lokmat Supervote 2024

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
वन नेशन वन इलेक्शन

One Nation One Election Latest Updates, फोटो

One nation one election, Latest Marathi News

One Nation One Election- वन नेशन वन इलेक्शनदेशात पुन्हा एकदा वन नेशन वन इलेक्शनची चर्चा सुरु झाली आहे. यासाठी केंद्र सरकारने समिती स्थापन केली असून  नेतृत्व माजी राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्याकडे दिले आहे. कायदेशीर बाबी पाहणे हा या समितीचा उद्देश आहे. वन नेशन वन इलेक्शन यावर सरकार विधेयक आणू शकते, असेही सूत्रांचे म्हणणे आहे. एक राष्ट्र-एक निवडणूक किंवा वन नेशन वन इलेक्शन म्हणजे संपूर्ण देशात लोकसभा आणि विधानसभेच्या निवडणुका एकाच वेळी घ्याव्यात. स्वातंत्र्यानंतर 1952, 1957, 1962 आणि 1967 मध्ये लोकसभा आणि विधानसभा निवडणुका एकाच वेळी झाल्या होत्या. परंतु 1968 आणि 1969 मध्ये अनेक विधानसभा मुदतीपूर्वी विसर्जित झाल्या. त्यानंतर 1970 मध्ये लोकसभाही विसर्जित करण्यात आली. त्यामुळे वन नेशन वन इलेक्शनची परंपरा खंडित झाली होती.
Read More
२०२४ ला एक देश, एक निवडणूक शक्य? मोदींनी नेमलेल्या कायदे आयोगाची आतली खबर आली - Marathi News | One country, one election possible in 2024? There was an inside report of the Law Commission appointed by PM Modi loksabha Election | Latest national Photos at Lokmat.com

राष्ट्रीय :२०२४ ला एक देश, एक निवडणूक शक्य? मोदींनी नेमलेल्या कायदे आयोगाची आतली खबर आली

मोदी सरकारने विशेष अधिवेशन बोलविल्याचे समजताच देशात वन नेशन, वन इलेक्शनची जोरदार चर्चा झाली होती. विरोधकांसह सत्ताधारी आणि त्यांच्या मित्रपक्षांनी आपापल्या प्रतिक्रिया नोंदविल्या होत्या. ...

रात्री ११ वाजता काँग्रेसच्या दिग्गज नेत्याला PMO कार्यालयातून फोन गेला, मग... - Marathi News | At 11 pm, the veteran Congress leader MP Adhir Ranjan Chowdhury received a call from the PMO office, then... | Latest national Photos at Lokmat.com

राष्ट्रीय :रात्री ११ वाजता काँग्रेसच्या दिग्गज नेत्याला PMO कार्यालयातून फोन गेला, मग...

वन नेशन, वन इलेक्शन मोदी सरकारसमोर लोकसभेतच मोठा अडथळा; एवढी मते लागणार की... - Marathi News | One Nation, One Election Obstacle to Modi Government in Lok Sabha,Rajya sabha itself; It will take so many votes... politics | Latest national Photos at Lokmat.com

राष्ट्रीय :वन नेशन, वन इलेक्शन मोदी सरकारसमोर लोकसभेतच मोठा अडथळा; एवढी मते लागणार की...

मोदी सरकारने पाच दिवसांचे विशेष अधिवेशन बोलविले आहे. तेव्हापासून या एकाचवेळी निवडणूक घेण्यावर चर्चा सुरु झाली आहे. ...

"... तेव्हा PM मोदींनी संसदेत वन नेशन, वन इलेक्शनवर केलं होतं भाषण" - Marathi News | "... Then PM Narendra Modi made a speech in Parliament on One Nation, One Election", special session of Modi Sarkar | Latest national Photos at Lokmat.com

राष्ट्रीय :"... तेव्हा PM मोदींनी संसदेत वन नेशन, वन इलेक्शनवर केलं होतं भाषण"

सरकारने संसदेचे विशेष अधिवेशन बोलावल्यामुळे वन नेशन, वन इलेक्शन विधेयक केंद्र सरकार संसदेत आणणार असल्याची चर्चा सुरू झाली आहे. ...