lokmat Supervote 2024

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
पुणे

पुणे

Pune, Latest Marathi News

राज्यात २२ दिवसांत उष्माघाताचे १४३ रुग्ण; संभाव्य धाेका विचारात घेऊन काळजी घ्या... - Marathi News | 143 heatstroke patients in the state in 22 days Be careful considering the potential risks... | Latest pune News at Lokmat.com

पुणे :राज्यात २२ दिवसांत उष्माघाताचे १४३ रुग्ण; संभाव्य धाेका विचारात घेऊन काळजी घ्या...

सुदैवाने एकाही रुग्णाचा मृत्यू झालेला नसून संभाव्य धाेका विचारात घेऊन काळजी घेण्याचे आरोग्य विभागाचे आवाहन ...

पंतप्रधान नरेंद्र मोदी पुणे लोकसभेच्या मैदानात; सोमवारी ‘महाविजय संकल्प सभा’ - Marathi News | Prime Minister Narendra Modi in Pune Lok Sabha grounds Maha Vijaya Sankalp Sabha on Monday | Latest pune News at Lokmat.com

पुणे :पंतप्रधान नरेंद्र मोदी पुणे लोकसभेच्या मैदानात; सोमवारी ‘महाविजय संकल्प सभा’

मुरलीधर मोहोळ, सुनेत्रा पवार, श्रीरंग बारणे, आढळराव पाटील यांच्या प्रचारासाठी पंतप्रधान मोदी पुण्यात येणार ...

धमक्या कशाला देता? ४ जूनला जनताच तुम्हाला बघून घेईल - संजय राऊत - Marathi News | Why do you give threats? People will see you on June 4 - Sanjay Raut | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :धमक्या कशाला देता? ४ जूनला जनताच तुम्हाला बघून घेईल - संजय राऊत

Lok Sabha Elections 2024 : महायुतीचा उमेदवार मताधिक्याने निवडून येण्यासाठी अजित पवार आणि देवेंद्र फडणवीस हे बारामतीतमधील गावागावात धमक्या देत असल्याचा आरोप संजय राऊत यांनी केला. ...

Pune Crime: जातेगाव बुद्रुकमधील दरोड्यातील महिलेच्या मृत्यूप्रकरणी दोघांना अटक - Marathi News | Two arrested in connection with the death of a woman in a robbery in Jategaon Budruk | Latest pune News at Lokmat.com

पुणे :जातेगाव बुद्रुकमधील दरोड्यातील महिलेच्या मृत्यूप्रकरणी दोघांना अटक

जातेगाव बुद्रुक येथील कृष्णाबाई इंगवले या घरात झोपलेल्या असताना चोरट्यांनी घरात प्रवेश करून कृष्णाबाई यांना मारहाण करीत त्यांच्या गळ्यातील दोन तोळ्यांचे दागिने व काही रोकड लुटली होती.... ...

मी रडीचा डाव खेळत नाही, तुम्हाला मैदानावरच पराभूत करणार- आढळराव पाटील - Marathi News | amol kolhe I don't play dirty tricks, I will defeat you on the field itself shivajirao Adhalrao Patil | Latest pune News at Lokmat.com

पुणे :मी रडीचा डाव खेळत नाही, तुम्हाला मैदानावरच पराभूत करणार- आढळराव पाटील

तुम्हाला तुमचा पराभव समोर दिसत असल्यामुळे तुमच्या स्वप्नातदेखील आढळराव यायला लागले आहेत.... ...

गडचिरोलीत अन्नपदार्थ तपासणीची लॅबच नाही - Marathi News | There is no food inspection lab in Gadchiroli | Latest gadchiroli News at Lokmat.com

गडचिरोली :गडचिरोलीत अन्नपदार्थ तपासणीची लॅबच नाही

Gadchiroli : नागपूर, पुणे, मुंबईला पाठवतात नमुने ...

केंद्र सरकारकडून शेतकऱ्यांपेक्षा कंपन्यांचा जास्त विकास; रोहित पवारांची भाजपावर टीका - Marathi News | Development of companies rather than farmers by central government; Rohit Pawar's criticism of BJP | Latest pune News at Lokmat.com

पुणे :केंद्र सरकारकडून शेतकऱ्यांपेक्षा कंपन्यांचा जास्त विकास; रोहित पवारांची भाजपावर टीका

सरकाराने शेतकऱ्यांपेक्षा कंपन्यांचा विकास केल्याची टीका आमदार रोहित पवार यांनी भाजपावर केली..... ...

पोलिस असल्याची बतावणी करून व्यावसायिकांना गंडा; सांगवी परिसरातील प्रकार, तरुणाला अटक - Marathi News | Frauds businessmen by pretending to be police; Type in Sangvi area, youth arrested | Latest pune News at Lokmat.com

पुणे :पोलिस असल्याची बतावणी करून व्यावसायिकांना गंडा; सांगवी परिसरातील प्रकार, तरुणाला अटक

नवी सांगवी व  पिंपळे गुरव परिसरात डिसेंबर २०२३ ते २६ एप्रिल २०२४ या कालावधीत हा प्रकार घडला.... ...