lokmat Supervote 2024

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
मोहित कंबोज भारतीय

Mohit Kamboj Latest news

Mohit kamboj, Latest Marathi News

Mohit Kamboj:  मोहित कंबोज भारतीय हे भाजपाचे नेते आहेत. मूळचे उत्तर प्रदेशचे असलेले मोहित कंबोज 2004 मध्ये मुंबईत आले. 2005 मध्ये त्यांनी केबीजे ज्वेलर्स ही कंपनी सुरू केली. रत्ने आणि दागिन्यांचा वडिलोपार्जित व्यवसाय आहे. कंबोज यांनी 2013 मध्ये भाजपमध्ये प्रवेश केला. 2014 च्या विधानसभा निवडणुकीत त्यांना दिंडोशी विधानसभा मतदारसंघातून उमेदवारी देण्यात आली होती. परंतू त्यांना शिवसेनेच्या उमेदवाराकडून पराभव पत्करावा लागला होता.
Read More
उद्धव ठाकरे अदानींच्या खासगी विमानाचा वापर फुकट करतात; मोहित कंबोज यांचा आरोप - Marathi News | Uddhav Thackeray uses Adani's private jet for free; Allegation by Mohit Kamboj | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :उद्धव ठाकरे अदानींच्या खासगी विमानाचा वापर फुकट करतात; मोहित कंबोज यांचा आरोप

गौतम अदानींसोबत तुमचे संबंध काय हे देशाला कळू द्या असा टोला कंबोज यांनी लगावला. ...

"उपचारासाठी मलिकांना जामीन, अधिवेशनाला हजेरी लावण्यासाठी नाही; जेलमध्ये पाठवा" - Marathi News | Supreme Court Should Cancel Nawab Malik bail, Mohit Kamboj Demand | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :"उपचारासाठी मलिकांना जामीन, अधिवेशनाला हजेरी लावण्यासाठी नाही; जेलमध्ये पाठवा"

तात्काळ मलिकांना अटक करून आर्थर रोड जेलमध्ये पाठवावे असं कंबोज यांनी म्हटलं आहे.  ...

नवाब मलिक अजित पवार गटात दाखल होताच मोहित कंबोज यांचं सूचक ट्विट, म्हणाले... - Marathi News | As soon as Nawab Malik joined Ajit Pawar group, Mohit Kamboj's suggestive tweet said... | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :नवाब मलिक अजित पवार गटात दाखल होताच मोहित कंबोज यांचं सूचक ट्विट, म्हणाले...

Mohit Kamboj News: नवाब मलिक अजित पवार गटात आल्यानंतर आता त्यांच्याविरोधात आक्रमक भूमिका घेणाऱ्या भाजपा नेत्यांची काय प्रतिक्रिया असेल, असा प्रश्न विचारला जात आहे. त्या पार्श्वभूमीवर मलिक यांच्याविरोधात आक्रमक भूमिका घेणाऱ्या मोहित कंबोज यांची प्रतिक ...

२ दिवसांसाठी दुबईला चाललोय, चला एकत्र पार्टी करू; कंबोज यांनी राऊतांना डिवचलं - Marathi News | Mohit Kamboj criticizes Sanjay Raut | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :२ दिवसांसाठी दुबईला चाललोय, चला एकत्र पार्टी करू; कंबोज यांनी राऊतांना डिवचलं

चला माझ्यासोबत दुबईला, एकत्र पार्टी करूया. तुम्ही येत नसाल तर तुमची डिक्टेटिव्ह एजन्सी आहे असा खोचक टोला कंबोज यांनी लगावला. ...

...तर बावनकुळेंचा एक फोटो, एक व्हिडीओ टाकून दाखवा; कंबोज यांचे राऊतांना आव्हान - Marathi News | if you have guts Then show a photo, a video of Bawankule; Mohit Kamboj's challenge to Sanjay Raut | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :...तर बावनकुळेंचा एक फोटो, एक व्हिडीओ टाकून दाखवा; कंबोज यांचे राऊतांना आव्हान

गेल्या काही वर्षांपासून तरुण फळीतील भाजपाचे नेते आदित्य ठाकरे यांचे काही व्हिडीओ आपल्याकडे असल्याचे दावे करत आहेत. ...

माझे २५ लाख तुमच्याकडेच ठेवा अन् चांगले उपचार घ्या; कंबोज यांचा राऊतांना सल्ला - Marathi News | Keep my 25 lakhs with you and get good treatment; Mohit Kamboj targets Sanjay Raut | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :माझे २५ लाख तुमच्याकडेच ठेवा अन् चांगले उपचार घ्या; कंबोज यांचा राऊतांना सल्ला

जर तुमचे लोक लंडनला जातात, काय काय करतात हे डिक्टेटिव्ह एजन्सी लावली तर राजकारणाचा काय स्तर राहील? असा सवाल त्यांनी विचारला.  ...

...मगच टीव्हीसमोर येऊन पोपटपंची करा; मोहित कंबोज यांचा संजय राऊतांवर निशाणा - Marathi News | Mohit Kamboj targeted Uddhav Thackeray group MP Sanjay Raut | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :...मगच टीव्हीसमोर येऊन पोपटपंची करा; मोहित कंबोज यांचा संजय राऊतांवर निशाणा

जर विभुषण एकनाथ शिंदेंना बोलत असाल तर ती अभिमानाची गोष्ट आहे असं कंबोज यांनी म्हटलं. ...

मोहित कंबोजच्या अडचणीत वाढ, खटला बंद करण्याचा अहवाल फेटाळला - Marathi News | Mohit Kamboj troubles increase, reports of case closure dismissed | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :मोहित कंबोजच्या अडचणीत वाढ, खटला बंद करण्याचा अहवाल फेटाळला

दंडाधिकाऱ्यांच्या या निर्णयामुळे कंबोज यांच्या अडचणी वाढल्या आहेत. ...