lokmat Supervote 2024

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
भारतीय जवान

भारतीय जवान

Indian army, Latest Marathi News

चार दिवसांपासून उत्तराखंडचे जंगल धुमसतेय; सैन्याच्या छावणीपर्यंत पोहोचला वणवा, हेलिकॉप्टर उडाली - Marathi News | The forest of Uttarakhand has been smoldering for four days; The fire reached the army camp, the helicopter took off | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :चार दिवसांपासून उत्तराखंडचे जंगल धुमसतेय; सैन्याच्या छावणीपर्यंत पोहोचला वणवा, हेलिकॉप्टर उडाली

Uttarakhand Forest Fire: वणव्याचा नैनिताल शहराला वेढा, लष्कर छावणी, हायकोर्ट कॉलनीपर्यंत पोहोचली आग. ...

हृदयद्रावक! ६ महिन्यांचा लेक पोरका झाला; भारतमातेच्या हुतात्मा सुपुत्राला अखेरचा निरोप - Marathi News | Shalikram Yadav from Chhatarpur in Madhya Pradesh was martyred in a truck accident in Leh-Ladakh  | Latest madhya-pradesh News at Lokmat.com

मध्य प्रदेश :६ महिन्यांचा लेक पोरका झाला; भारतमातेच्या हुतात्मा सुपुत्राला अखेरचा निरोप

लेह-लडाखमध्ये शहीद झालेल्या शालिकराम यादव या जवानाचे पार्थिव शुक्रवारी त्याच्या मूळ गावी आणण्यात आले. ...

मणिपूरमध्ये CRPF च्या ताफ्यावर कुकी उग्रवाद्यांकडून भीषण हल्ला, दोन जवानांना वीरमरण    - Marathi News | Fierce attack by Kuki militants on CRPF convoy in Manipur, two jawans martyred | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :मणिपूरमध्ये CRPF च्या ताफ्यावर कुकी उग्रवाद्यांकडून भीषण हल्ला, दोन जवानांना वीरमरण   

Manipur News: मणिपूरमध्ये कुकी उग्रवाद्यांनी शुक्रवारी रात्री केंद्रीय राखीव सुरक्षा दलाच्या (सीआरपीएफ) जवानांच्या ताफ्यावर मोठा हल्ला केला. या हल्ल्यात सीआरपीएफच्या दोन जवानांना वीरमरण आले आहे. ...

६ गोळ्या लागल्या, तरी जिवंत राहणार जवान; भारतीय सैन्यासाठी विशेष ‘बुलेट प्रूफ जॅकेट’ - Marathi News | Even if 6 bullets hit, the soldier will survive; Special 'Bullet Proof Jacket' for Indian Army | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :६ गोळ्या लागल्या, तरी जिवंत राहणार जवान; भारतीय सैन्यासाठी विशेष ‘बुलेट प्रूफ जॅकेट’

सध्या सैनिक वापरत असलेल्या बुलेट प्रूफ जॅकेटचे वजन जास्त आहे. यामुळे गंभीर मोहिमांच्या वेळी सैनिकांना अतिरिक्त भार सहन करावा लागतो ...

'घरात घुसून' मारण्याची भारताची धमक; पाकिस्तानात मजेत राहणाऱ्या दहशतवाद्यांचे दिवस संपले - Marathi News | India's threat to kill by home invasion days of terrorists living in Pakistan are over | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :पाकिस्तानात मजेत राहणाऱ्या दहशतवाद्यांचे दिवस संपले

भारतामध्ये खुलेआम हत्याकांडे घडवून पाकिस्तानात मजेत राहणाऱ्या दहशतवाद्यांच्या मजेचे दिवस सरले आहेत, कारण भारताचे कडक धोरण! ...

15 युद्धनौका अन् 7 पाणबुड्यांद्वारे गार्ड ऑफ ऑनर; नौदल प्रमुखांना अनोख्या शैलीत फेअरवेल - Marathi News | Navy Chief Admiral R Hari Kumar: Guard of honor by 15 warships and 7 submarines; Farewell to the Navy Chief in a unique way | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :15 युद्धनौका अन् 7 पाणबुड्यांद्वारे गार्ड ऑफ ऑनर; नौदल प्रमुखांना अनोख्या शैलीत फेअरवेल

Indian Navy Hindi News: नौदल प्रमुख आर हरी कुमार आपल्या 35 वर्षांच्या प्रदीर्ष सेवेनंतर 30 एप्रिल रोजी निवृत्त होत आहेत. ...

सीमेवर युद्धसज्जता, सामर्थ्य वाढविणार! लष्कर आखतेय नवी योजना; अधिकाऱ्यांच्या बैठकीत निर्णय - Marathi News | War preparedness on the border, strength will increase! Indian Army is planning a new plan; Decisions at the meeting of officers | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :सीमेवर युद्धसज्जता, सामर्थ्य वाढविणार! लष्कर आखतेय नवी योजना; अधिकाऱ्यांच्या बैठकीत निर्णय

Indian Army: भविष्यात येणाऱ्या आव्हानांचा मुकाबला करण्यासाठी आपली युद्धसज्जता व संरक्षण सामर्थ्य वाढविण्याच्या दृष्टीने भारतीय लष्कर सध्या एक योजना तयार करत आहे.  ...

सरकार 'अग्निवीर' योजनेत बदल करणार? राजनाथ सिंह यांचे मोठे विधान; काय म्हणाले पाहा... - Marathi News | Agniveer Recruitment Scheme : Will the government change the 'Agniveer' scheme? Rajnath Singh's Big Statement | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :सरकार 'अग्निवीर' योजनेत बदल करणार? राजनाथ सिंह यांचे मोठे विधान; काय म्हणाले पाहा...

मोदी सरकारने 14 जून 2022 रोजी 'अग्नवीर' योजना आणली. या योजने अंर्गत तरुणांना भारतीय सैन्यात चार वर्षांसाठी सेवा देता येते. ...