lokmat Supervote 2024

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
कतरिना कैफ

कतरिना कैफ, फोटो

Katrina kaif, Latest Marathi News

कतरिना कैफ Katrina Kaif ही बॉलिवूडच्या सर्वात लोकप्रिय अभिनेत्रींपैकी एक आहे. तिचा जन्म १६ जुलै १९८३ ला झाला. आज कतरिना लोकप्रियतेच्या उंच शिखरावर आहे. कतरिनाने बॉलिवूडमधील जवळपास सर्वच मोठ्या स्टारसोबत काम केलं. लंडनहून भारतात येणं आणि इतकं मोठं यश मिळवणं यासाठी तिने खूप मेहनत केली. ती तिच्या करिअरची सुरूवात 'बूम' सिनेमातून केली होती. सलमान खान, शाहरूख खान, आमीर खान, अक्षय कुमार, रणबीर कपूर अशा एकापेक्षा एक मोठ्या स्टार्ससोबत सुपरहिट सिनेमे दिले. तिचे सलमान खान आणि अक्षय कुमारसोबतचे सिनेमे जास्त गाजले. तसेच रणबीर कपूरसोबतच्या अफेअरमुळेही ती चर्चेत होती. मात्र, ते नातं टिकलं नाही. अखेर तिने ५ वर्षाने लहान असलेला अभिनेता विकी कौशल याच्यासोबत संसार थाटला. त्यांनी ९ डिसेंबर २०२१ ला राजस्थानच्या माधोपूरमध्ये शाही थाटात लग्न केलं.
Read More
ना आलिया, ना दीपिका अन् नाही कतरिना..., ही आहे बॉलिवूडमधील सर्वात महागडी अभिनेत्री - Marathi News | Not Alia Bhatt, not Deepika Padukone and not Katrina Kaif..., this is the most expensive actress in Bollywood | Latest filmy Photos at Lokmat.com

फिल्मी :ना आलिया, ना दीपिका अन् नाही कतरिना..., ही आहे बॉलिवूडमधील सर्वात महागडी अभिनेत्री

Highest Paid Bollywood Actress : बॉलिवूडमधील अशा काही अभिनेत्री आहेत, ज्यांनी आपल्या अभिनय कौशल्य आणि सौंदर्याच्या जोरावर प्रेक्षकांच्या मनात आपलं स्थान निर्माण केलं आहे. या अभिनेत्रींना कोणत्याही परिचयाची गरज नाही. चला तर मग जाणून घेऊयात या प्रसिद्ध ...

अजय देवगणपासून ते अक्षय कुमारपर्यंत... 'हे' कलाकार चित्रपटांमध्ये स्वत:च करतात स्टंट! - Marathi News | From Ajay Devgn to Akshay Kumar... 'These' actors do their own stunts in movies! | Latest filmy Photos at Lokmat.com

फिल्मी :अजय देवगणपासून ते अक्षय कुमारपर्यंत... 'हे' कलाकार चित्रपटांमध्ये स्वत:च करतात स्टंट!

'हे' कलाकार चित्रपटात स्वत:चे स्टंट करतात! ...

बिग बी ते रणवीर, अभिषेकपर्यंत! पत्नींना अनोख्या नावाने हाक मारतात हे स्टार्स - Marathi News | stars abhishek bachchan to Riteish Deshmukh Sidharth Malhotra Ranveer Singh Vicky Kaushal Big B call their wives with unique names | Latest filmy Photos at Lokmat.com

फिल्मी :बिग बी ते रणवीर, अभिषेकपर्यंत! पत्नींना अनोख्या नावाने हाक मारतात हे स्टार्स

स्टार्स आपल्या पत्नींना कोणत्या नावाने हाक मारतात, हे जाणून घेऊयात... ...

शाहरूख ते दीपिका, सेलिब्रेटींच्या बॉडीगार्डचा पगार इतका की वाचून व्हाल थक्क! - Marathi News | From Shah Rukh Khan to Deepika Padukone, the salary of bodyguards of celebrities is so much that you will be surprised to read! | Latest filmy Photos at Lokmat.com

फिल्मी :शाहरूख ते दीपिका, सेलिब्रेटींच्या बॉडीगार्डचा पगार इतका की वाचून व्हाल थक्क!

कलाकारांचे बॉडीगार्ड्स त्यांच्या सुरक्षेची पूर्ण काळजी घेतात. त्यासाठी कलाकारदेखील चांगलेच पैसे मोजतात. ...

आलिया, दीपिका, किआरा ते कतरिना; आघाडीच्या अभिनेत्रींचे न्यू इयर Photos पाहिलेत का? - Marathi News | Alia Deepika Kiara to Katrina Have you seen New Year Photos of leading bollywood actresses | Latest filmy Photos at Lokmat.com

फिल्मी :आलिया, दीपिका, किआरा ते कतरिना; आघाडीच्या अभिनेत्रींचे न्यू इयर Photos पाहिलेत का?

आलियाच्या फोटोंमध्ये राहाची झलक पाहून चाहते खूश ...

World Saree Day: ऐश्वर्या की शिल्पा? बघा कोणत्या अभिनेत्रीने नेसली सगळ्यात महागडी साडी - Marathi News | World Saree Day, bollywood actress who wore most expensive saree, top 5 bollywood actress with costly saree | Latest sakhi Photos at Lokmat.com

सखी :World Saree Day: ऐश्वर्या की शिल्पा? बघा कोणत्या अभिनेत्रीने नेसली सगळ्यात महागडी साडी

...

श्रीदेवीसारखंच क्रॅश डाएटवर होत्या 'या' अभिनेत्री, शूटच्या वेळीच पडायच्या बेशुद्ध - Marathi News | bollywood actresses crash diet like sridevi collapsed while shooting for scenes | Latest filmy Photos at Lokmat.com

फिल्मी :श्रीदेवीसारखंच क्रॅश डाएटवर होत्या 'या' अभिनेत्री, शूटच्या वेळीच पडायच्या बेशुद्ध

बॉलिवूड अभिनेत्रींचं क्रॅश डाएट जेव्हा जीवावर बेततं.. ...

ना आलिया ना करीना, सर्वात जास्त टॅक्स भरणारी ही आहे बॉलिवूडची प्रसिद्ध अभिनेत्री, भरला १० कोटींपेक्षा जास्त टॅक्स - Marathi News | Neither Alia nor Kareena, this is the famous Bollywood actress who paid the highest tax, paid more than 10 crores in tax | Latest filmy Photos at Lokmat.com

फिल्मी :ना आलिया ना करीना, सर्वात जास्त टॅक्स भरणारी ही आहे बॉलिवूडची प्रसिद्ध अभिनेत्री, भरला १० कोटींपेक्षा जास्त टॅक्स

भारतीय सेलिब्रिटींची कमाई केवळ चित्रपटांतूनच नाही तर त्यांच्या अनेक व्यवसाय आणि जाहिरातींमधूनही येते. त्यामुळे ते देशातील सर्वाधिक कर भरणाऱ्यांपैकी एक आहेत. दुसरीकडे, देशात टॅक्स भरण्याच्या बाबतीत, आजकाल एक अभिनेत्री खूप चर्चेत आहे. ...