lokmat Supervote 2024

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
युक्रेन आणि रशिया

Russia Ukrain Latest war news

Russia ukrain, Latest Marathi News

युक्रेन आणि रशियातील Russia Ukraine तणाव दिवसेंदिवस चिघळत असून कोणत्याही क्षणी दोन्ही देशांमध्ये युद्ध छेडलं जाऊ शकतं अशी परिस्थिती सध्या निर्माण झाली आहे. अशातच रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतिन यांनी पूर्व युक्रेनच्या डोनेस्तक, लुगांस्कला रशियानं देश म्हणून दिली मान्यता दिली आहे. त्यामुळे वाद आणखीच चिघळण्याची शक्यता आहे.
Read More
युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष झेलेन्स्की यांचा रशियाच्या Most Wanted यादीत समावेश; अहवालात करण्यात आलाय दावा - Marathi News | Russia Ukraine War Ukrainian President Volodymyr Zelensky Added In Russian Most Wanted List claims Report | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष झेलेन्स्की यांचा रशियाच्या 'मोस्ट वॉन्टेड' यादीत समावेश; अहवालात दावा

Ukraine President Volodymyr Zelensky, Russia Most Wanted List: रशियाने वोलोडिमिर झेलेन्स्की यांच्या कशाचा आधारवर या यादीत केला समावेश, जाणून घ्या कारण ...

"तुम्ही चाट पडाल पण मोदींनी पुतीनला फोन लावला अन्..."; अजित पवारांनी केलं पंतप्रधानांचे कौतुक - Marathi News | Satara Loksabha PM Modi called Putin to stop Russia Ukraine war says Ajit Pawar | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :"तुम्ही चाट पडाल पण मोदींनी पुतीनला फोन लावला अन्..."; अजित पवारांनी केलं पंतप्रधानांचे कौतुक

Ajit Pawar : रशिया युक्रेन युद्धाबाबत बोलताना अजित पवार यांनी साताऱ्याच्या सभेत पंतप्रधान मोदींचे कौतुक केलं आहे. ...

युद्ध लढत असलेल्या देशांना अमेरिकेचा पैसा; युक्रेन, इस्रायल व तैवानला ९५ अब्ज डॉलर्सची मदत - Marathi News | America gave money to a country at war; 95 billion dollars aid to Ukraine, Israel and Taiwan | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :युद्ध लढत असलेल्या देशांना अमेरिकेचा पैसा; युक्रेन, इस्रायल व तैवानला ९५ अब्ज डॉलर्सची मदत

मदतीचे पॅकेज घोषित होताच युक्रेनच्या विशेष फौजांनी शनिवारी रात्रभर ड्रोन्सच्या माध्यमातून रशियाच्या ८ ठिकाणांवर हल्ला केला. ...

रशियाच्या मिसाईल हल्ल्यात युक्रेनचा सर्वात मोठा पॉवरप्लांट उद्ध्वस्त; वीजतुटवड्याच्या संकटाची भीती - Marathi News | Russia destroyed Ukraine largest electricity provider Trypillya power plant near Kyiv by missile strikes | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :रशियन मिसाईल हल्ल्यात युक्रेनचा सर्वात मोठा पॉवरप्लांट उद्ध्वस्त; वीजतुटवड्याची भीती

Russia destroyed Ukraine Powerplant: संपूर्ण देशाच्या १०% वीजनिर्मिती या एका पावरप्लांटमधून केली जात होती. पण हल्ल्यामुळे आता वीजनिर्मिती ठप्पा झाली आहे. ...

रंगावरून राडा! रशियन तरुणीने पिवळं जॅकेट घालून समुद्रकिनारी काढला फोटो, घरी आले पोलीस - Marathi News | Russian lady journalist probed for promoting Ukraine colours by wearing yellow jacket on beach | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :रंगावरून राडा! पिवळं जॅकेट, समुद्रकिनारी फोटो; रशियन तरुणीच्या घरी आले पोलीस

Russia Girl Yellow Jacket Photo: स्मोलिना यांनी कधी असा विचारही केला नव्हता की त्यांच्या कपड्यांच्या रंगांवरून त्यांची पोलीस चौकशी केली जाईल. ...

Goa: युक्रेन आणि रशिया संघर्षाचा गोव्याच्या पर्यटनावर परिणाम, पर्यटकांची संख्या रोडावली - Marathi News | Goa: Ukraine-Russia conflict affects tourism in Goa, tourist numbers drop | Latest goa News at Lokmat.com

गोवा :Goa: युक्रेन आणि रशिया संघर्षाचा गोव्याच्या पर्यटनावर परिणाम, पर्यटकांची संख्या रोडावली

Goa Tourist News: युक्रेन आणि रशिया, गाझा आणि इस्रायल यांच्यातील प्रदीर्घ संघर्ष यामुळे गोव्यातील पर्यटनावर परिणाम झाला आहे. रशियन पर्यटकांची संख्या मोठ्या प्रमाणात घटली आहे. रशिया आणि इस्रायल या दोन देशांमधून गोव्यात येणाय्रा चार्टर विमानांची संख्या ...

रशियाने रात्रभर युक्रेनवर डागली क्षेपणास्त्रे, ६ ठार - Marathi News | Russia fires missiles into Ukraine overnight, kills 6 | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :रशियाने रात्रभर युक्रेनवर डागली क्षेपणास्त्रे, ६ ठार

निवासी इमारत, बालवाडीचे नुकसान ...

दोन वर्ष झाली... रशियाशी युद्ध संपेना; अखेर युक्रेनच्या सैन्याकडून घेण्यात आला मोठा निर्णय! - Marathi News | Ukraine lowers its conscription age from 27 to 25 to boost army in troop numbers fighting Russia President Volodymyr Zelenskyy mobilization law | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :दोन वर्ष झाली... रशियाशी युद्ध संपेना; अखेर युक्रेनच्या सैन्याकडून घेण्यात आला मोठा निर्णय!

Russia Ukraine War: दोन्ही देशांना सैनिकांची कमतरता भासल्याचे दिसत आहे. अशा परिस्थितीत युक्रेनकडून एक महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. ...