लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
पंकजा मुंडे

Pankaja Munde Latest News

Pankaja munde, Latest Marathi News

Pankaja Munde 
Read More
मंत्री पंकजा मुंडेंशी फोनवर अश्लील बोलणाऱ्यास अटक; असभ्य संदेश पाठवून त्रास दिल्याची कबुली - Marathi News | Man arrested for talking obscenely to Minister Pankaja Munde on phone admits to harassing her by sending obscene messages | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :मंत्री पंकजा मुंडेंशी फोनवर अश्लील बोलणाऱ्यास अटक; असभ्य संदेश पाठवून त्रास दिल्याची कबुली

भाजपचे सोशल मीडिया कॉर्डिनेटर निखिल भामरे यांच्या तक्रारीवरून पोलिसांनी गुन्हा नोंदविला आहे. आरोपीच्या मोबाइल नंबरचे सीडीआर  काढल्यानंतर तो मोबाइल क्रमांक पुण्यातला असल्याची माहिती नोडल सायबर पोलिसांना मिळाली. ...

पंकजा मुंडेंना कॉल अन् पाठवला अश्लील मेसेज, पुण्यातील तरुणाला पोलिसांनी केली अटक - Marathi News | Pune police arrest young man for calling and sending obscene messages to Pankaja Munde | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :पंकजा मुंडेंना कॉल अन् पाठवला अश्लील मेसेज, पुण्यातील तरुणाला पोलिसांनी केली अटक

Pankaja Munde News: पर्यावरण मंत्री पंकजा मुंडे यांना कॉल आणि अश्लील मेसेज करणाऱ्या तरुणाला पोलिसांनी बेड्या ठोकल्या. महाराष्ट्र नोडल सायबर पोलिसांच्या पथकाने ही कारवाई केली. ...

'बाबासाहेब आगे मला भावा समान'; आरोपीच्या पत्नीने हत्येचं कारण उघड केलं, म्हणाल्या... - Marathi News | 'Babasaheb Aage is like a brother to me'; Accused's wife reveals reason for murder, says... | Latest beed News at Lokmat.com

बीड :'बाबासाहेब आगे मला भावा समान'; आरोपीच्या पत्नीने हत्येचं कारण उघड केलं, म्हणाल्या...

Babasaheb Aage Murder Case: दारूच्या व्यसनातून निर्माण झालेला संशय ठरला खूनाला कारण; पतीच्या विकृत मानसिकतेचा बळी ठरले बाबासाहेब आगे ...

पशुसंवर्धन विभागात या पदासाठी मोठी भरती; २७९५ रिक्त पदे लवकरच भरणार - Marathi News | Big recruitment for this post in Animal Husbandry Department; 2795 vacant posts to be filled soon | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :पशुसंवर्धन विभागात या पदासाठी मोठी भरती; २७९५ रिक्त पदे लवकरच भरणार

pashusavardhan vibhag bharti पशुसंवर्धन विभागाचे काम पूर्ण क्षमतेने करण्यासाठी राज्याच्या पशुसंवर्धन मंत्री पंकजा मुंडे यांनी महत्त्वाचे पाऊल उचलले असून विभागातील रिक्त पदे भरण्याचा निर्णय त्यांनी घेतला आहे. ...

अंजली दमानियांचा गौप्यस्फोट, धनंजय मुंडेंवर आरोप; "पंकजा मुंडेंविरोधातील फाईल्स घेऊन.." - Marathi News | Anjali Damania revelation, allegations against Dhananjay Munde; Allegations of encroachment on farmers' lands | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :अंजली दमानियांचा गौप्यस्फोट, धनंजय मुंडेंवर आरोप; "पंकजा मुंडेंविरोधातील फाईल्स घेऊन.."

मी बीड प्रकरण लावून धरले तेव्हा राजेंद्र घनवट यांचे नाव मी एका चॅनेलवर घेतले. तेव्हा काही शेतकऱ्यांनी माझ्याशी संपर्क केला असं सांगत दमानिया यांनी शेतकऱ्यांच्या फसवणुकीचा आरोप मुंडेंवर केला आहे. ...

VIDEO: " तेवढे संस्कार आहेत आमच्यावर"; विश्वजित कदमांनी पंकजा मुंडेंना दिली स्वतःची खुर्ची - Marathi News | Video Vishwajit Kadam gave his own chair to Pankaja Munde | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :VIDEO: " तेवढे संस्कार आहेत आमच्यावर"; विश्वजित कदमांनी पंकजा मुंडेंना दिली स्वतःची खुर्ची

लोकमत महाराष्ट्रीयन ऑफ द इयर अवॉर्ड सोहळ्यात विश्वजित कदम यांनी केलेल्या कृतीचे सर्वत्र कौतुक होत आहे. ...

"मी बीडचा आहे त्यामुळे..."; लेखक अरविंद जगताप यांचं सूचक विधान, मांडल्या मनातील भावना - Marathi News | writer arvind jagtap talk about beed politics news dhananjay munde pankaja munde | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :"मी बीडचा आहे त्यामुळे..."; लेखक अरविंद जगताप यांचं सूचक विधान, मांडल्या मनातील भावना

संवेदनशील लेखक अरविंद जगताप यांनी बीड शहराला उद्देशून केलेलं विधान चर्चेत आहे (arvind jagtap) ...

"...तोपर्यंत मी संतोष देशमुखांचं प्रकरण तेवत ठेवणार"; सुरेश धसांचं पंकजा मुंडेंना उत्तर - Marathi News | I will follow up on Santosh Deshmukh murder case till the accused are hanged; Suresh Dhas's reply to Pankaja Munde | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :"...तोपर्यंत मी संतोष देशमुखांचं प्रकरण तेवत ठेवणार"; सुरेश धसांचं पंकजा मुंडेंना उत्तर

Suresh Dhas Pankaja Munde: धनंजय मुंडे विरुद्ध सुरेश धस असा संघर्ष गेल्या तीन महिन्यात बघायला मिळाला. आता तो धस विरुद्ध पंकजा मुंडे असा बदलताना दिसत आहे. हा संघर्ष पहिल्यांदाच चव्हाट्यावर आला आहे. ...