लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
झारखंड निवडणूक 2019

झारखंड निवडणूक 2019

Jharkhand election 2019, Latest Marathi News

झारखंड विधानसभेच्या ८१ जागांसाठी पाच टप्प्यांमध्ये मतदान होणार असून २३ डिसेंबरला या निवडणुकीचा निकाल जाहीर होणार आहे. भाजपा, झारखंड विकास मोर्चा, ऑल झारखंड स्टुडंट्स युनियन, झारखंड मुक्ती मोर्चा, काँग्रेस आणि राष्ट्रीय जनता दल हे झारखंडमधील प्रमुख पक्ष आहेत. त्यांच्यात विजयासाठी चुरशीचा सामना रंगेल.
Read More
"मोहब्बतच्या दुकानातील शटरमागे काँग्रेसच्या करप्शनचे काळेकुट्ट दुकान" - Marathi News | "Behind the shutters of the shop of love is the dark shop of Congress corruption", Chandrashekhar bawankule on IT raid dhiraj saahu | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :"मोहब्बतच्या दुकानातील शटरमागे काँग्रेसच्या करप्शनचे काळेकुट्ट दुकान"

'गरीब हटाओ'चे नारे देत, जनतेच्या डोळ्यांत धूळ फेकत, गरिबीचे सोंग आणत कसे  दौलतजादे बनतात काँग्रेसी? ...

हेमंत सोरेन यांच्या शपथविधी सोहळ्यास ठाकरे,पवारांची अनुपस्थिती ? - Marathi News | Uddhav Thackeray sharad Pawar absent for Hemant Soren swearing in ceremony | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :हेमंत सोरेन यांच्या शपथविधी सोहळ्यास ठाकरे,पवारांची अनुपस्थिती ?

झारखंडमध्ये होणाऱ्या या शपथविधी सोहळ्यानिमित्ताने विरोधी पक्षांकडून शक्तिप्रदर्शन केले जाणार असल्याचे बोलले जात आहे. ...

'यामुळे' लालू यादव उपस्थित राहणार नाही हेमंत सोरेन यांच्या शपथविधीला - Marathi News | 'Lalu Yadav will not go to Hemant Soren's oath' | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :'यामुळे' लालू यादव उपस्थित राहणार नाही हेमंत सोरेन यांच्या शपथविधीला

पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि गृहमंत्री अमित शाह यांना देखील आपण शपथविधीसाठी आमंत्रित करणार असल्याचे सोरेन यांनी सांगितले.  ...

...तर CAA झारखंडमध्ये लागू होणार नाही; हेमंत सोरेन यांचा केंद्र सरकारला इशारा - Marathi News | ... then CAA will not apply in Jharkhand; Hemant Soren warns of central government | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :...तर CAA झारखंडमध्ये लागू होणार नाही; हेमंत सोरेन यांचा केंद्र सरकारला इशारा

Citizen Amendment Act : देशातील नागरिक केंद्र सरकारच्या दोन्ही कायद्यामुळे रस्त्यावर उतरले आहेत. या कायद्यांचा अभ्यास करू. या कायद्यामुळे झारखंडमधील एकही व्यक्तीच्या अस्तित्वाला धोका निर्माण झाल्यास कायदे लागू होणार नाही, असं त्यांनी स्पष्ट केले. ...

राहुल गांधींच्या सल्ल्यानंतर UPSC ची तयारी सोडून युवतीने धरली राजकारणाची वाट अन्... - Marathi News | who is amba prasad win jharkhand assembly election 2019 after meet congress rahul gandhi and left upsc exam | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :राहुल गांधींच्या सल्ल्यानंतर UPSC ची तयारी सोडून युवतीने धरली राजकारणाची वाट अन्...

Jharkhand Assembly Election 2019 : माता-पित्याच्या सुटकेसाठी आपण राहुल गांधी यांना भेटलो होतो. त्यांनी आपल्याला कपील सिब्बल, अभिषेक मनू सिंघवी आणि सलमान खुर्शीद यांची भेट घालून दिली. त्यानंतर पक्षातील नेत्यांकडून आपल्याला समर्थन मिळाले. ...

फूट पाडणाऱ्या भाजपचा जनतेकडून पराभव - Marathi News | Partisan BJP defeats the people, sonia gandhi | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :फूट पाडणाऱ्या भाजपचा जनतेकडून पराभव

काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी; झारखंडमधील विजयाबद्दल व्यक्त केला आनंद ...

...अन् गुगल सर्चमधून सीएए, एनआरसीच गायब झाले - Marathi News | jharkhand election results: ...and CAA, NRC disappeared from Google search | Latest tech News at Lokmat.com

तंत्रज्ञान :...अन् गुगल सर्चमधून सीएए, एनआरसीच गायब झाले

गेल्या काही दिवसांपासून नागरिकता सुधारणा कायदा आणि एनआरसीवरून देशभरात हिंसाचार उफाळलेला होता. केंद्र सरकारने केलेल्या या कायद्यांवरून गुगलवर मोठ्या प्रमाणावर सर्चिंग केले जात होते. ...

झारखंड विधानसभेतही 'टिकटिक'; राष्ट्रवादी काँग्रेसचा एका जागेवर विजय - Marathi News | NCP has won one seat in the Jharkhand assembly elections | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :झारखंड विधानसभेतही 'टिकटिक'; राष्ट्रवादी काँग्रेसचा एका जागेवर विजय

झारखंडमधील विधानसभा निवडणुकीत सत्ताधारी भाजपचा दणदणीत पराभव झाला असून, भाजपाला 25 जागांवरच विजय मिळवता आला आहे. ...