lokmat Supervote 2024

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
मुंबई

मुंबई, मराठी बातम्या

Mumbai, Latest Marathi News

मुंबई ही महाराष्ट्र राज्याची राजधानी असून भारतातील सर्वांत जास्त लोकसंख्या असलेले शहर आहे. मुंबईची लोकसंख्या सुमारे ३ कोटी २९ लाख आहे. मध्य आशियातील सर्वांत जास्त वार्षिक सकल उत्पन्न असलेले शहर आहे. आपल्या उपनगरांसह मुंबई जगातील ५वे सर्वांत मोठे शहर आहे. 
Read More
पथनाट्याद्वारे मतदानाचे नागरी कर्तव्य बजावण्याचे आवाहन - Marathi News | An appeal to perform the civic duty of voting through street drama | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :पथनाट्याद्वारे मतदानाचे नागरी कर्तव्य बजावण्याचे आवाहन

दहिसर विधानसभा मतदारसंघात विविध ठिकाणी जागृती मोहीम राबवली. ...

"गेल्या १० वर्षात देशाची प्रगती, आता भारताला कुणीच..."; रश्मिका मंदानानं केलं मुंबईच्या 'अटल सेतू'चं कौतुक! - Marathi News | actress Rashmika Mandana praised Mumbai Atal Setu and modi government | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :"गेल्या १० वर्षात देशाची प्रगती, आता भारताला कुणीच..."; रश्मिका मंदानानं केलं मुंबईच्या 'अटल सेतू'चं कौतुक!

रश्मिका मंदाना हिनं पायाभूत सुविधांचा देशात वेगाने विकास होत असल्याचं सांगत केंद्र सरकारवर स्तुतीसुमने उधळली आहेत. ...

घाटकोपर होर्डिंगप्रकरणी दोषींवर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करा, अंबादास दानवेंची मागणी - Marathi News | File a case of culpable homicide against the culprits in Ghatkopar hoarding Collapse case, Ambadas Danve demands | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :घाटकोपर होर्डिंगप्रकरणी दोषींवर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करा, अंबादास दानवेंची मागणी

घाटकोपर दुर्घटनेप्रकरणी संबंधित स्थानिक प्रशासनातील दोषींवर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करावा, अशी मागणी विधानपरिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी केली.  ...

पावसानंतर मुंबई तापली; उष्णतेच्या लाटेचा इशारा - Marathi News | Mumbai heats up after rain Heat wave warning | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :पावसानंतर मुंबई तापली; उष्णतेच्या लाटेचा इशारा

मंगळवारी सकाळपासून मुंबईच्या हवामानात बदल झाले. ...

मुंबईच्या खराब हवामानामुळे नागपुरातून हृद्य गेले एक दिवस उशीरा - Marathi News | Due to bad weather in Mumbai, heart transport from nagpur got one day late | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :मुंबईच्या खराब हवामानामुळे नागपुरातून हृद्य गेले एक दिवस उशीरा

अवयवदानासाठी जैन कुटुंबियांचे सहकार्य : चौघांना मिळाले नवे आयुष्य ...

अंटार्टिकाची रंगभ्रमंती घडवणारे भालेराव यांचे चित्र प्रदर्शन, नेहरू सेंटरमध्ये लक्ष वेधणार निसर्गरम्य चित्रे - Marathi News | An exhibition of paintings by Dr, Maya Bhalerao, creating an illusion of Antarctica, scenic paintings will attract attention at the Nehru Center | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :अंटार्टिकाची रंगभ्रमंती घडवणारे भालेराव यांचे चित्र प्रदर्शन, नेहरू सेंटरमध्ये लक्ष वेधणार निसर्गरम्य चित्रे

१४ मे रोजी सुरू झालेले डॅा. माया भालेराव यांचे चित्र प्रदर्शन २० मे पर्यंत सकाळी ११ ते सायंकाळी ७ या वेळेत सर्वांसाठी खुले राहणार आहे. ...

घाटकोपरसारखीच चूक २१ वेळा; होर्डिंग दुर्घटनेला जबाबदार असलेला भावेश भिंडे कोण आहे? - Marathi News | Same mistake as Ghatkopar 21 times; Who is Bhavesh Bhinde responsible for hoarding incident? | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :घाटकोपरसारखीच चूक २१ वेळा; होर्डिंग दुर्घटनेला जबाबदार असलेला भावेश भिंडे कोण आहे?

Mumbai Hoarding Collapse : घाटकोपर होर्डिंग प्रकरणात आरोपी असलेल्या भावेश भिंडेविरोधाक धक्कादायक खुलासे समोर आले आहेत. ...

होर्डिंगच्या पायाभरणीतील 'ती' एक चूक अन् १४ कुटुंबांवर कोसळला दुःखाचा डोंगर! - Marathi News | ghatkopar incident One mistake in the hoardings foundation and 14 citizens lost their lives | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :होर्डिंगच्या पायाभरणीतील 'ती' एक चूक अन् १४ कुटुंबांवर कोसळला दुःखाचा डोंगर!

प्रशासकीय विभागांमध्ये आरोप-प्रत्यारोपाचा खेळ सुरू असतानाच आता एनडीआरएफकडून धक्कादायक माहिती देण्यात आली आहे. ...