lokmat Supervote 2024

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
इस्रायल पॅलेस्टाईन संघर्ष

इस्रायल पॅलेस्टाईन संघर्ष

Israel palestine conflict, Latest Marathi News

'गाझावरील बॉम्बहल्ले थांबवण्यासाठी मी इस्रायलला...'; पॅलेस्टाईनबाबत मोदींचा मोठा खुलासा - Marathi News | I called for an end to the bombing of Gaza PM Modi on Hindu Muslim allegations | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :'गाझावरील बॉम्बहल्ले थांबवण्यासाठी मी इस्रायलला...'; पॅलेस्टाईनबाबत मोदींचा मोठा खुलासा

PM Narendra Modi : इस्रायल-पॅलेस्टाईन युद्धात बॉम्ब हल्ले थांबवण्यासाठी प्रयत्न केल्याचा दावा पंतप्रधान मोदी यांनी एका मुलाखतीमध्ये केला आहे. ...

इस्रायलच्या अडचणी वाढणार? आंतरराष्ट्रीय न्यायालयात होणार सुनावणी - Marathi News | israel and palestine hamas war gaza patti south africa international court | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :इस्रायलच्या अडचणी वाढणार? आंतरराष्ट्रीय न्यायालयात होणार सुनावणी

इस्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेतन्याहू यांच्यावर कारवाई करण्याची मागणी करण्यात आली आहे. ...

सैन्यातील नोकरी सोडून गाझातल्या लोकांच्या मदतीसाठी धावले; इस्रायलच्या हल्ल्यात वैभव काळेंचा मृत्यू - Marathi News | Indian retired colonel Vaibhav Anil Kale died in Israel attack | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :सैन्यातील नोकरी सोडून गाझातल्या लोकांच्या मदतीसाठी धावले; इस्रायलच्या हल्ल्यात वैभव काळेंचा मृत्यू

Israel Hamas War : इस्रायल हमास युद्धात भारतीय सैन्यदलातील माजी अधिकाऱ्याचा बळी गेला आहे. सोमवारी झालेल्या या हल्ल्याबाबत चौकशी करण्यात येत आहे. ...

इस्रायलला गाझावर अणुबॉम्ब टाकण्याची परवानगी मिळायला हवी; अमेरिकी खासदाराचे खळबळजनक वक्तव्य - Marathi News | Israel should be allowed to drop nuclear bombs on Gaza; Sensational statement of the American MP | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :इस्रायलला गाझावर अणुबॉम्ब टाकण्याची परवानगी मिळायला हवी; अमेरिकी खासदाराचे खळबळजनक वक्तव्य

गाझामध्ये नागरिकांच्या मृत्यूसाठी इस्रायलला नाही तर हमासला जबाबदार ठरवायला हवे. कारण हमासने या नागरिकांचा ढालीप्रमाणे वापर केला आहे. - लिंडसे ग्राहम ...

Mango Export पॅलेस्टियन समुद्री चाच्यांनी समुद्रावर कब्जा मिळवल्यामुळे समुद्रमार्गे होणारी आंबा निर्यात ठप्प - Marathi News | Mango Export Searoute mango exports have come to a standstill due to Palestinian pirates taking control of the sea | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :Mango Export पॅलेस्टियन समुद्री चाच्यांनी समुद्रावर कब्जा मिळवल्यामुळे समुद्रमार्गे होणारी आंबा निर्यात ठप्प

हवामान आणि किडींच्या फेऱ्यातून वाचलेला हापूस आता बाजारावर आपली मोहोर उमटवत असताना रशिया-युक्रेन आणि पॅलेस्टाइन-इस्रायल युद्धाचा परिणाम आता हापूसच्या निर्यातीवर झाला आहे. ...

गाझातील युद्धविरामाची चर्चा अनिर्णित, भडकलेल्या इस्रायलचे राफावर एयर स्ट्राइक - Marathi News | Israel-Hamas war israel military carried out airstrikes in rafah | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :गाझातील युद्धविरामाची चर्चा अनिर्णित, भडकलेल्या इस्रायलचे राफावर एयर स्ट्राइक

इस्रायल आणि हमास यांच्यातील वादाचा मुख्य मुद्दा युद्धविरामाच्या कालावधीसंदर्भातील आहे. इस्रायलने संघर्ष थांबवावा अशी हमासची मागणी आहे, तर हमास जोवर पराभव मान्य करत नाही, तोवर युद्ध सुरूच राहील, असे इस्रायलचे म्हणणे आहे. ...

Israel Hamas War : इस्रायली लष्कराचा पॅलेस्टिनी नागरिकांना अल्टिमेटम, मोठ्या हल्ल्याची भीती - Marathi News | Israel Hamas War: middle east israel begins evacuating part of rafah ahead of threatened assault | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :इस्रायली लष्कराचा पॅलेस्टिनी नागरिकांना अल्टिमेटम, मोठ्या हल्ल्याची भीती

Israel Hamas War: इस्रायलच्या लष्कराने सांगितले की, रफाहमधील रहिवाशांना मर्यादित निर्बंधांनुसार स्थलांतर करण्याचे आदेश देण्यास सुरुवात केली आहे. ...

युद्ध शमणार की आणखी तीव्र होणार? हमासचे शिष्टमंडळ प्रतिक्रिया न देताच परतले, पुढे काय? - Marathi News | Will the war subside or intensify? Hamas delegation returns without reacting, what next? | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :युद्ध शमणार की आणखी तीव्र होणार? हमासचे शिष्टमंडळ प्रतिक्रिया न देताच परतले, पुढे काय?

Hamas Delegation in Egypt on war against Israel: इस्रायल आणि हमास यांच्यात युद्धसंघर्ष सुरु असला तरी तीन देश युद्धविरामासाठी मध्यस्थी करत आहेत. ...