lokmat Supervote 2024

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
रवींद्र वायकर

Ravindra Waikar Latest news

Ravindra waikar, Latest Marathi News

रवींद्र वायकर  Ravindra Waikar मुंबईतून चारवेळा नगरसेवक म्हणून निवडून आले. २००६ ते १० या कालावधीत ते स्थायी समितीचे अध्यक्ष होते. २००९ पासून सलग तीनवेळा ते विधानसभेवर निवडून गेले. २०१४ ते २०१९ या कालावधीत वायकर यांच्याकडे उच्च आणि तंत्रशिक्षण राज्यमंत्रिपदाची जबाबदारी होती.
Read More
'मोदींचे हात बळकट करण्यासाठी रवींद्र वायकर यांना मतदान करा', एकनाथ शिंदेंचं आवाहन - Marathi News | Maharashtra Lok Sabha Election 2024: 'Vote for Rabindra Waikar to strengthen Modi's hand', Eknath Shinde's appeal | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :'मोदींचे हात बळकट करण्यासाठी रवींद्र वायकर यांना मतदान करा', एकनाथ शिंदेंचं आवाहन

Maharashtra Lok Sabha Election 2024: देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदींना मत म्हणजे विकासाला मत,देशाच प्रगतीला मत,महासत्तेला मत आहे.त्यामुळे उत्तर पश्चिम लोकसभा क्षेत्राचे महायुतीचे उमेदवार रवींद्र वायकर यांना आपण दिलेले मत हे मोदींना मिळणार आहे. ...

कीर्तिकर की वायकर? मतदारांचा कल कोणाकडे? - Marathi News | amol kirtikar or ravindra waikar who are the voters inclined towards in lok sabha election 2024 | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :कीर्तिकर की वायकर? मतदारांचा कल कोणाकडे?

मुंबई उत्तर पश्चिम लोकसभा मतदारसंघ सुरुवातीपासूनच चर्चेचा विषय ठरला आहे. ...

शिवसेना शिंदे गटाचे उमेदवार रवींद्र वायकर यांनी घेतली राज ठाकरे यांची भेट - Marathi News | Mumbai Lok Sabha Election 2024: Shiv Sena Shinde faction candidate Ravindra Waikar met Raj Thackeray | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :शिवसेना शिंदे गटाचे उमेदवार रवींद्र वायकर यांनी घेतली राज ठाकरे यांची भेट

Mumbai Lok Sabha Election 2024: आज उत्तर पश्चिम लोकसभा मतदार संघाचे महायुतीचे उमेदवार  रवींद्र वायकर यांनी सकाळी ११.४५ वाजता शिवतीर्थावर जाऊन मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची भेटून घेवून त्यांचे आशीर्वाद घेतले.यावेळी राज ठाकरे आणि वायकर यांच्यात वैयक्तिक ...

यामिनी जाधव, वायकरांना उमेदवारी का दिली? मुख्यमंत्री शिंदे म्हणाले, 'त्यांची चूक असती तर मी...' - Marathi News | Mumbai Loksabha Election CM Eknath Shinde replied Yamini Jadhav Ravindra Vaikar candidature | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :यामिनी जाधव, वायकरांना उमेदवारी का दिली? मुख्यमंत्री शिंदे म्हणाले, 'त्यांची चूक असती तर मी...'

महायुतीचे लोकसभेचे उमेदवार रवींद्र वायकर आणि यामिनी जाधव यांच्या उमेदवारीवरुन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी महत्त्वाचे विधान केलं आहे. ...

रवींद्र वायकरांच्या अडचणीत वाढ होणार? उद्धवसेनेकडून अपात्रतेची नोटीस - Marathi News | Ravindra Vaikar's problem will increase? Notice of disqualification from Uddhav thackeray Shiv sena | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :रवींद्र वायकरांच्या अडचणीत वाढ होणार? उद्धवसेनेकडून अपात्रतेची नोटीस

आमदारकीचा राजीनामा न देता, शिंदेसेनेत प्रवेश केल्याप्रकरणी संविधानाच्या दहाव्या सूचीनुसार वायकर यांच्याविरोधात उद्धवसेनेतर्फे अपात्रतेची नोटीस बजावण्यात आली आहे. ...

मुख्यमंत्री एकनाथ शिंदें यांनी मला न्याय दिला; रवींद्र वायकर यांचे वक्तव्य  - Marathi News | lok sabha election 2024 chief minister eknath shinde gave me justice statement by ravindra waikar | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :मुख्यमंत्री एकनाथ शिंदें यांनी मला न्याय दिला; रवींद्र वायकर यांचे वक्तव्य 

उत्तर पश्चिम लोकसभा मतदार संघाचे महायुतीचे उमेदवार रवींद्र वायकरांचे विधान. ...

रविंद्र वायकरांचा धक्कादायक खुलासा; जेलमध्ये जा किंवा पक्ष बदला, दोनच पर्याय होते... - Marathi News | Ravindra Waikar's Shocking Disclosure; Go to jail or switch party, there were only two options... mumbai north west loksabha politics | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :रविंद्र वायकरांचा धक्कादायक खुलासा; जेलमध्ये जा किंवा पक्ष बदला, दोनच पर्याय होते...

वायकर यांच्या शिवसेना शिंदे गटात प्रवेशावेळी ठाकरे गटानेही हा दावा केला होता. आता वायकर यांनी एक वृत्तपत्रालाच ही मुलाखत दिल्याने मुंबईत शिवसेनेच्या गोटात खळबळ उडाली आहे. ...

रवींद्र वायकर यांच्या मालमत्तेत ६ कोटींनी वाढ; २०१९ मध्ये १० कोटी १९ लाखांची संपत्ती - Marathi News | lok sabha election 2024 6 crore increase in Ravindra Waikar's assets | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :रवींद्र वायकर यांच्या मालमत्तेत ६ कोटींनी वाढ; २०१९ मध्ये १० कोटी १९ लाखांची संपत्ती

रवींद्र वायकर १६ कोटी २६ लाख रुपये मालमत्तेचे धनी आहेत. २०१९ मध्ये त्यांच्याकडे १० कोटी १९ लाख रुपये मूल्याची संपत्ती होती. ...