lokmat Supervote 2024

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
सचिन सावंत

सचिन सावंत

Sachin sawant, Latest Marathi News

भाजपकडे भ्रष्टाचाऱ्यांच्या वॉशिंग मशीनची गॅरंटी, काँग्रेसचे प्रवक्ते सचिन सावंत यांचा घणाघात  - Marathi News | BJP guarantee of washing machines of corrupt officials, Congress spokesperson Sachin Sawant attack | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :भाजपकडे भ्रष्टाचाऱ्यांच्या वॉशिंग मशीनची गॅरंटी, काँग्रेसचे प्रवक्ते सचिन सावंत यांचा घणाघात 

'चहा तिसऱ्यांदा कडवला की विष बनते' ...

महागाई, बेरोजगारी हेच निवडणुकीचे मुद्दे - सचिन सावंत  - Marathi News | Inflation, unemployment are the election issues says Sachin Sawant | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :महागाई, बेरोजगारी हेच निवडणुकीचे मुद्दे - सचिन सावंत 

उत्तर मध्य मुंबईत काँग्रेसचा विजय निश्चित आहे, तर उत्तर मुंबईतील वातावरण पाहता महाविकास आघाडी तिथे विजयी होईल, असा विश्वास सावंत यांनी व्यक्त केला. ...

हवा आहे एक उमेदवार; दोन वेळा गड सर केला तरी काँग्रेसचे काही ठरेना - Marathi News | A candidate is wanted; Even if they stormed the fort twice, nothing happened to Congress | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :हवा आहे एक उमेदवार; दोन वेळा गड सर केला तरी काँग्रेसचे काही ठरेना

दोन वेळा गड सर केला तरी काँग्रेसचे काही ठरेना ...

निरुपमांच्या हकालपट्टीनंतर काँग्रेसकडून स्टार प्रचारकांच्या यादीत नव्या नेत्याला संधी - Marathi News | Congress gives a chance to a new leader in the list of star campaigners | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :निरुपमांच्या हकालपट्टीनंतर काँग्रेसकडून स्टार प्रचारकांच्या यादीत नव्या नेत्याला संधी

राज्यात काँग्रेसकडून ४० स्टार प्रचारकांची यादी जाहीर करण्यात आली. मात्र या यादीत समाविष्ट असणारे माजी खासदार संजय निरुपम यांची काँग्रेसने नुकतीच पक्षातून हकालपट्टी केली. ...

“BJP दबावात अजितदादांनी नवाब मलिकांना वाऱ्यावर सोडणे योग्य नाही”; काँग्रेस नेत्याचा सल्ला - Marathi News | congress sachin sawant said it is not right for ajit pawar make stand on nawab malik under bjp pressure | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :“BJP दबावात अजितदादांनी नवाब मलिकांना वाऱ्यावर सोडणे योग्य नाही”; काँग्रेस नेत्याचा सल्ला

Congress Sachin Sawant: मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांची नवाब मलिकांबद्दलची भूमिका योग्य आहे का? यावर अजितदादांनी स्पष्टीकरण द्यावे, अशी मागणी करण्यात आली आहे. ...

भूक निर्देशांकातील घसरण हे केंद्र सरकारचे अपयश : सचिन सावंत - Marathi News | Fall in hunger index due to inflation and hollow schemes, this is Modi's big failure - Sachin Sawant | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :भूक निर्देशांकातील घसरण हे केंद्र सरकारचे अपयश : सचिन सावंत

जागतिक भूक निर्देशांकातील घसरण मोदी सरकारचे अपयश दर्शवणारी आहे, असा आरोप प्रदेश काँग्रेस कमिटीचे सरचिटणीस सचिन सावंत यांनी केला आहे. ...

Sachin Sawant : "भाजपा व मोदींची पराकोटीची असंवेदनशीलता अंगावर येणारी"; मणिपूरवरून काँग्रेसचा घणाघात - Marathi News | Congress Sachin Sawant slams BJP and Narendra Modi Over Manipur Violence | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :"भाजपा व मोदींची पराकोटीची असंवेदनशीलता अंगावर येणारी"; मणिपूरवरून काँग्रेसचा घणाघात

Congress Sachin Sawant slams BJP and Narendra Modi : काँग्रेसचे नेते सचिन सावंत यांनी भाजपा आणि नरेंद्र मोदींवर हल्लाबोल केला आहे. आपल्या ट्विटर अकाऊंटवरून याबाबत ट्विट केलं आहे. ...

Sachin Sawant : "अविवाहित राहणं पसंत करेन पण राष्ट्रवादीसोबत…", काँग्रेसने फडणवीसांचा 'तो' Video केला पोस्ट - Marathi News | Congress Sachin Sawant tweet old video of Devendra Fadnavis Over alliance with ncp Ajit Pawar | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :"अविवाहित राहणं पसंत करेन पण राष्ट्रवादीसोबत…", काँग्रेसने फडणवीसांचा 'तो' Video केला पोस्ट

Congress Sachin Sawant And Devendra Fadnavis : काँग्रेसने देवेंद्र फडणवीस यांच्यावर जोरदार हल्लाबोल केला आहे. एक जुना व्हिडीओ पोस्ट करत खोचक टोला लगावला आहे. ...