लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
राहुल गांधी

राहुल गांधी

Rahul gandhi, Latest Marathi News

राहुल गांधी हे काँग्रेसचे अध्यक्ष आहेत. लोकसभेमध्ये ते अमेठी मतदारसंघाचे प्रतिनिधित्व करत असून, 2004 पासून ते या मतदारसंघातून सलग तीन वेळा निवडून आले आहेत.
Read More
पहलगाम हल्ला, ऑपरेशन सिंदूर अन् युद्धविराम...राहुल गांधींची PM मोदींना पत्राद्वारे मोठी मागणी - Marathi News | India-Pakistan Tension: Pahalgam attack, Operation Sindoor and now ceasefire... Rahul Gandhi's big demand in a letter to PM Modi | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :पहलगाम हल्ला, ऑपरेशन सिंदूर अन् युद्धविराम...राहुल गांधींची PM मोदींना पत्राद्वारे मोठी मागणी

India-Pakistan Tension: पहलगाम हल्ल्यानंतर भारत आणि पाकिस्तानमधील तणाव प्रचंड प्रमाणात वाढला आहे. ...

राहुल गांधींचा जामीन अर्ज रद्द करावा; सात्यकी सावरकर यांचा न्यायालयात अर्ज - Marathi News | Rahul Gandhi's bail application should be cancelled; Satyaki Savarkar moves court | Latest pune News at Lokmat.com

पुणे :राहुल गांधींचा जामीन अर्ज रद्द करावा; सात्यकी सावरकर यांचा न्यायालयात अर्ज

गेल्या अनेक तारखांना राहुल गांधी यांनी दोषारोपपत्रावर विवेचन करणे टाळले आहे ...

‘ऑपरेशन सिंदूर’नंतर सर्वपक्षीय एकत्र; बैठक संपताच काँग्रेस खासदार राहुल गांधी म्हणाले... - Marathi News | mp rahul gandhi backs operation sindoor and says congress gave full support at all party meet | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :‘ऑपरेशन सिंदूर’नंतर सर्वपक्षीय एकत्र; बैठक संपताच काँग्रेस खासदार राहुल गांधी म्हणाले...

Operation Sindoor: ‘ऑपरेशन सिंदूर’नंतर सर्वपक्षीय बैठक बोलावण्यात आली होती. ...

'सैन्याच्या शौर्याला सलाम, आम्ही सरकारसोबत उभे आहोत'; 'ऑपरेशन सिंदूर'वर काँग्रेसची पहिली प्रतिक्रिया - Marathi News | Salute to the bravery of the army, we stand with the government Congress's first reaction on 'Operation Sindoor' | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :'सैन्याच्या शौर्याला सलाम, आम्ही सरकारसोबत उभे आहोत'; 'ऑपरेशन सिंदूर'वर काँग्रेसची पहिली प्रतिक्रिया

लष्कराच्या 'ऑपरेशन सिंदूर' नंतर काँग्रेसने कार्यकारिणीची बैठक बोलावली होती. यामध्ये काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे आणि राहुल गांधी यांच्यासह अनेक नेते सहभागी झाले होते. ...

राहुल गांधी शहीद विनय नरवाल यांच्या कुटुंबाला भेटले; म्हणाले, “दोषींना अशी शिक्षा द्या की...” - Marathi News | rahul gandhi met the family of martyr vinay narwal in pahalgam terror attack | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :राहुल गांधी शहीद विनय नरवाल यांच्या कुटुंबाला भेटले; म्हणाले, “दोषींना अशी शिक्षा द्या की...”

Pahalgam Terror Attack: आज संपूर्ण देश पीडित कुटुंबांसह न्यायाची वाट पाहत आहे, असे राहुल गांधी यांनी म्हटले आहे. ...

विहिंपची मागणी, राहुल गांधींनी देशाची माफी मागावी - Marathi News | VHP demands that Rahul Gandhi apologize to the country | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :विहिंपची मागणी, राहुल गांधींनी देशाची माफी मागावी

श्रीरामांना काल्पनिक पात्र म्हणल्यावरून टीका : कॉंग्रेसकडून जाणुनबुजून हिंदूंचा वारंवार अपमान ...

माझाही पक्ष आहे, भाजपाने विचारलेही नाही, राहुल गांधींनी सन्मानाची वागणूक दिली: महादेव जानकर - Marathi News | mahadev jankar meet congress mp rahul gandhi and criticized bjp mahayuti | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :माझाही पक्ष आहे, भाजपाने विचारलेही नाही, राहुल गांधींनी सन्मानाची वागणूक दिली: महादेव जानकर

महादेव जानकर यांनी आता काँग्रेससोबत जाण्यासाठी तयारी सुरू केल्याची चर्चा राजकीय वर्तुळात आहे. ...

राहुल गांधी अचानक ‘पीएमओ’त; पंतप्रधान माेदींसाेबत झाली बैठक - Marathi News | Rahul Gandhi suddenly arrives at PMO; holds meeting with PM Modi | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :राहुल गांधी अचानक ‘पीएमओ’त; पंतप्रधान माेदींसाेबत झाली बैठक

देशाला युद्ध सज्जतेचा इशारा दिलेला असताना पंतप्रधान नरेंद्र माेदी आणि राहुल गांधी यांची ही भेट अत्यंत महत्त्वाची मानली जात आहे.  ...