हरियाणात काँग्रेसला मोठा धक्का; आमदार, माजी खासदारांनी ४० वर्षांचे नाते संपविले, सदस्यत्वाचा राजीनामा जळगाव : पाणी पुरी खाल्ल्याने चोपडा तालुक्यातील पिंप्री-चांदसणी - कमळगाव येथे शंभरपेक्षा अधिक जणांना विषबाधा दिल्लीत फडणवीसांबाबत ठरले! महाराष्ट्रात नो चेंज; देवेंद्रना प्रश्न विचारताच गोयल मध्येच बोलले... अभिषेक बच्चनला बंपर लॉटरी लागली; खटाखटा खटाखट १५ कोटींचे सहा आलिशान फ्लॅट खरेदी केले टॅक्सी - रिक्षा चालकांसाठी मुख्यमंत्र्यांची मोठी घोषणा; कल्याणकारी मंडळ, विमा, मुलांना नोकरी... अन्नधान्याच्या वाढलेल्या किंमती महागाई रोखण्यात अडथळा; RBI गव्हर्नरांचे महत्वाचे वक्तव्य सोलापूर - रेशन कार्ड काढण्यासाठी दीड हजाराची लाच; बार्शीत डाटा एन्ट्री ऑपरेटरला 'एसीबी'ने केली अटक शेतकऱ्यांनो खात्यात खटाखट खटाखट २००० रुपये आले का? मोदींनी एक बटन दाबले, २० हजार कोटी वळते केले वर्षा गायकवाडांचा आमदारकीचा राजीनामा; काँग्रेस- शिवसेनेचे आणखी काही आमदार राजीनामा देणार सोलापूर : सांगोला-दिघंची रस्त्यावर उभ्या असलेल्या मजूर महिलांना ट्रकने चिरडले. सहा जणी ठार, एक जखमी. मृत महिला सांगोला तालुक्यातील कटफळच्या बाळासाहेब ठाकरेंच्या स्मारकाचे लोकार्पण कधी? उद्धव ठाकरेंनी केली बांधकामाची पाहणी पोर्शे प्रकरणानंतर पुण्यात ७५ अपघात; ३३ जणांचा मृत्यू, बेजबाबदार चालक, सुस्त प्रशासन फडणवीसांशिवाय मंत्रिमंडळात भाजप असणे अशक्य; राष्ट्रवादीच्या मंत्र्याचे खळबळजनक वक्तव्य IAS अधिकारी तुकाराम मुंढेंची पुन्हा बदली; आता 'या' खात्याची मिळाली जबाबदारी लोकनेते भाई वैद्य युवानेता राष्ट्रीय पुरस्कार निरंजन टकले यांना जाहीर विधान परिषदेच्या ११ जागांसाठी निवडणूक जाहीर; १२ जुलैला मतदान आणि निकाल लागणार कृषी खात्याचे सचिव पद अखेर भरले, व्ही राधा यांची नियुक्ती "वायनाडमधून लढायला या, मोदीजींना कोण रोखतंय?"; काँग्रेसचं पंतप्रधानांना ओपन चॅलेंज पावसाळी पर्यटनाच्या दृष्टीने लोणावळ्यात वाहतुकीत बदल; १०० अतिरिक्त पोलिसांचा बंदोबस्त प्रियंका गांधी - स्मृती इराणी यांच्यात होणार लढत? भाजप १९९९ च्या इतिहासाची करणार पुनरावृत्ती?
पीओके, मराठी बातम्या FOLLOW Pok - pak occupied kashmir, Latest Marathi News काश्मीरमधील काही भाग पाकिस्तानने व्याप्त केला आहे. त्या भागास पाकव्याप्त काश्मीर संबोधले जाते. जम्मू आणि काश्मीर हा तीन नव्हे तर चार प्रांतांचा मिळून बनला आहे. पाकव्याप्त काश्मीर हा भारताचाच भाग आहे असा दावा भाजपाचे नेते नेहमी करतात. १९७१च्या भारत-पाक युद्धात भारताने पाक अधिकृत काश्मीरचा ८०४ किलो मीटर प्रदेश भारतात सामील केला होता असं सांगण्यात येतं. मात्र पाकव्याप्त काश्मीरवर पाकिस्तानचा अधिकार आहे असा दावा पाकिस्तानकडून करण्यात येतो. Read More
इस्लामाबाद हायकोर्टात काश्मिरी कवी आणि पत्रकार अहमद फरहाद शाह यांच्या अपहरण प्रकरणाची सुनावणी सुरू होती. ...
एका अपहरण प्रकरणात पाकव्याप्त काश्मीरबाबत बोलताना पाकिस्तान सरकारने मोठं विधान केलं आहे. ...
Amit Shah on PoK, Lok Sabha Election 2024: "ही निवडणूक रामभक्तांवर गोळ्या झाडणारे विरूद्ध रामभक्तांसाठी मंदिरे बांधणारे यांच्यातील लढाई" ...
Yogi Adityanath on PoK: "आमच्यावर हल्ले केलेत तर तुमची पूजा करत बसणार नाही, जशास तसे उत्तर देणार" ...
१० वर्षांपूर्वीपर्यंत याबाबत कुणी शब्दही काढत नव्हते, आता मात्र तो भारतात कधी येईल, अशा चर्चेपर्यंत बदल झाल्याचे परराष्ट्रमंत्री एस. जयशंकर यांनी सांगितले. ...
S jaishankar on PoK : 'जम्मू आणि काश्मीरमधील विकास पाहून पीओकेचे लोक भारताकडे आकर्षित झाले आहेत.' ...
पाकिस्तानव्याप्त काश्मीर हा भारताचा अविभाज्य भाग असून, आम्ही तो ताब्यात घेणारच, असा निर्धार केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी व्यक्त केला. ...
Lok Sabha Election 2024 : पीओके हा भारताचा भाग आहे आणि त्यावर आमचा अधिकार आहे, ते कोणीही नाकारू शकत नाही, असे अमित शाह म्हणाले. ...