lokmat Supervote 2024

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
इंटरेस्टींग फॅक्ट्स

इंटरेस्टींग फॅक्ट्स

Interesting facts, Latest Marathi News

VIDEO : दारू पिता पिता खरेदी केलं 105 रूपयांचं 'घर', आतून बघाल तर बसणार नाही विश्वास... - Marathi News | Man Lives In A Grain Silo For Just 105 Rupees Turned It Into A Tiny House | Latest jarahatke News at Lokmat.com

जरा हटके :VIDEO : दारू पिता पिता खरेदी केलं 105 रूपयांचं 'घर', आतून बघाल तर बसणार नाही विश्वास...

तुम्हाला जर आम्ही सांगितलं की, एका व्यक्तीने केवळ 105 रूपयात 'घर' खरेदी तर तुमचा विश्वास बसेल का? नक्कीच नाही. पण असं झालंय. ...

कुत्रे-मांजर नाही तर इथे 'दगड' पाळत आहेत लोक, आपल्या लेकरांसारखा करतात सांभाळ! - Marathi News | Trend : Young people keeping stones as pets in South Korea for companionship | Latest jarahatke News at Lokmat.com

जरा हटके :कुत्रे-मांजर नाही तर इथे 'दगड' पाळत आहेत लोक, आपल्या लेकरांसारखा करतात सांभाळ!

तुम्हाला जर कुणी सांगितलं की, लोक प्राणी नाही तर दगड पाळतात तर? तुम्हीही यावर प्रश्नात पडाल. पण हे खरं आहे. हा एक ट्रेंडच झाला आहे.  ...

इथे लग्नाआधी 5 महिने चिखलात भिजवून ठेवतात नवरी, कारण.... - Marathi News | Women in this remain wrapped in wet mud for 5 months before marriage | Latest jarahatke News at Lokmat.com

जरा हटके :इथे लग्नाआधी 5 महिने चिखलात भिजवून ठेवतात नवरी, कारण....

आम्ही तुम्हाला सांगतोय हमार ट्राइबबाबत. ज्यात महिलांना लग्नाआधी 5 महिन्यांपर्यंत चिखलात ठेवलं जातं. ...

किती लांब होता जगातील सगळ्यात मोठा ट्रॅफिक जॅम? अंतर वाचून व्हाल अवाक्.... - Marathi News | The longest traffic jam in history occurred in China and lasted 12 days | Latest jarahatke News at Lokmat.com

जरा हटके :किती लांब होता जगातील सगळ्यात मोठा ट्रॅफिक जॅम? अंतर वाचून व्हाल अवाक्....

World's Longest Traffic Jam: तुम्हाला जगातील सगळ्यात लांब ट्रॅफिक जॅमबाबत माहीत आहे का? कदाचित नसेलही. पण जगातील सगळ्यात लांब ट्रॅफिक जॅम 12 दिवसांसाठी झाला होता. ...

डुकराची किडनी ट्रान्सप्लांट केलेल्या पहिल्या व्यक्तीचं निधन, डॉक्टर म्हणाले.... - Marathi News | US : First person rick Slayman to get pig kidney transplant died | Latest jarahatke News at Lokmat.com

जरा हटके :डुकराची किडनी ट्रान्सप्लांट केलेल्या पहिल्या व्यक्तीचं निधन, डॉक्टर म्हणाले....

यावर्षी मार्चमध्येच या सर्जरीच चर्चा जगभरात रंगली होती. पण डुकराची किडनी या व्यक्तीला केवळ 2 महिनेच जिवंत ठेवू शकली. ...

83 हजार रूपयात खरेदी केली होती बॅग, पुन्हा विकली तेव्हा मिळाले 15 कोटी रूपये; कारण.... - Marathi News | Bag was bought for 83 thousand rupees, got 15 crore rupees when sold again; know the reason | Latest jarahatke News at Lokmat.com

जरा हटके :83 हजार रूपयात खरेदी केली होती बॅग, पुन्हा विकली तेव्हा मिळाले 15 कोटी रूपये; कारण....

अमेरिकेतील महिलेने ही बॅद 83 हजार रूपयांमध्ये खरेदी केली होती. पण नंतर तिला समजलं की, या बॅगची मूळ किंमत 15 कोटी रूपये आहे.  ...

चीनची विशाल भींत कुठे संपते? अनेकांना माहीत नसतं याचं उत्तर - Marathi News | Do you know the place where great wall of china ends | Latest jarahatke News at Lokmat.com

जरा हटके :चीनची विशाल भींत कुठे संपते? अनेकांना माहीत नसतं याचं उत्तर

ही भींत हेबेई प्रांतातील शांहाईगुआनपासून सुरू होते आणि पण संपते कुठे हे फार कमी लोकांना माहीत असतं. ...

तरूणींच्या घामापासून इथे बनवली जाते अजब डिश, मोठ्या चवीने खातात लोक! - Marathi News | Japanese girl making armpit rice dish armpit onigiri | Latest jarahatke News at Lokmat.com

जरा हटके :तरूणींच्या घामापासून इथे बनवली जाते अजब डिश, मोठ्या चवीने खातात लोक!

लोकांना एक अजब डिश खाण्याची सवय लागली आहे. हे लोक तांदळापासून बनवलेली एक डिश खात आहेत. ...