सत्तेवर आल्यास हिंदुची संपत्ती मुस्लिमांना वाटण्याचा काँग्रेसचा मनसुबा, त्यावर मूग गिळून गप्प का बसलात? - चंद्रशेखर बावनकुळे "उद्धव ठाकरे यांच्यात हिंमत असेल तर..."; चंद्रशेखर बावनकुळे यांचं जाहीर आव्हान कोलकाता नाईट रायडर्स प्ले ऑफमध्ये! मुंबई इंडियन्सने हातचा सामना गमावला रोहित व इशान किशन यांनी मुंबईला आक्रमक सुरुवात करून दिली आणि पहिल्या ५ षटकांत ५९ धावा उभ्या केल्या. यात इशानच्या ३७ ( १७ चेंडू) धावा आहेत. कोलकाताने १६ षटकांत मुंबईसमोर आव्हान उभे केले; बुमराहच्या यॉर्करने सर्वांना चकित केले नाद खुळा! जसप्रीत बुमराहचा भन्नाट चेंडू, सुनील नरीन बेल्स उडताना पाहत बसला, Video KKR vs MI नुवान तुषाराने पहिल्याच षटकात फिल सॉल्टला ( ६) माघारी पाठवले. सॉल्टने पहिल्या चेंडूवर षटकार खेचला होता, परंतु तुषाराने पाचव्या चेंडूवर त्याला फसवले. मुंबई इंडियन्सने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजीचा निर्णय घेतला आहे. Jay Shah यांचा मोठा निर्णय! आता सामन्याआधी टॉस नाही होणार, पाहुणा संघ निर्णय घेणार गुजरात टायटन्सने सुशांत मिश्रा याच्या जागी उर्वरित #IPL2024 साठी जलदगती गोलंदाज गुरनूर सिंग ब्रार याला करारबद्ध केले आहे. रिषभ पंतवर सामन्याची बंदी, दिल्ली कॅपिटल्सने जाहीर केला नवा कर्णधार; RCB ला टक्कर देणार मुंबई इंडियन्स-कोलकाता नाईट रायडर्स सामना रद्द होण्याची शक्यता! महत्त्वाचे अपडेट्स इशान, श्रेयस यांना BCCI करारातून कोणी वगळले? वाचा जय शाह यांनी कोणाकडे बोट दाखवले "मोदी देशाचं नेतृत्व करत राहतील यात कन्फ्यूजन नाही"; अमित शाह यांचा केजरीवालांवर पलटवार ९८७ विकेट्स घेणाऱ्या जेम्स अँडरसनची निवृत्तीची घोषणा; ब्रँडन मॅक्युलमने आणला दबाव? म्हणाला... "मी 140 कोटी लोकांकडे भीक मागायला आलोय, माझा देश वाचवा"; अरविंद केजरीवाल कडाडले एक एक गोष्ट बदलत आहेत, हे मंदिर मी उभं केलंय...; Rohit Sharma चा व्हिडीओ KKRकडून डिलीट मोठी बातमी: DC ची अडचण वाढली, रिषभ पंतवर एका सामन्याची बंदी अन् ३० लाखांचा दंड सांगली - संतोष कदम खूनप्रकरणी दोषारोपपत्र दाखल, दोघे संशयित अद्याप पसार "काँग्रेसच्या साठ वर्षांच्या तुलनेत आम्ही फक्त दहा वर्षांत तिप्पट कामे केली" नितीन गडकरींचा दावा
Mumbai bandh, Latest Marathi News
Crime News: एका कॅब ड्रायव्हरला पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत. हा कॅब ड्रायव्हर महिलांची सोशल मीडियावरील अकाऊंट हॅक करून त्यांचे मॉर्फ फोटो अश्लील वेबसाईटवर अपलोड करण्याची धमकी देऊन त्यांच्याकडून खंडणी उकळायचा. ...
एमआयडीसीतील जीआयपी टॅंकमध्ये उतरलेल्या तरुणाचा बुडून मृत्यू ...
Uddhav Thackeray Sabha: कोरोनाच्या काळातील मुंबई मॉडेलची दखल देशासह जगाने घेतली. आम्ही मुंबई वाचवून दाखवली, असे उद्धव ठाकरे म्हणाले. ...
...
...
Namah Waiting Lounge CSMT : मध्य रेल्वेने छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस (CSMT) येथे एका वातानुकुलित (AC) वेटिंग लाऊंज सुरू केला आहे. ...
...
Sushant Singh Rajput Case : ड्रग पेडलर्सच्या सीडीआरमध्ये सॅम्युअलचा मोबाईल क्रमांक बर्याच वेळा दिसून येत आहे आणि त्याने ड्रग्ज विक्रेत्यांशी तासन् तास चर्चा केली असल्याचं उघडकीस आलं आहे. ...