lokmat Supervote 2024

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
मुंबई

मुंबई

Mumbai, Latest Marathi News

मुंबई ही महाराष्ट्र राज्याची राजधानी असून भारतातील सर्वांत जास्त लोकसंख्या असलेले शहर आहे. मुंबईची लोकसंख्या सुमारे ३ कोटी २९ लाख आहे. मध्य आशियातील सर्वांत जास्त वार्षिक सकल उत्पन्न असलेले शहर आहे. आपल्या उपनगरांसह मुंबई जगातील ५वे सर्वांत मोठे शहर आहे. 
Read More
काँग्रेसच्या झेंड्याला ठाकरेंच्या मताची काठी; तब्बल दहा वर्षानंतर लोकसभेसाठी काँग्रेसला मुंबईत खाते उघडण्याची संधी - Marathi News | lok sabha election 2024 An opportunity for Congress to open an account in Mumbai for the Lok Sabha after almost ten years | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :काँग्रेसच्या झेंड्याला ठाकरेंच्या मताची काठी; तब्बल दहा वर्षानंतर लोकसभेसाठी काँग्रेसला मुंबईत खाते उघडण्याची संधी

सुनील दत्त, मुरली देवरा, रजनी पटेल, गुरुदास कामत ही मंडळी मुंबई काँग्रेसमध्ये होती. प्रदेश काँग्रेसइतकाच मुंबई काँग्रेसचाही दबदबा होता. ...

१५ जुलैपर्यंत पाण्याचे नो-टेन्शन,जलाशयांत २० टक्केच साठा, मात्र नियोजन तयार असल्याचा पालिकेचा दावा - Marathi News | No-tension of water till July 15, only 20 percent stock in the reservoir, but the municipality claims that the planning is ready | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :१५ जुलैपर्यंत पाण्याचे नो-टेन्शन,जलाशयांत २० टक्केच साठा, मात्र नियोजन तयार असल्याचा पालिकेचा दावा

मुंबईला अप्पर वैतरणा, मोडक सागर, तानसा, मध्य वैतरणा, भातसा, विहार आणि तुळशी या सात धरणांमधून दररोज तीन हजार ९५० दशलक्ष लिटर पाणीपुरवठा करण्यात येतो. ...

वर्षा गायकवाडांविरोधात कसं लढणार? उज्ज्वल निकम म्हणाले, ‘कोर्टात समोरच्याला…’ - Marathi News | North Central Mumbai Loksabha Election tough fight between Ujjwal Nikam and Congress Varsha Gaikwad | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :वर्षा गायकवाडांविरोधात कसं लढणार? उज्ज्वल निकम म्हणाले, ‘कोर्टात समोरच्याला…’

North Central Mumbai Loksabha : उत्तर मध्य मुंबईतून काँग्रेसच्या वर्षा गायकवाड यांच्या विरोधात भाजपने उज्ज्वल निकम यांना मैदानात उतरवलं आहे. ...

राज्यात सात खासदारांची तिकिटे भाजपने कापली; राजधानी मुंबईतील तिघांनाही बसविले घरी - Marathi News | lok sabha election 2024 BJP cuts tickets of seven MPs in state | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :राज्यात सात खासदारांची तिकिटे भाजपने कापली; राजधानी मुंबईतील तिघांनाही बसविले घरी

उत्तर मुंबईतून गेल्या वेळी साडेचार लाखांहून अधिक मतांनी विजयी झालेले गोपाळ शेड गोपाळ शेट्टी यांचे तिकीट कापून केंद्रीय मंत्री - पीयूष गोयल यांना संधी देण्यात आली. ...

पूनम महाजन यांना डावलून निकमांना संधी; मुंबई उत्तर-मध्य मतदारसंघात चुरस वाढली - Marathi News | lok sabha election 2024 ujjwal Nikam's chance by dropping Poonam Mahajan Mumbai North-Central Constituency increased squarely | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :पूनम महाजन यांना डावलून निकमांना संधी; मुंबई उत्तर-मध्य मतदारसंघात चुरस वाढली

काँग्रेसचा उमेदवार जाहीर झाल्यानंतरच केली भाजपने घोषणा ...

पारा चाळीशी पार! मुंबई ३६ तर वाशिम ४३, उष्णतेची लाट कायम - Marathi News | Mumbai 36 and Washim 43, heat wave continues | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :पारा चाळीशी पार! मुंबई ३६ तर वाशिम ४३, उष्णतेची लाट कायम

रविवारी मुंबई शहर आणि उपनगरात आकाश मुख्यत: निरभ्र राहील. ...

गडचिरोलीत अन्नपदार्थ तपासणीची लॅबच नाही - Marathi News | There is no food inspection lab in Gadchiroli | Latest gadchiroli News at Lokmat.com

गडचिरोली :गडचिरोलीत अन्नपदार्थ तपासणीची लॅबच नाही

Gadchiroli : नागपूर, पुणे, मुंबईला पाठवतात नमुने ...

लोकमत इम्पॅक्ट : गोराई गावातील पाण्याची समस्या लवकर दूर करण्याचे पालिकेचे आश्वासन  - Marathi News | Lokmat Impact: Municipality promises to solve water problem in Gorai village soon | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :लोकमत इम्पॅक्ट : गोराई गावातील पाण्याची समस्या लवकर दूर करण्याचे पालिकेचे आश्वासन 

“नो वॉटर नो व्होट” या आंदोलनामुळे आता मुंबई महानगरपालिकेने शुक्रवारी गोराई कोळीवाडयात जावून स्थानिकांना येथील  पाण्याची समस्या लवकर दूर करण्याचे आश्वासन दिले. ...