लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
आरआरआर सिनेमा

RRR Movie Latest news, फोटो

Rrr movie, Latest Marathi News

आरआरआर - RRR Movie दक्षिणात्य सुपरस्टार राम चरण, ज्युनिअर एनटीआर, अजय देवगण, श्रिया सरन आणि आलिया भट्ट यांच्या मुख्य भूमिका असलेला आरआरआर हा चित्रपट ‘बाहुबली’ फेम दिग्दर्शक एस. एस. राजमौली यांनी दिग्दर्शित केला आहे. तेलगू, तामिळ, मल्याळम, कन्नड व हिंदी अशा पाच भाषेत हा सिनेमा प्रदर्शित होतोय.
Read More
एक 'Oscar' अवॉर्ड जिंकल्यानंतर कलाकार, दिग्दर्शक यांच्या आयुष्यात काय बदल घडतो? - Marathi News | What changes in the life of an actor, director after winning an 'Oscar' award? | Latest filmy Photos at Lokmat.com

फिल्मी :एक 'Oscar' अवॉर्ड जिंकल्यानंतर कलाकार, दिग्दर्शक यांच्या आयुष्यात काय बदल घडतो?

Oscar: रेड कार्पेटवरचा देशी लूक; विदेशात साडी संस्कृती जपल्याने कौतुक - Marathi News | Oscar: Indigenous looks on the red carpet; Appreciation for preserving sari culture abroad | Latest filmy Photos at Lokmat.com

फिल्मी :Oscar: रेड कार्पेटवरचा देशी लूक; विदेशात साडी संस्कृती जपल्याने कौतुक

रेड कार्पेटवरील ९५ व्या ऑस्कर अवॉर्ड सोहळ्यात यंदा भारताचा झेंडा रोवला गेला. भारतीय सिनेसृष्टीत यंदाच्या ऑस्कर सोहळ्यानंतर आनंदाचे आणि जल्लोषाचे वातावरण पाहायला मिळाले. ...

Oscar RRR Movie : 850 चित्रपट अन् 3600 गाणी; अशी आहे Oscar मिळवणाऱ्या 'नाटू-नाटू'च्या गीतकाराची कहाणी - Marathi News | Oscar RRR Movie : 850 movies and 3600 songs; know the story of lyricist of the Oscar-winning 'Natu-Natu' song | Latest filmy Photos at Lokmat.com

फिल्मी :850 चित्रपट अन् 3600 गाणी; अशी आहे Oscar मिळवणाऱ्या 'नाटू-नाटू'च्या गीतकाराची कहाणी

Oscar RRR Movie : गीतकार चंद्रबोस यांनी तब्बल 850 चित्रपटांसाठी गाणी लिहिली आहेत. जाणून घ्या त्यांचा प्रवास... ...

१८ व्या वर्षी लग्न आणि दोन मुलांची आई लक्ष्मी प्रणाथी, नाटु फेम ज्युनिअर एनटीआरची लव्हस्टोरी! - Marathi News | Married at 18 and mother of two Lakshmi Pranathi, Naatu fame Jr NTR's love story! | Latest sakhi Photos at Lokmat.com

सखी :१८ व्या वर्षी लग्न आणि दोन मुलांची आई लक्ष्मी प्रणाथी, नाटु फेम ज्युनिअर एनटीआरची लव्हस्टोरी!

RRR Fame South Superstar Junior NTR’s Wife Stays Away From Limelight; Very glamorous in real life, see photos लाइमलाइटपासून जरी दूर राहत असली; तरी खऱ्या आयुष्यात खूपच ग्लॅमरस दिसते.. ...

सुपरहिट ठरलेलं 'नाटू नाटू' गाणं 'या' व्यक्तीने केलंय कोरिओग्राफ; जाणून घ्या कोण आहे तो नृत्यदिग्दर्शक - Marathi News | oscars 2023 know about naatu naatu choreographer prem rakshith | Latest filmy Photos at Lokmat.com

फिल्मी :Oscars 2023: सुपरहिट ठरलेलं 'नाटू नाटू' गाणं 'या' व्यक्तीने केलंय कोरिओग्राफ

Oscars 2023: या गाण्यात ज्युनिअर एनटीआर आणि रामचरण यांनी केलेली सिग्नेचर स्टेप तुफान लोकप्रिय झाली असून हे गाणं कोणी नृत्यदिग्दर्शित केलं हा प्रश्न अनेकांना पडला आहे. ...

Oscar 2023: 'नाटू नाटू'ने ऑस्कर जिंकल्यानंतर RRRच्या टीमची समोर आली पहिली प्रतिक्रिया, म्हणाले- शब्दात या क्षणाचा... - Marathi News | Oscar 2023 rrr naatu naatu song 95th academy awards winner first reaction from the makers of the film | Latest filmy Photos at Lokmat.com

फिल्मी :Oscar 2023: 'नाटू नाटू'ने ऑस्कर जिंकल्यानंतर RRRच्या टीमची समोर आली पहिली प्रतिक्रिया, म्हणाले- शब्दात या क्षणाचा...

भारतीय सिनेसृष्टीने अभिमानास्पद कामगिरी करत 'ऑस्कर 2023'मध्ये बाजी मारली आहे. कोट्यवधी भारतीयांच्या आशा उंचावल्या होत्या. ...

ऑस्कर पुरस्कार सोहळ्यात RRR ची हवा! रामचरणच्या पत्नीचा दिसला प्रेग्नंसी ग्लो; बघा Photos - Marathi News | RRR at oscars superstar ramcharan and his pregnant wife upasana see photos | Latest filmy Photos at Lokmat.com

फिल्मी :ऑस्कर पुरस्कार सोहळ्यात RRR ची हवा! रामचरणच्या पत्नीचा दिसला प्रेग्नंसी ग्लो

ऑस्कर पुरस्कार सोहळ्यात यंदा भारतीय कलाकारांची हवा दिसली. तर 'नाटू नाटू' गाण्याने पुरस्कार पटकावत इतिहास रचला. ...

लाईमलाईटपासून दूर राहणारी मेगास्टार राम चरणची पत्नी पहिल्या बाळाला अमेरिकेत देणार जन्म? उपासना म्हणाली- आमच्यासाठी... - Marathi News | Ram charan wife upasana kamineni clarifies she will deliver her baby in india | Latest filmy Photos at Lokmat.com

फिल्मी :लाईमलाईटपासून दूर राहणारी मेगास्टार राम चरणची पत्नी पहिल्या बाळाला अमेरिकेत देणार जन्म? उपासना म्हणाली- आमच्यासाठी...

रामचरण आणि उपासना आपल्या पहिल्या बाळाची आतुरतेने वाट पाहत आहे. 'गुड मॉर्निंग अमेरिका'या प्रसिद्ध न्यूज शोमध्ये राम चरण दिसल्यानंतर त्याची पत्नी अमेरिकेत बाळाला जन्म देईल अशी चर्चा सुरु झाली. ...