lokmat Supervote 2024

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
करण जोहर

करण जोहर

Karan johar, Latest Marathi News

करण जोहर आहे रिलेशनशीपमध्ये?; लग्न करण्याविषयी म्हणाला, 'मी माझा वेळ फक्त..' - Marathi News | when-karan-johar-revealed-why-hes-given-up-on-marriage | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :करण जोहर आहे रिलेशनशीपमध्ये?; लग्न करण्याविषयी म्हणाला, 'मी माझा वेळ फक्त..'

Karan johar: करण शक्यतो त्याच्या खासगी आयुष्याविषयी बोलणं टाळतो. मात्र, पहिल्यांदाच तो रिलेशनशीप, लग्न यावर व्यक्त झाला आहे. ...

Dhadak 2: एक था राजा, एक थी रानी...! 'धडक 2' ची घोषणा, ही फ्रेश जोडी मुख्य भूमिकेत दिसणार - Marathi News | Dhadak 2 announced to be released this year Siddhant Chaturvedi and Tripti Dimri in lead role | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :एक था राजा, एक थी रानी...! 'धडक 2' ची घोषणा, ही फ्रेश जोडी मुख्य भूमिकेत दिसणार

Dhadak 2 Announcement: 'सैराट 2' आधीच करण जोहरने केली 'धडक 2' ची घोषणा ...

Dostana 2: करण जोहर-कार्तिक आर्यनच्या मतभेदामुळे रखडला 'दोस्ताना २'?, जान्हवी कपूरचा खुलासा - Marathi News | Dostana 2: 'Dostana 2' stalled due to Karan Johar-Karthik Aaryan's rift?, reveals Janhvi Kapoor | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :Dostana 2: करण जोहर-कार्तिक आर्यनच्या मतभेदामुळे रखडला 'दोस्ताना २'?, जान्हवी कपूरचा खुलासा

Janhvi Kapoor :बॉलिवूडची धडक गर्ल म्हणजेच अभिनेत्री जान्हवी कपूर सतत चर्चेत येत असते. सध्या ती तिचा आगामी चित्रपट 'मिस्टर अँड मिसेस माही'च्या प्रमोशनमध्ये व्यस्त आहे. ...

कतरिना कैफ अन् ऐश्वर्या राय सर्वात सुंदर कोण? सलमान खानचं उत्तर व्हायरल - Marathi News | Katrina Kaif and Aishwarya Rai who is the most beautiful? Salman Khan's answer went viral | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :कतरिना कैफ अन् ऐश्वर्या राय सर्वात सुंदर कोण? सलमान खानचं उत्तर व्हायरल

ऐश्वर्या राय आणि कतरिना कैफ या बॉलिवूडमधील दोन मोठ्या अभिनेत्री आहेत. ...

'मॅडनेस मचाएंगे'मध्ये खिल्ली उडवल्याने करण जोहर भडकला, अखेर कॉमेडियनने मागितली माफी - Marathi News | comedian Kettan Singh apologizes Karan Johar for doing his mimicry on madness machayenge | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :'मॅडनेस मचाएंगे'मध्ये खिल्ली उडवल्याने करण जोहर भडकला, अखेर कॉमेडियनने मागितली माफी

करणने आज सोशल मीडियावर खंत व्यक्त केली. ट्रोलर्स नाही पण जेव्हा आपल्याच इंडस्ट्रीतील लोक अशा प्रकारे ट्रोल करतात तेव्हा दु:ख होतं असं त्याने लिहिलं. अखेर केतन सिंहने आता जाहीररित्या करण जोहरची माफी मागितली आहे. ...

'जेव्हा इंडस्ट्रीमधले लोकच...'; मॅडनेस मचाएंगे'मध्ये करण जोहरची उडवली खिल्ली, पोस्ट शेअर करत दिली प्रतिक्रिया - Marathi News | karan-johar-not-angry-felt-sad-on-trolling-comedian-ketan-singh-mimicking-him-badly-said-was-with-my-mom | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :'जेव्हा इंडस्ट्रीमधले लोकच...'; मॅडनेस मचाएंगे'मध्ये करण जोहरची उडवली खिल्ली, पोस्ट शेअर करत दिली प्रतिक्रिया

Karan johar: करणला बऱ्याचदा नेटकऱ्यांनी, इंडस्ट्रीतील लोकांना विविध कारणांमुळे ट्रोल केलं आहे. परंतु, यावेळी झालेलं ट्रोलिंग त्याच्या जिव्हारी लागलं आहे. त्यामुळेच त्याने पोस्ट शेअर केली आहे. ...

'कुछ कुछ होता हैं'साठी करणला मिळत नव्हती टीना; राणीपूर्वी तब्बल 8 अभिनेत्रींनी दिला होता नकार - Marathi News | kuch kuch hota hai 8 actresses rejected karan johars first film | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :'कुछ कुछ होता हैं'साठी करणला मिळत नव्हती टीना; राणीपूर्वी तब्बल 8 अभिनेत्रींनी दिला होता नकार

Kuch kuch hota hai: 'कुछ कुछ होता हैं' मध्ये राणीने टीना ही भूमिका साकारली होती. विशेष म्हणजे ही भूमिका प्रचंड गाजली. ...

अंकिता लोखंडेने नाकारला 'स्टुडंट ऑफ द इयर 3'? चक्क करण जोहरची ऑफर केली रिजेक्ट - Marathi News | Ankita Lokhande rejected Student of the Year 3 ? Karan Johar s hit movie sequel | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :अंकिता लोखंडेने नाकारला 'स्टुडंट ऑफ द इयर 3'? चक्क करण जोहरची ऑफर केली रिजेक्ट

यापूर्वी अंकिताने दिलाय संजय लीला भन्साळींच्याही सिनेमाला नकार ...