लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
नरेंद्र मोदी

Narendra Modi Latest News

Narendra modi, Latest Marathi News

नरेंद्र दामोदरदास मोदी हे भारताचे १४ वे पंतप्रधान आहेत. मोदींनी २०१४ साली पंतप्रधानपदाची सूत्रे स्वीकारली.  त्याआधी नरेंद्र मोदी यांनी गुजरातचे मुख्यमंत्री म्हणून काम पाहिले होते. गुजरातच्या मुख्यमंत्रीपदाची जबाबदारी स्वीकारण्यापूर्वी त्यांनी भारतीय जनता पक्षाच्या संघटनेमध्ये दीर्घकाळ काम केले होते.
Read More
Fact check : खरंच मनसे प्रमुख-नरेंद्र मोदी शिवाजी पार्कवर एकाच मंचावर येणार? राज ठाकरेंनी दिले अपडेट्स - Marathi News | Fact check Really MNS chief and Narendra Modi will come on the same platform at Shivaji Park? Updates given by Raj Thackeray | Latest fact-check News at Lokmat.com

फॅक्ट चेक :Fact check : खरंच मनसे प्रमुख-नरेंद्र मोदी शिवाजी पार्कवर एकाच मंचावर येणार? राज ठाकरेंनी दिले अपडेट्स

Raj Thackeray : राज ठाकरे आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी शिवाजी पार्कवर एकाच मंचावर येणार असल्याची माहिती समोर आली होती. ...

इराणच्या ताब्यातून भारतीय क्रू मेंबरला मायदेशी आणले; जयशंकर म्हणाले-'ही मोदींची गॅरंटी...' - Marathi News | Indian crew member captured by Iran, came to india safely; Jaishankar said - 'This is Modi's guarantee' | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :इराणच्या ताब्यातून भारतीय क्रू मेंबरला मायदेशी आणले; जयशंकर म्हणाले-'ही मोदींची गॅरंटी...'

गेल्या पाच दिवसांपासून इराणच्या ताब्यात असलेल्या इस्रायली जहाजावर भारतीय क्रू मेंबर्स अडकले आहेत. ...

पंतप्रधान नरेंद्र मोदी तिसऱ्यांदा वर्धा जिल्ह्यात तळेगाव येथे आज होणार सभा - Marathi News | Lok Sabha Election 2024: Prime Minister Narendra Modi will enters third time in Wardha district | Latest vardha News at Lokmat.com

वर्धा :पंतप्रधान नरेंद्र मोदी तिसऱ्यांदा वर्धा जिल्ह्यात तळेगाव येथे आज होणार सभा

Lok Sabha Election 2024 & Narendra Modi: तळेगाव येथे शुक्रवारी सायंकाळी ४:०० वाजताच्या सुमारास पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची जाहीर सभा आयोजित करण्यात आली आहे. ...

Fact Check: 'मोदी की गॅरंटी'ला चॅलेंज देणारा जशोदाबेन यांचा फोटो बनावट; सत्य जाणून घ्या - Marathi News | Fact Check: Jashodaben's photo challenging 'Modi Ki Guarantee' is fake; Know the truth | Latest fact-check News at Lokmat.com

फॅक्ट चेक :Fact Check: 'मोदी की गॅरंटी'ला चॅलेंज देणारा जशोदाबेन यांचा फोटो बनावट; सत्य जाणून घ्या

सोशल मीडियात निवडणुकीच्या काळात अनेक गोष्टी व्हायरल होतात. त्यात नुकतेच जशोदाबेन यांचा फोटो व्हायरल झाला असून त्यातून त्यांनी मोदी की गॅरंटी यावर प्रश्न उभा केल्याचा दावा करण्यात आला आहे. या फोटोचं सत्य जाणून घ्या ...

आम्ही दिलेली गॅरंटी पूर्ण करणार; पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे प्रचार सभेत प्रतिपादन - Marathi News | We will fulfill the guarantee Prime Minister Narendra Modi's statement at a campaign rally | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :आम्ही दिलेली गॅरंटी पूर्ण करणार; पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे प्रचार सभेत प्रतिपादन

मी २०१४ मध्ये आशा, २०१९ मध्ये विश्वास व २०२४ मध्ये हमी घेऊन लोकांसमोर गेलो, असे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी बुधवारी सांगितले. ...

राज ठाकरे अन् पंतप्रधान नरेंद्र मोदी प्रचारासाठी येणार एका मंचावर? अमित ठाकरे म्हणाले... - Marathi News | Raj Thackeray and Prime Minister Narendra Modi will come to a platform for campaigning? Amit Thackeray said... | Latest pune News at Lokmat.com

पुणे :राज ठाकरे अन् पंतप्रधान नरेंद्र मोदी प्रचारासाठी येणार एका मंचावर? अमित ठाकरे म्हणाले...

पक्षांतर्गत बैठकांसाठी म्हणून अमित ठाकरे बुधवारी पुण्यात आले होते... ...

Lok Sabha Election 2024 : बाबो! दुबई-लंडनमध्ये अपार्टमेंट, 'या' महिला उमेदवाराकडे १४०० कोटींची संपत्ती - Marathi News | Lok Sabha Election 2024 south goa BJP candidate Pallavi Dempo has declared her assets | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :बाबो! दुबई-लंडनमध्ये अपार्टमेंट, 'या' महिला उमेदवाराकडे १४०० कोटींची संपत्ती

Lok Sabha Election 2024 :लोकसभा निवडणुकांसाठी देशभरात जोरदार तयारी सुरू असून, उमेदवारांची अर्ज भरण्याची प्रक्रिया सुरू आहे. ...

12 लाख कोटींची गुंतवणूक; मोदी 3.0 मध्ये रेल्वेचे रुप पालटणार, सरकारने आखली योजना... - Marathi News | indian railway, 12 lakh crore investment by Modi govt, indian railways face will be changed | Latest business News at Lokmat.com

व्यापार :12 लाख कोटींची गुंतवणूक; मोदी 3.0 मध्ये रेल्वेचे रुप पालटणार, सरकारने आखली योजना...

रेल्वे विभागाने मोदी सरकारच्या तिसऱ्या कार्यकाळातील पहिल्या 100 दिवसांची योजना आखली आहे. ...