्रकल्प अखेर कुणी मार्गी लावला? - Marathi News | Battle of Credibility over 'Atal Setu'; Who finally got the project that was stalled for 50 years? | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :'अटल सेतू'वरून श्रेयवादाची लढाई; ५० वर्ष रखडलेला प्रकल्प अखेर कुणी मार्गी लावला?

२४ डिसेंबर २०१६ रोजी या प्रकल्पाचे भूमिपूजन करण्यासाठी स्वत: पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या हस्ते करण्यात आले.  ...

अटल सेतू आजपासून प्रवासासाठी खुला होणार; किमान २५० ते कमाल १५८० रुपये टाेल - Marathi News | Atal Setu to be opened for travel from today; Minimum 250 to maximum 1580 Rs | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :अटल सेतू आजपासून प्रवासासाठी खुला होणार; किमान २५० ते कमाल १५८० रुपये टाेल

पुलाच्या दोन्ही बाजूंना प्रत्येकी तीन मार्गिका आहेत. पूर्व द्रुतगती मुक्तमार्ग हा सेतूला जोडला गेला आहे. ...

अटल सेतूवर किती लागणार टोल, बंद पडलेल्या वाहनांचं काय होणार? - Marathi News | How much will be the toll on Atal Setu, what will happen to the blocked vehicles? | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :अटल सेतूवर किती लागणार टोल, बंद पडलेल्या वाहनांचं काय होणार?

अटल सेतूसाठी जपानी तंत्रज्ञानाचा वापर करण्यात आला आहे. यावर दोन्ही बाजूंना प्रत्येकी तीन मार्गिका आहेत. ...