lokmat Supervote 2024

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
शहीद

शहीद, मराठी बातम्या

Martyr, Latest Marathi News

मुलाच्या ‘बर्थ डे’साठी घरी निघाला होता शहीद जवान; मृत्यूचा बदला घेण्यासाठी दहशतवाद्यांचा कसून शोध सुरू - Marathi News | martyared Jawan was going home for his son's birthday; A thorough search is underway for terrorists to avenge the death | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :मुलाच्या ‘बर्थ डे’साठी घरी निघाला होता शहीद जवान; मृत्यूचा बदला घेण्यासाठी दहशतवाद्यांचा कसून शोध सुरू

दहशतवाद्यांचा शोध सुरू असून, अनेक जण चौकशीसाठी ताब्यात घेण्यात आले आहेत. ...

जम्मू-काश्मीर: दहशतवादी हल्ल्यात एकुलता एक मुलगा शहीद; चिमुकला पोरका झाला - Marathi News | Poonch Terrorist Attack Jawan vicky pahade from Chhindwara in Madhya Pradesh was martyred | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :दहशतवादी हल्ल्यात एकुलता एक मुलगा शहीद; चिमुकला पोरका झाला

Jammu Kashmir Poonch Terrorist Attack : शनिवारी जम्मू-काश्मीरच्या पूंछ जिल्ह्यात दहशतवाद्यांनी हवाई दलाच्या ताफ्यावर हल्ला केला. ...

हृदयद्रावक! ६ महिन्यांचा लेक पोरका झाला; भारतमातेच्या हुतात्मा सुपुत्राला अखेरचा निरोप - Marathi News | Shalikram Yadav from Chhatarpur in Madhya Pradesh was martyred in a truck accident in Leh-Ladakh  | Latest madhya-pradesh News at Lokmat.com

मध्य प्रदेश :६ महिन्यांचा लेक पोरका झाला; भारतमातेच्या हुतात्मा सुपुत्राला अखेरचा निरोप

लेह-लडाखमध्ये शहीद झालेल्या शालिकराम यादव या जवानाचे पार्थिव शुक्रवारी त्याच्या मूळ गावी आणण्यात आले. ...

शहीद अधिकाऱ्याच्या पत्नीला १ कोटींची मदत; उच्च न्यायालयाने फटकारल्यानंतर राज्य सरकारचा निर्णय - Marathi News | 1 crore aid to Martyred officer's wife state government's decision after being rebuked by the high court | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :शहीद अधिकाऱ्याच्या पत्नीला १ कोटींची मदत; राज्य सरकारचा निर्णय

२ एप्रिल २०२० रोजी दहशतवादी अड्ड्यावरून ओलीस धरलेल्या नागरिकांची सुटका करताना सूद यांचा मृत्यू झाला. मृत्यूपश्चात त्यांना शौर्यचक्र प्रदान करण्यात आले. ...

शहीद विक्रम बत्रा यांच्या आई कमलकांत यांचं निधन, सिद्धार्थ मल्होत्राने वाहिली श्रद्धांजली - Marathi News | Martyr Vikram Batra s mother Kamalkant passed away Siddharth Malhotra pays condolence | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :शहीद विक्रम बत्रा यांच्या आई कमलकांत यांचं निधन, सिद्धार्थ मल्होत्राने वाहिली श्रद्धांजली

'शेरशाह'च्या आई हरपल्या, लेकाबद्दल नॅशनल टेलिव्हिनवर म्हणाल्या होत्या की... ...

‘दीपक सुपेकर अमर रहे'; 'भारत माता की जय'च्या घोषात जवानावर अंत्यसंस्कार - Marathi News | 'Deepak Supekar remains immortal'; The cremation of the jawan was carried out with slogans of 'Bharat Mata Ki Jai' in amravati | Latest amravati News at Lokmat.com

अमरावती :‘दीपक सुपेकर अमर रहे'; 'भारत माता की जय'च्या घोषात जवानावर अंत्यसंस्कार

विलासनगर परिसरातील शिवनगर येथील दीपक सुपेकर हे २०११ पासून बीएसएफमध्ये चंडीगढ मुख्यालयी कार्यरत होते. ...

अमर रहे… वीर जवान भानुदास पाटील अमर रहे; शोकाकूल वातावरणात अंत्यसंस्कार - Marathi News | May the brave soldier Bhanudas Patil remain immortal; Funeral in a mournful atmosphere | Latest jalgaon News at Lokmat.com

जळगाव :अमर रहे… वीर जवान भानुदास पाटील अमर रहे; शोकाकूल वातावरणात अंत्यसंस्कार

लष्करात कर्तव्य बजावताना निधन : पार्थिवावर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार ...

जम्मू आणि काश्मीर: लष्करी वाहनांवर दहशतवादी हल्ला; तीन जवान शहीद, तीन जखमी - Marathi News | Army vehicles attacked by terrorists in Jammu & Kashmir, Three Army personnel lost their lives, know here details | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :जम्मू आणि काश्मीर: लष्करी वाहनांवर दहशतवादी हल्ला; तीन जवान शहीद, तीन जखमी

जम्मू आणि काश्मीरमधील राजौरी सेक्टरमधील थानामंडी परिसरात दोन लष्करी वाहनांवर दहशतवादी हल्ला झाला. ...