लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
भविष्य निर्वाह निधी

Provident Fund News in Marathi, मराठी बातम्या

Provident fund, Latest Marathi News

कर्मचारी भविष्य निर्वाह निधी, अर्थात प्रॉव्हिडंट फंड  Provident Fund किंवा पीएफ PF ही एक निवृत्ती लाभ योजना आहे. भारतातील पगारदार नोकरदारांच्या हाती निवृत्तीनंतर एक भरीव रक्कम पडावी, या उद्देशाने ही योजना सुरू करण्यात आली. भारत सरकारच्या देखरेखीखाली भविष्य निर्वाह निधी संघटना (ईपीएफओ) मार्फत या योजनेत कामगार/ कर्मचारी सदस्यांकडून जमा होणाऱ्या निधीचे व्यवस्थापन पाहिले जाते.
Read More
EPFO New Rule: ईपीएफओनं पैसे काढण्याचे नियम बनवले सोपे, आता क्लेमसाठी 'याची' गरज भासणार नाही - Marathi News | EPFO New Rule EPFO Makes Withdrawal Rules Easier Now chques Will Not Be Necessary For Claim | Latest business News at Lokmat.com

व्यापार :EPFO New Rule: ईपीएफओनं पैसे काढण्याचे नियम बनवले सोपे, आता क्लेमसाठी 'याची' गरज भासणार नाही

EPFO News : काही प्रकरणांमध्ये कर्मचारी भविष्य निर्वाह निधी संघटनेनं (ईपीएफओ) दाव्यांचा निपटारा करण्याचे नियम शिथिल केले आहेत. पाहूया कोणते आहेत हे नियम. ...

EPFO नं क्लेम सेटलमेंट नियमांत केला बदल, Aadhaar डिटेल्स शिवायही होणार 'हे' काम - Marathi News | EPFO has changed the claim settlement rules this work will be done even without Aadhaar details know details | Latest business News at Lokmat.com

व्यापार :EPFO नं क्लेम सेटलमेंट नियमांत केला बदल, Aadhaar डिटेल्स शिवायही होणार 'हे' काम

EPFO Claim Settlement : कर्मचारी भविष्य निर्वाह निधी संघटनेने क्लेम सेटलमेंटच्या नियमांमध्ये मोठा बदल केला आहे. पाहा काय आहे हा बदल. ...

EPFO ची कोट्यवधी लोकांसाठी गूड न्यूज! घर, लग्न, आजार, शिक्षणासाठी ऑटो क्लेम सोल्युशन लाँच; पाहा - Marathi News | EPFO Good news for crores of people Launch of Auto Claim Solutions for Home Marriage Illness Education see details | Latest business News at Lokmat.com

व्यापार :EPFO ची कोट्यवधी लोकांसाठी गूड न्यूज! घर, लग्न, आजार, शिक्षणासाठी ऑटो क्लेम सोल्युशन लाँच; पाहा

EPFO News : ईपीएफओनं आपल्या कोट्यवधी सदस्यांना मोठी भेट दिली आहे. जाणून घ्या काय झालाय महत्त्वाचा बदल. ...

EPFO: तुमचा मोबाइल नंबर बदलला असेल तर घरबसल्या कसा कराल अपडेट? पाहा प्रोसेस - Marathi News | EPFO If your mobile number has changed how to update it See the process register mobile number | Latest business News at Lokmat.com

व्यापार :EPFO: तुमचा मोबाइल नंबर बदलला असेल तर घरबसल्या कसा कराल अपडेट? पाहा प्रोसेस

EPFO Mobile Number Update Online : जर तुमचा मोबाइल नंबर ईपीएफओशी लिंक नसेल तर तुम्हाला अनेक समस्यांचा सामना करावा लागू शकतो. पाहूया नवा मोबाइल नंबर कसा लिंक करता येईल. ...

EPF Claim: किती दिवसांत मिळतो EPFO कडून क्लेम? ईपीएफनं म्हटलं, कमीतकमी लागतात 'इतके' दिवस - Marathi News | How many days to receive claim from EPFO EPF replied on social media platform 20 days for settlement | Latest business News at Lokmat.com

व्यापार :किती दिवसांत मिळतो EPFO कडून क्लेम? ईपीएफनं म्हटलं, कमीतकमी लागतात 'इतके' दिवस

EPFO: अनेक कर्मचारी भविष्य निर्वाह निधी सदस्यांना त्यांच्या ईपीएफ खात्यातून रक्कम काढण्यासाठी केलेल्या क्लेमनंतर अनेक अडचणींचा सामना करावा लागत आहे. ईपीएफओनं क्लेम संदर्भात महत्त्वाची माहिती दिली आहे. ...

पीएफच्या नियमांमध्ये झाले बदल; आजारी पडल्यास उपचारासाठी दुप्पट पैसे काढता येणार - Marathi News | Changes in PF rules In case of illness, double the amount can be withdrawn for treatment | Latest business News at Lokmat.com

व्यापार :PF च्या नियमांमध्ये बदल; आजारी पडल्यास उपचारासाठी दुप्पट पैसे काढता येणार

ईपीएफओने फॉर्म ३१ च्या पॅरा ६८जे अंतर्गत पैसे काढण्याची मर्यादा दुप्पट केली आहे. ...

जबरदस्त! एकापेक्षा जास्त पीएफ खात्यांचं विलीनीकरण करणं सोपं झालं; फक्त दोन मिनिटांत होणार काम - Marathi News | Merging of multiple PF accounts made easy The work will be done in just two minutes | Latest business News at Lokmat.com

व्यापार :जबरदस्त! एकापेक्षा जास्त पीएफ खात्यांचं विलीनीकरण करणं सोपं झालं; फक्त दोन मिनिटांत होणार काम

अनेकवेळा आपण नोकरी बदलली की आपला पीएफ नंबर बदलला जातो. आता सगळे पीएएफ नंबर मर्ज करता येतात. ...

पगारही वाढणार, पीएफही वाढणार; सरकार कर्मचाऱ्यांना मोठा दिलासा देण्याच्या तयारीत - Marathi News | Salary will also increase PF will also increase The government is preparing to give a big relief to the employees basic salary pf pension may hike | Latest business News at Lokmat.com

व्यापार :पगारही वाढणार, पीएफही वाढणार; सरकार कर्मचाऱ्यांना मोठा दिलासा देण्याच्या तयारीत

ईपीएफओ अंतर्गत पगार मर्यादेत शेवटचा बदल २०१४ मध्ये झाला होता. त्यावेळी मर्यादा ६५०० रुपयांवरून १५ हजार करण्यात आली. ...