lokmat Supervote 2024

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
नितीन गडकरी

Nitin Gadkari latest news, मराठी बातम्या

Nitin gadkari, Latest Marathi News

Nitin Gadkari latest news : नितीन जयराम गडकरी हे महाराष्ट्रातील एक भारतीय राजकारणी आहेत जे सध्या भारत सरकारमध्ये रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री आहेत. ते सध्या रस्ते वाहतूक आणि महामार्गांसाठी सर्वात जास्त काळ सेवा देणारे मंत्री आहेत जे सध्या त्यांचा कार्यकाळ 7 वर्षांहून अधिक काळ चालवत आहेत.
Read More
काँग्रेसनेच ८० वेळा घटनेत बदल केला: नितीन गडकरी - Marathi News | congress itself changed the constitution 80 times said nitin gadkari | Latest dhule News at Lokmat.com

धुळे :काँग्रेसनेच ८० वेळा घटनेत बदल केला: नितीन गडकरी

गडकरी म्हणाले, काही वर्षांपूर्वी काँग्रेसने ‘गरिबी हटाओ’चा नारा दिला होता; पण, गरिबी हटली नाही, तर काँग्रेसची चापलुसी करणाऱ्यांची गरिबी दूर झाली.  ...

काँग्रेसच्या धोरणांनी गरिबी वाढली; नितीन गडकरी यांची टीका - Marathi News | congress policies increased poverty criticism of nitin gadkari | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :काँग्रेसच्या धोरणांनी गरिबी वाढली; नितीन गडकरी यांची टीका

काँग्रेसच्या या धोरणामुळे गेल्या ६० वर्षांत देशाचा विकास झाला नाही. विकासासाठी पैशांची नाही, तर धोरणे बदलण्याची गरज आहे, असल्याचे नितीन गडकरी म्हणाले. ...

पुणे हे गतीने विकसित होणारे शहर; महामार्ग बांधल्यावरच वाहतूककोंडीचा प्रश्न सुटेल - नितीन गडकरी - Marathi News | Pune is a fast developing city The problem of traffic jam will be solved only when the highway is built Nitin Gadkari | Latest pune News at Lokmat.com

पुणे :पुणे हे गतीने विकसित होणारे शहर; महामार्ग बांधल्यावरच वाहतूककोंडीचा प्रश्न सुटेल - नितीन गडकरी

पुणे-संभाजीनगर, पुणे-नाशिक, पुणे-नगर, चाकण-मुंबई या रस्त्यांवर मल्टीलेयर फ्लायओव्हर मार्ग बांधण्याचा निर्णय आम्ही घेतला आहे ...

भारताची महासत्तेकडे वाटचाल, जे ६० वर्षांत जमले नाही ते गेल्या दहा वर्षांत झाले: नितीन गडकरी - Marathi News | bjp nitin gadkari said india journey to superpower which did not happen in 60 years happened in last 10 years | Latest pune News at Lokmat.com

पुणे :भारताची महासत्तेकडे वाटचाल, जे ६० वर्षांत जमले नाही ते गेल्या दहा वर्षांत झाले: नितीन गडकरी

भारत जगात तिसरी मोठी आर्थिक महासत्ता बनत आहे. ...

पुण्यातील वाढती लोकसंख्या पाहता नवी मुंबईच्या धर्तीवर नवीन पुण्याची गरज : नितीन गडकरी - Marathi News | Looking at the growing population of Pune, there is a need for a new Pune on the lines of Navi Mumbai: Nitin Gadkari | Latest pune News at Lokmat.com

पुणे :पुण्यातील वाढती लोकसंख्या पाहता नवी मुंबईच्या धर्तीवर नवीन पुण्याची गरज : नितीन गडकरी

जे काँग्रेसला साठ वर्षांत जमले नाही त्याच्या तीन पट विकास गेल्या दहा वर्षांत झाला, असे प्रतिपादन केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी केले.... ...

"काँग्रेसच्या साठ वर्षांच्या तुलनेत आम्ही फक्त दहा वर्षांत तिप्पट कामे केली" नितीन गडकरींचा दावा - Marathi News | During 60 years of Congress the problems did not get solved but became serious, we solved many problems in 10 years | Latest pune News at Lokmat.com

पुणे :"काँग्रेसच्या साठ वर्षांच्या तुलनेत आम्ही फक्त दहा वर्षांत तिप्पट कामे केली" नितीन गडकरींचा दावा

पुढे बोलताना गडकरी म्हणाले, रिंगरोडचे काम पण गतीने सुरू होईल. मुबई-पुणे हायवे झाला त्यावेळीच मी पुढच्या २५ वर्षांचा विचार करायला हवा होता, त्यावेळी चूक झाली... ...

कोणतेही सरकार, कोणीही प्रधानमंत्री असो, कोणीच संविधान बदलू शकत नाही: नितीन गडकरी - Marathi News | No government, no PM, no one can change the Constitution: Nitin Gadkari | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :कोणतेही सरकार, कोणीही प्रधानमंत्री असो, कोणीच संविधान बदलू शकत नाही: नितीन गडकरी

स्मार्ट शहर नव्हे तर खेडी सुद्धा स्मार्ट झाली पाहिजे ही संकल्पना प्रधानमंत्री मोदींची आहे: नितीन गडकरी ...

माझ्याकडे पैशांची कमतरता नाही, जे हवं ते बिनधास्त मागा; नितीन गडकरींची बिहारमध्ये 'काम की बात' - Marathi News | Loksabha Election Nitin Gadkari advice to the opposition from the stage of Begusarai | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :माझ्याकडे पैशांची कमतरता नाही, जे हवं ते बिनधास्त मागा; नितीन गडकरींची 'काम की बात'

केंद्रीय नितीन गडकरी यांनी बिहारच्या एका सभेत कोणीही मी दिलेलं आश्वासन पूर्ण केलं नाही असं सांगू शकत नाही असं म्हटलं आहे. ...