लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
नवाज शरीफ

नवाज शरीफ

Nawaz sharif, Latest Marathi News

पाकिस्तानातील विरोध संपणार; इम्रान खान यांच्या PTI पक्षावर बंदी घालण्याची तयारी, कारण काय... - Marathi News | Big shock to Imran Khan; Preparations to ban his PTI party; What exactly is the charge? | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :पाकिस्तानातील विरोध संपणार; इम्रान खान यांच्या PTI पक्षावर बंदी घालण्याची तयारी, कारण काय...

पाकिस्तान सरकारने पाकिस्तान तहरीक-ए-इंसांफ(PTI) पक्षावर बंदी घालण्याचा निर्णय घेतला आहे. ...

'तुमच्या नेतृत्वावर जनतेचा विश्वास...', नवाज शरीफ यांनी केले पीएम नरेंद्र मोदींचे अभिनंदन - Marathi News | 'People have faith in your leadership...' Nawaz Sharif congratulated PM Modi | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :'तुमच्या नेतृत्वावर जनतेचा विश्वास...', नवाज शरीफ यांनी केले पीएम नरेंद्र मोदींचे अभिनंदन

पीएम मोदी तिसऱ्यांदा पंतप्रधान झाल्यानंतर जगभरातून अभिनंदनाचा वर्षाव होत आहे. पाकिस्तानातूनही पंतप्रधान मोदींसाठी अभिनंदनाचे संदेश आले आहेत. ...

शेहबाज शरीफ दुसऱ्यांदा बनले पाकिस्तानचे पंतप्रधान; पीटीआय उमेदवाराचा दारुण पराभव... - Marathi News | Pakistan New Prime Minister: Shehbaz Sharif is the new Prime Minister of Pakistan; Heavy defeat of PTI candidate | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :शेहबाज शरीफ दुसऱ्यांदा बनले पाकिस्तानचे पंतप्रधान; पीटीआय उमेदवाराचा दारुण पराभव...

Shehbaz Sharif Pakistan PM: शेहबाज शरीफ माजी पंतप्रधान नवाझ शरीफ यांचे धाकटे भाऊ आहेत. शाहबाज यांच्या रुपाने देशाचे नेतृत्व पुन्हा एकदा शरीफ घराण्याच्या हाती गेले आहे. ...

पाकमध्ये पहिली महिला मुख्यमंत्री; नवाझ शरीफ यांची मुलगी मरियम पंजाबच्या मुख्यमंत्रिपदी - Marathi News | First woman Chief Minister in Pakistan; Nawaz Sharif's daughter Mariyam as Chief Minister of Punjab | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :पाकमध्ये पहिली महिला मुख्यमंत्री; नवाझ शरीफ यांची मुलगी मरियम पंजाबच्या मुख्यमंत्रिपदी

माजी पंतप्रधान इम्रान खान यांच्या पाकिस्तान तहरीक-ए-इन्साफ (पीटीआय) समर्थित सुन्नी इत्तेहाद कौन्सिल (एसआयसी) च्या  निवडून आलेल्या प्रतिनिधींनी वॉकआउट केल्याने मरियम (५०) यांनी मुख्यमंत्रिपदाची निवडणूक जिंकली. ...

अखेर पाकिस्तानात ठरला नव्या सरकारचा फॉर्म्युला; PM अन् राष्ट्रपतीपदावर तोडगा - Marathi News | Finally, the formula of the new government was decided in Pakistan; Alliance of Nawaj Sharif and bilawal bhutto zardari | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :अखेर पाकिस्तानात ठरला नव्या सरकारचा फॉर्म्युला; PM अन् राष्ट्रपतीपदावर तोडगा

माजी पंतप्रधान इम्रान खान यांच्या पाकिस्तान तहरीक ए इंसाफ यांच्या पक्षाचे उमेदवार आणि सुन्नी इत्तेहाद कौन्सिल केंद्रात सरकार बनवण्यासाठी संसदेत बहुमत मिळवण्यास अपयशी ठरलेत. ...

नवाझ शरीफ पाकिस्तानचे पंतप्रधान होणार नाहीत! 'ही' आहेत २ महत्त्वाची कारणे - Marathi News | Nawab Sharif will not become Pakistan New PM as Shahbaz sharif name in the contest | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :नवाझ शरीफ पाकिस्तानचे पंतप्रधान होणार नाहीत! 'ही' आहेत २ महत्त्वाची कारणे

पाकिस्तानात कोणालाही स्पष्ट बहुमत नाही ...

पाकमध्ये शरीफ-भुत्तो यांचे सरकार?; हातमिळवणीस इम्रान यांचा नकार - Marathi News | Sharif-Bhutto Government in Pakistan?; Imran's refusal to shake hands | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :पाकमध्ये शरीफ-भुत्तो यांचे सरकार?; हातमिळवणीस इम्रान यांचा नकार

पीएमएल-एन, पीपीपी व मुत्ताहिदा कौमी मूव्हमेंट (एमक्यूएम) सोबत कोणतीही चर्चा होणार नाही ...

नवाज शरीफ यांचा PM होण्याचा मार्ग जवळपास मोकळा, बिलावल यांची शर्यतीतून माघार; आणखी एका उमेदवाराचा PTIला धक्का - Marathi News | Nawaz Jasharif's way to become Prime Minister is almost clear, ppp chief bilawal bhutto withdraws from race | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :नवाज शरीफ यांचा PM होण्याचा मार्ग जवळपास मोकळा, बिलावल यांची शर्यतीतून माघार; आणखी एका उमेदवाराचा PTIला धक्का

पीपीपी पक्षाचे अध्यक्ष बिलावल भुट्टो झरदारी यांनी मंगळवारी पंतप्रधानपदाच्या शर्यतीतून आपले नाव मागे घेतले. तसेच, नव्या सरकारचा भाग न होता, आपला पक्ष नवाज यांना पाठिंबा देईल, असे जाहीर केले आहे. ...