लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
मराठी

मराठी, मराठी बातम्या

Marathi, Latest Marathi News

मराठी हि महाराष्ट्राची मुख्य बोली भाषा. सुमारे ८३ दशलक्ष लोक मराठी भाषा बोलतात. आपण मराठी वर्तमान वाचतो. महाराष्ट्र आणि गोवा इथे मराठी भाषा बोलली जाते. मराठी चित्रपट आंतराष्ट्रीय महोत्सव मध्ये महत्वाचं काम करत आहे. मराठी भाषा  भारताच्या २२ अनुसूचित भाषांपैकी एक आहे.  
Read More
'बदो बदी' गाणं युट्यूबवरुन डिलीट झाल्याने ढसाढसा रडले चाहत फतेह अली खान - Marathi News | Bado Badi song delete from youtube singer chahat fateh ali khan emotiional photos viral | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :'बदो बदी' गाणं युट्यूबवरुन डिलीट झाल्याने ढसाढसा रडले चाहत फतेह अली खान

जगभरात चांगलंच व्हायरल झालेलं बदो बदी हे गाणं युट्यूबवरुन डिलीट झाल्याने गायक चाहत फतेह अली खान भावूक झाल्याचं दिसतंय (chahat fateh ali khan, bado badi) ...

मनोज जरांगेंच्या भूमिकेत असा झाला मकरंद देशपांडेंचा कायापालट, व्हिडीओ व्हायरल - Marathi News | transformation of Makarand Deshpande in the role of manoj Jarange patil for amhi jarange movie | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :मनोज जरांगेंच्या भूमिकेत असा झाला मकरंद देशपांडेंचा कायापालट, व्हिडीओ व्हायरल

'आम्ही जरांगे' सिनेमासाठी मकरंद देेशपांडे यांनी मनोज जरांगे पाटलांच्या लूकसाठी किती मेहनत घेतली याची झलक तुम्हाला व्हिडीओत पाहायला मिळेल (amhi jarange) ...

"कृती शेट्टीसोबत मी रोमान्स करणार नाही", विजय सेथुपतीचा मोठा निर्णय! कारण ऐकून कराल कौतुक - Marathi News | Vijay Sethupathi big decision that he will not romance with krithi shetty on big screen | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :"कृती शेट्टीसोबत मी रोमान्स करणार नाही", विजय सेथुपतीचा मोठा निर्णय! कारण ऐकून कराल कौतुक

विजयने अभिनेत्री कृती शेट्टीसोबत सिनेमात रोमान्स करण्यासाठी नकार कळवला आहे. कारण ऐकून तुम्ही कराल त्याचं कौतुक (vijay sethupati) ...

असेल हिंमत तर बघून दाखवाच! 'मुंज्या'चे मध्यरात्री स्पेशल शो, कधी? कुठे? पाहाल - Marathi News | Munjya movie midnight special show at pvr inox for horror fans | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :असेल हिंमत तर बघून दाखवाच! 'मुंज्या'चे मध्यरात्री स्पेशल शो, कधी? कुठे? पाहाल

'मुंज्या' या बॉलिवूडच्या आगामी हॉरर सिनेमाच्या मेकर्सनी प्रेक्षकांना सिनेमाा पाहण्यासाठी खास चॅलेंज दिलंय (munjya) ...

छाया कदमांनी मराठी भाषेतच गाजवला कान्स, म्हणाल्या - 'मी तिथल्या लोकांना मातृभाषेतच...' - Marathi News | Chhaya Kadam On Talking In Marathi not english During Cannes Film Festival 2024 | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :छाया कदमांनी मराठी भाषेतच गाजवला कान्स, म्हणाल्या - 'मी तिथल्या लोकांना मातृभाषेतच...'

मराठमोळी अभिनेत्री छाया कदम (Chhaya Kadam) हे नाव सध्या खूपच चर्चेत आहे. ...

सहा अभिनेत्रींचा एक हिरो! स्वप्नील जोशीच्या आगामी 'बाई गं' सिनेमाची शानदार घोषणा - Marathi News | swapnil joshi new movie bai ga with sukanya mone prarthana behere dipti devi | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :सहा अभिनेत्रींचा एक हिरो! स्वप्नील जोशीच्या आगामी 'बाई गं' सिनेमाची शानदार घोषणा

स्वप्नील जोशी एक नव्हे दोन नव्हे तर तब्बल सहा अभिनेत्रींसोबत रोमान्स करताना दिसणार आहे. त्याच्या आगामी सिनेमाविषयी जाणून घ्या (swapnil joshi, bai ga) ...

अमेरिकेत वाढलेली मृणालची लेक भारतात आल्यावर आजीकडून शिकली 'हा' मराठी शब्द - Marathi News | Marathi Actress Mrunal Dusanis Says Her Daughter Nurvi Learned Only One Word In America AND ONE Word IN INDIA | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :अमेरिकेत वाढलेली मृणालची लेक भारतात आल्यावर आजीकडून शिकली 'हा' मराठी शब्द

नुकत्याच एका मुलाखतीमध्ये मृणालने तिच्या गोंडस मुलीविषयी माहिती दिली.   ...

'येऊ कशी तशी मी नांदायला' फेम अभिनेता झाला बाबा, चाहत्यांकडून अभिनंदन - Marathi News | actor nikhil raut become a father blessed with baby boy | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :'येऊ कशी तशी मी नांदायला' फेम अभिनेता झाला बाबा, चाहत्यांकडून अभिनंदन

येऊ कशी तशी मी नांंदायला फेम लोकप्रिय अभिनेता बाबा झाला असून कलाकारांनी त्याच्यावर अभिनंदनाचा वर्षाव केलाय (nikhil raut) ...