लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
महाराष्ट्र विकास आघाडी

Maha Vikas Aghadi, फोटो

Maharashtra vikas aghadi, Latest Marathi News

शिवसेनेच्या पुढाकारातून महाराष्ट्र विकास आघाडी (Maharashtra Vikas Aghadi) अस्तित्वात आलेली आहे. महाराष्ट्र विकास आघाडीमध्ये शिवसेना- राष्ट्रवादी आणि काँग्रेस या पक्षांचा समावेश आहे. या तिन्ही पक्षांनी मिळून महाराष्ट्रात सरकार स्थापन केलेलं आहे. उद्धव ठाकरेंच्या नेतृत्वाखाली ही महाराष्ट्र विकास आघाडी राज्यातील सत्ता चालवणार आहे.
Read More
शिवसेनेत आतापर्यंत ५ वेळा पडली फूट; चार घटना घडल्या बाळासाहेब ठाकरेंच्या हयातीत - Marathi News | Shiv Sena has split 5 times so far; Four incidents took place during the life of Balasaheb Thackeray | Latest mumbai Photos at Lokmat.com

मुंबई :शिवसेनेत आतापर्यंत ५ वेळा पडली फूट; चार घटना घडल्या बाळासाहेब ठाकरेंच्या हयातीत

बंडोबांचा पक्ष ठरतोय शिवसेना ...

Eknath Shinde: ...म्हणून मतमोजणी लांबवली; एकनाथ शिंदे अन् भाजपाची रणनीती यशस्वी झाल्याची चर्चा! - Marathi News | It is being said that the counting of votes in the Legislative Council has been late so that Minister Eknash Shinde can leave Mumbai. | Latest mumbai Photos at Lokmat.com

मुंबई :...म्हणून मतमोजणी लांबवली; एकनाथ शिंदे अन् भाजपाची रणनीती यशस्वी झाल्याची चर्चा!

Eknath Shinde: शिवसेनेचे आमदार काँग्रेस, राष्ट्रवादीसोबत सत्ता स्थापन करण्यावरून नाराज असल्याचा दावा करण्यात येत आहे. ...

नाराजी उद्धव ठाकरेंपुढे नाही, मग दाऊदकडे मांडायची का?; देवेंद्र भुयारांनी राऊतांना सुनावलं! - Marathi News | MLA Devendra Bhuyar has refuted the allegations of Shiv Sena leader Sanjay Raut. | Latest mumbai Photos at Lokmat.com

मुंबई :नाराजी उद्धव ठाकरेंपुढे नाही, मग दाऊदकडे मांडायची का?; देवेंद्र भुयारांनी राऊतांना सुनावलं!

संजय राऊतांच्या आरोपानंतर आता देवेंद्र भुयार यांनी सर्व आरोप फेटाळून लावले आहे. ...

"राज्यातील निर्बंध शिथिल करण्याबाबत मंत्रिमंडळात एकमत नाही; मुख्यमंत्री अंतिम निर्णय घेतील" - Marathi News | There is no consensus on easing restrictions in the state; said that minister Vijay Vadettiwar | Latest mumbai Photos at Lokmat.com

मुंबई :"राज्यातील निर्बंध शिथिल करण्याबाबत मंत्रिमंडळात एकमत नाही; मुख्यमंत्री अंतिम निर्णय घेतील"

टास्क फोर्सशी चर्चा करूनच मुख्यमंत्री उद्धव ठाकरे निर्बंध शिथिल करण्याबाबत अंतिम निर्णय घेतील, असं विजय वडेट्टीवार यांनी सांगितलं. ...

भाजपाच्या १२ आमदारांच्या निलंबनाचे राज्याच्या राजकारणावर होणार असे परिणाम, कुणाला फायदा कुणाचे नुकसान? - Marathi News | The suspension of 12 BJP MLAs will have an effect on the politics of the Maharashtra | Latest politics Photos at Lokmat.com

राजकारण :भाजपाच्या १२ आमदारांच्या निलंबनाचे राज्याच्या राजकारणावर होणार असे परिणाम, कुणाला फायदा कुणाचे नुकसान?

Maharashtra Politics News: ओबीसी आरक्षणाच्या मुद्यावरून विरोधी पक्ष असलेल्या भाजपाच्या आमदारांना तालिका अध्यक्षांशी जोरदा हुज्जत घालून धक्काबुक्कीचा प्रयत्न केल्याने भाजपाच्या १२ आमदारांचे निलंबन करण्यात आले आहे. ...

Bhandup Hospital Fire: ड्रीम मॉल अग्निकांडाच्या तपासाला धक्कादायक वळण; मालकालाही अटक होण्याची शक्यता - Marathi News | Bhandup Hospital Fire: Police have received a tip-off in the investigation into the fire at Sunrise Hospital in Bhandup. | Latest mumbai Photos at Lokmat.com

मुंबई :Bhandup Hospital Fire: ड्रीम मॉल अग्निकांडाच्या तपासाला धक्कादायक वळण; मालकालाही अटक होण्याची शक्यता

Bhandup Hospital Fire: ड्रीम्स मॉलमधील सनराईझ हॉस्पिटलमध्ये आग लागल्याची घटना घडली होती. या सदर घटनेनंतर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी चौकशीचे आदेश दिले होते. ...

आपले प्रश्न घेऊन लोक राज ठाकरेंकडे का जाताहेत?... जाणून घ्या 'राज की बात' - Marathi News | Why people are going to MNS Chief Raj Thackeray with their problems instead of BJP, Shiv Sena | Latest maharashtra Photos at Lokmat.com

महाराष्ट्र :आपले प्रश्न घेऊन लोक राज ठाकरेंकडे का जाताहेत?... जाणून घ्या 'राज की बात'

Raj Thackeray: भाजपा हा प्रमुख विरोधी पक्ष असतानाही, मुंबईतील नागरिक आपल्या समस्या घेऊन, केवळ एकमेव आमदार असलेल्या (तोही मुंबईतील नव्हे) राज ठाकरेंकडे का जात असावेत, हा प्रश्न अनेकांना पडला असेल. ...

...तर ठाकरे सरकार कोणीही वाचवू शकणार नाही; अमित शहांचं सूचक विधान - Marathi News | No One Can Save thackeray Government if Those Within Coalition Get Upset and Leave Says Amit Shah kkg | Latest maharashtra Photos at Lokmat.com

महाराष्ट्र :...तर ठाकरे सरकार कोणीही वाचवू शकणार नाही; अमित शहांचं सूचक विधान