लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
पठाण सिनेमा

Pathan Film

Pathan movie, Latest Marathi News

पठाण' हा शाहरूख खानची मुख्य भूमिका असलेला एक स्पाय सिनेमा आहे. ज्यात गुप्तहेर आणि दहशतवादी यांचा आमनासामना बघायला मिळणार आहे. सिद्धार्थ आनंदने या सिनेमाचं दिग्दर्शन आणि लेखन केलं आहे. तर शाहरूखसोबतच या सिनेमात दीपिका पादुकोण, जॉन अब्राहम, डिंपल कपाडिया, आशुतोष राणा यांच्याही महत्वाच्या भूमिका असतील. हा सिनेमा २३ जानेवारी २०२३ ला रिलीज होणार आहे.
Read More
"आदित्यचे सगळेच चित्रपट फ्लॉप झाले" राणी मुखर्जीने पाहिला कठीण काळ, म्हणाली, 'शाहरुखमुळे...' - Marathi News | Rani Mukerjee revealed YRF was facing Financial crisis but Aditya Chopra had confidence that magic will happen | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :"आदित्यचे सगळेच चित्रपट फ्लॉप झाले" राणी मुखर्जीने पाहिला कठीण काळ, म्हणाली, 'शाहरुखमुळे...'

राणी मुखर्जीने पती आदित्य चोप्राची परिस्थिती पाहिली अन्... ...

शाहरुख ठरला बॉक्स ऑफिसचा 'किंग'! 'जवान' ते 'आदिपुरुष' 2023मध्ये ब्लॉकबस्टर ठरलेले टॉप 10 सिनेमे - Marathi News | flashback 2023 shah rukh khan ruled box office jawaan pathaan salaar adipurush gadar 2 top 10 blockbuster movie of year | Latest filmy Photos at Lokmat.com

फिल्मी :शाहरुख ठरला बॉक्स ऑफिसचा 'किंग'! 'जवान' ते 'आदिपुरुष' 2023मध्ये ब्लॉकबस्टर ठरलेले टॉप 10 सिनेमे

Flashback 2023 : यंदा बॉलिवूडने बॉक्स ऑफिस गाजवलं! सर्वाधिक कमाई केलेले 10 चित्रपट ...

'डंकी'नंतर 'धूम ४'मध्ये दिसणार शाहरूख? समोर आली किंग खानच्या आगामी सिनेमाची मोठी अपडेट - Marathi News | Shah Rukh to appear in 'Dhoom 4' after 'Dunki'? A big update of King Khan's upcoming movie has come out | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :'डंकी'नंतर 'धूम ४'मध्ये दिसणार शाहरूख? समोर आली किंग खानच्या आगामी सिनेमाची मोठी अपडेट

Shah Rukh Khan : यावर्षी शाहरुख खान 'पठाण', 'जवान' आणि 'डंकी' या तीन बॅक टू बॅक हिट चित्रपटांसह बॉक्स ऑफिसवर आघाडीवर आहे. नुकताच त्याचा 'डंकी' हा चित्रपट प्रदर्शित झाला आहे. ...

किंग खानसाठी २०२३ वर्ष ठरले खास, 'पठाण', 'जवान' आणि आता 'डंकी'नं केली दमदार कमाई - Marathi News | 2023 has been a special year for Shah Rukh Khan, 'Pathan', 'Jawaan' and now 'Dunky' have made strong earnings. | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :किंग खानसाठी २०२३ वर्ष ठरले खास, 'पठाण', 'जवान' आणि आता 'डंकी'नं केली दमदार कमाई

Shah Rukh Khan : शाहरुख खानचे या वर्षी तीन चित्रपट रिलीज झाले आहेत. पहिला चित्रपट वर्षाच्या सुरुवातीला पठाण होता. या चित्रपटाद्वारे किंग खानने चार वर्षांनी मोठ्या पडद्यावर पुनरागमन केले आणि हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर ब्लॉक बस्टर ठरला. ...

'पठाण', 'जवान' आणि 'डंकी'ला सालारने टाकले मागे, पहिल्याच दिवशी केली दमदार ओपनिंग - Marathi News | Salaar beats 'Pathan', 'Jawan' and 'Dunki', strong opening on day one | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :'पठाण', 'जवान' आणि 'डंकी'ला सालारने टाकले मागे, पहिल्याच दिवशी केली दमदार ओपनिंग

प्रभास(Prabhas)चा बहुप्रतिक्षीत चित्रपट 'सालार' (Salaar Movie) अखेर चित्रपटगृहात प्रदर्शित झाला आहे. चित्रपट रिलीज झाल्यानंतर त्याने अनेक मोठे रेकॉर्ड मोडीत काढले आहेत. ...

'डंकी'च्या निमित्ताने शाहरूख खान पार करणार १५०० कोटींचा टप्पा?, जाणून घ्या याबद्दल - Marathi News | On the occasion of 'Dunky', Shahrukh Khan will cross the 1500 crore mark?, know about it | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :'डंकी'च्या निमित्ताने शाहरूख खान पार करणार १५०० कोटींचा टप्पा?, जाणून घ्या याबद्दल

Shah Rukh Khan : ‘पठाण’ आणि ‘जवान’ नंतर आता शाहरूख २१ डिसेंबरला ‘डंकी’ घेऊन येतोय. १५०० काेटींची कमाई पूर्ण होण्यासाठी त्याला आता केवळ ३१६.३६ कोटीच लागणार आहेत. ...

'तिथे माझ्यासाठी जागा नाही...', हॉलिवूडमध्ये काम करण्याच्या प्रश्नावर शाहरुख स्पष्टच बोलला - Marathi News | shahrukh khan, 'There is no place for me', Shahrukh replied when asked about working in Hollywood | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :'तिथे माझ्यासाठी जागा नाही...', हॉलिवूडमध्ये काम करण्याच्या प्रश्नावर शाहरुख स्पष्टच बोलला

दोन ब्लॉगबस्टर चित्रपट देऊन शाहरुख खानने यावर्षी धमाका केला आहे. ...

Shahrukh ला टक्कर देण्यासाठी Sunny Deol ची जबरदस्त चाल! कमाई वाढविण्यासाठी आखला मोठा प्लॅन - Marathi News | Sunny Deol's Big plan to increase revenue gadar 2 makers offer tickets flat rs 150 nationwide to beat pathan at box office | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :Shahrukh ला टक्कर देण्यासाठी Sunny Deol ची जबरदस्त चाल! कमाई वाढविण्यासाठी आखला मोठा प्लॅन

अद्याप 'गदर 2' शाहरुख खानच्या 'पठान' चित्रपटाचाही विक्रम मोडू शकलेला नाही. ...