lokmat Supervote 2024

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
संदीप देशपांडे

संदीप देशपांडे, मराठी बातम्या

Sandeep deshpande, Latest Marathi News

...तेव्हापासून संजय राऊत पिसाळलेत; राज ठाकरेंवरील टीकेवरून मनसेचा खोचक पलटवार - Marathi News | Lok Sabha Election - MNS leader Sandeep Deshpande criticized Sanjay Raut | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :...तेव्हापासून संजय राऊत पिसाळलेत; राज ठाकरेंवरील टीकेवरून मनसेचा खोचक पलटवार

Loksabha Election - मुंबईतील मोदी-राज यांच्या सभेपूर्वी उद्धव ठाकरेंची सेना आणि मनसे यांच्यात आरोप प्रत्यारोप सुरू झाले आहेत.  ...

"'केम छो वरली' म्हणणाऱ्या आदित्य ठाकरेंना आता मराठी मतांसाठी..."; मनसेचा पलटवार - Marathi News | Lok Sabha Election 2024 - MNS reply to Aditya Thackeray criticizing MNS-BJP alliance | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :"'केम छो वरली' म्हणणाऱ्या आदित्य ठाकरेंना आता मराठी मतांसाठी..."; मनसेचा पलटवार

Loksabha Election - आदित्य ठाकरे यांनी मनसेनं भाजपाला बिनशर्त पाठिंबा दिला त्यावरून काही प्रश्न उभे केले होते. त्यावरून आता मनसेने जोरदार पलटवार केला आहे. ...

...तेव्हा राज ठाकरेंवर प्राणघातक हल्ला करण्याचा प्लॅन रचला होता; मनसे नेत्याचा मोठा दावा - Marathi News | Ratnagiri Sindhudurg Lok Sabha Constituency - Police received intelligence about conspiracy to attack Raj Thackeray, claims MNS leader | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :...तेव्हा राज ठाकरेंवर प्राणघातक हल्ला करण्याचा प्लॅन रचला होता; मनसे नेत्याचा मोठा दावा

अडीच वर्षात उद्धव ठाकरे मंत्रालयात २ वेळाच गेले, वर्षा बंगल्यावरही मुख्यमंत्री भेटत नव्हते, तेव्हा महाराष्ट्रातील जनता त्यांच्या समस्या घेऊन कृष्णकुंजवर राज ठाकरेंना भेटायला यायचे असं मनसेनं म्हटलं. ...

रत्नागिरीच्या सभेत मनसेची उद्धव ठाकरेंवर खोचक टीका; "ज्यांनी आयुष्यभर दुसऱ्याचं..." - Marathi News | MNS criticizes Uddhav Thackeray in Ratnagiri meeting; "Those who spend their whole lives in the hands of others..." | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :रत्नागिरीच्या सभेत मनसेची उद्धव ठाकरेंवर खोचक टीका; "ज्यांनी आयुष्यभर दुसऱ्याचं..."

Loksabha Election - रत्नागिरी-सिंधुदुर्गचे महायुतीचे उमेदवार नारायण राणे यांच्या प्रचारासाठी मनसेचा मेळावा आयोजित करण्यात आला होता. त्यावेळी संदीप देशपांडे यांनी उद्धव ठाकरेंवर जोरदार टीका केली.  ...

“उद्धव ठाकरेंचे मोदींना वचन”; मनसेने व्हिडिओ शेअर करत ठाकरे गटाला डिवचले - Marathi News | mns sandeep deshpande taunt thackeray group to sharing old video of rally for lok sabha election | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :“उद्धव ठाकरेंचे मोदींना वचन”; मनसेने व्हिडिओ शेअर करत ठाकरे गटाला डिवचले

MNS Sandeep Deshpande News: ‘चला आरश्यात बघूया’, असे सांगत मनसेने ठाकरे गटाला खोचक टोला लगावला आहे. ...

“एवढाच स्वाभिमान असेल तर उद्धव ठाकरेंनी विधान परिषदेचा राजीनामा द्यावा”; मनसे नेत्याचे आव्हान - Marathi News | mns sandeep deshpande slams uddhav thackeray and sanjay raut over criticism on raj thackeray | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :“एवढाच स्वाभिमान असेल तर उद्धव ठाकरेंनी विधान परिषदेचा राजीनामा द्यावा”; मनसे नेत्याचे आव्हान

MNS Sandeep Deshpande News: एवढा स्वाभिमान असेल तर उद्धव ठाकरेंनी विधानपरिषद आणि संजय राऊतांनी राज्यसभेचा राजीनामा द्यावा. हिंमत असल्यास निवडणूक लढवून दाखवावी, असे आव्हान मनसेकडून देण्यात आले आहे. ...

राऊतांच्या टीकेवर मनसेचाही खोचक टोला; 'नॉटी राऊत' म्हणत पूर्वीची विधानं ऐकवली - Marathi News | MNS also attacked Raut's criticism; Earlier statemenMNS's criticism of Sanjay Raut... reminded me of Raut's statements praising Narendra Modits were heard saying 'Naughty Raut' | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :राऊतांच्या टीकेवर मनसेचाही खोचक टोला; 'नॉटी राऊत' म्हणत पूर्वीची विधानं ऐकवली

राज-अमित शाह भेटीवरून संजय राऊतांनी टीका केली होती. राज ठाकरेंनी काढलेले जुनं व्यंगचित्र राऊतांनी पोस्ट करत मनसेला टोला लगावला होता. त्याला आता मनसेनेही तसेच उत्तर दिले आहे. ...

राज ठाकरेंची दिल्लीवारी, महाराष्ट्राच्या हिताची; संदीप देशपांडेंनी सांगितली Inside Story - Marathi News | mns sandeep deshpande reaction on raj thackeray delhi visit | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :राज ठाकरेंची दिल्लीवारी, महाराष्ट्राच्या हिताची; संदीप देशपांडेंनी सांगितली Inside Story

MNS Sandeep Deshpande On Raj Thackeray Delhi Visit: चार दिवसांत दुसऱ्यांदा राज ठाकरे दिल्लीला गेले असून, मनसे नेते संदीप देशपांडे यांनी स्पष्ट शब्दांत प्रतिक्रिया दिली. ...