lokmat Supervote 2024

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
नगर पालिका

नगर पालिका

Muncipal corporation, Latest Marathi News

पवईच्या विद्युत उपकेंद्रात बिघाड; कुर्ला, सायन, चुनाभट्टीत पाणीपुरवठा विस्कळीत - Marathi News | power substation failure at powai water supply disrupted in kurla sion and chunabhatti | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :पवईच्या विद्युत उपकेंद्रात बिघाड; कुर्ला, सायन, चुनाभट्टीत पाणीपुरवठा विस्कळीत

विद्युत उपकेंद्राची दुरुस्ती व पवई उदंचन केंद्रातील विद्युत पुरवठा सुरळीत झाल्यावर या दोन्ही विभागात पाणीपुरवठा करण्यात येणार असल्याचे पालिकेकडून सांगण्यात आले. ...

गोवंडी आजारांचं आगार...इथे जीव रोजच गुदमरतो! - Marathi News | increased in various diseases in govandi life is suffocating here every day says residents | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :गोवंडी आजारांचं आगार...इथे जीव रोजच गुदमरतो!

गोवंडी व परिसर आजारांचं आगार बनला आहे. ...

गारगाई प्रकल्पाच्या दिशेने एक पाऊल; धरण सुरक्षा समितीची मंजुरी  - Marathi News | gargai project approval of dam saftey committee in mumbai a plan for the rehabilitation of the affected is prepared | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :गारगाई प्रकल्पाच्या दिशेने एक पाऊल; धरण सुरक्षा समितीची मंजुरी 

बाधितांच्या पुनर्वसनाचा आराखडा तयार. ...

दुसऱ्या महाकाय गर्डरची उद्या जोडणी; अंबाला-न्हावा-वरळी प्रवास होणार जलद  - Marathi News | the second girder to be added tomorrow in mumbai coastal road line to connect bandra worli sea bridge | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :दुसऱ्या महाकाय गर्डरची उद्या जोडणी; अंबाला-न्हावा-वरळी प्रवास होणार जलद 

मुंबई किनारी (कोस्टल) मार्गावरून वांद्रे-वरळी सागरी सेतूकडे जाणाऱ्या मार्गाची दुसरी महाकाय तुळई (गर्डर) अंबाला (हरयाणा) येथून मुंबईत दाखल झाली आहे. ...

सीआरझेड क्षेत्रात गेट बसविण्याचा बिल्डरचा प्रयत्न हाणून पाडला; पर्यावरणप्रेमींची जागरूकता  - Marathi News | builder's attempt to install gate in crz area thwarted awareness of environmentalists in navi mumbai | Latest navi-mumbai News at Lokmat.com

नवी मुंबई :सीआरझेड क्षेत्रात गेट बसविण्याचा बिल्डरचा प्रयत्न हाणून पाडला; पर्यावरणप्रेमींची जागरूकता 

वनविभागासह पाेलिसांची तत्परता. ...

पालिकेचे कर्मचारी ३ वर्षे निवृत्ती वेतनाच्या प्रतीक्षेत; युनियनने वेधले पालिका आयुक्तांचे लक्ष  - Marathi News | bmc employees waiting for pension for 3 years the union caught the attention of the municipal commissioner in mumbai | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :पालिकेचे कर्मचारी ३ वर्षे निवृत्ती वेतनाच्या प्रतीक्षेत; युनियनने वेधले पालिका आयुक्तांचे लक्ष 

बृहन्मुंबई म्युनिसिपल इंजिनिअर्स युनियनने पालिका आयुक्तांचे लक्ष वेधले आहे. ...

दीड महिना उलटला, तरी शिवाजी पार्कातील माती ‘जैसे थे’, 'एमपीसीबी' पालिकेवर कारवाई करणार का? - Marathi News | mpcb issued instructions to remove red soil from shivaji park the bmc is not yet to complete the work | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :दीड महिना उलटला, तरी शिवाजी पार्कातील माती ‘जैसे थे’, 'एमपीसीबी' पालिकेवर कारवाई करणार का?

शिवाजी पार्कातील लाल माती काढण्याच्या सूचना करून दीड महिना उलटला तरीही पालिकेने अद्याप काम पूर्ण केलेले नाही. ...

जप्तीनंतरही कर न भरल्यास मालमत्तांचा होणार लिलाव; मनपाचा थकबाकीदारांना दणका  - Marathi News | in mumbai if the tax is not paid even after confiscation the properties will be auctioned bmc warn to tax payers | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :जप्तीनंतरही कर न भरल्यास मालमत्तांचा होणार लिलाव; मनपाचा थकबाकीदारांना दणका 

१५ दिवसांत ५९५ कोटींच्या वसुलीचे लक्ष्य. ...